** मूल्यमापन **
आत्ताच फेसबुकवर एक प्रतिष्ठित प्रोफाइल बघत होतो. त्या प्रोफाइलच्या फोटोत एक मी काढलेला एक फोटो दिसला म्हणुन फोटोवर क्लिक केले आणि प्रतिक्रिया बघितल्या. फोटोवर ~७० लाईक्स आलेले बघुन मला गुद्गुल्या झाल्या. फोटो सदर प्रोफाइलधारकाच्या मित्र यादीतील एका व्यक्तीने शेअर पण केला होता.
- Read more about ** मूल्यमापन **
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5459 views
जॉनी मॅड डॉग
जॉनी मॅड डॉग
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जॉनी मॅड डॉग
- 12 comments
- Log in or register to post comments
- 6742 views
गुलैल ने उजेडात आणलेला - अडाणी ग्रुप चा व मोदी सरकारचा "तथाकथित" भ्रष्टाचार
Taxonomy upgrade extras
गुलैल ने उजेडात आणलेला संभाव्य भ्रष्टाचार - http://gulail.com/adani-modi-nexus-to-result-in-loss-of-rs-23625-crore-…
हा दुवा मला ऐसी अक्षरे वरूनच मिळाला व मी असे गृहित धरतो की तुम्ही ही बातमी प्रथम वाचलेली असेलच.
माझा दावा असा आहे की - हा भ्रष्टाचार आहे की नाही याबद्दल शंका आहे व असल्यास कितपत आहे याबद्दल सुद्धा शंका आहे.
प्रश्न -
- Read more about गुलैल ने उजेडात आणलेला - अडाणी ग्रुप चा व मोदी सरकारचा "तथाकथित" भ्रष्टाचार
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6642 views
आपल्या शरीरातील छुपी घड्याळे
मागच्या महिन्यात माझ्या जुन्या शाळासोबत्यांबरोबर एक संध्याकाळ गप्पा गोष्टींमध्ये घालवण्याचा योग आला. आता हे सर्व शाळा सोबती वयाची सत्तरी ओलांडलेले असल्याने, या स्वरूपाच्या गप्पागोष्टींमध्ये आताशा होते तसेच त्या दिवशी झाले व गप्पांचा रोख आमच्या तब्येती व वयोमानानुसार येणार्या व्याधी यांकडे वळला. त्या वेळेस माझ्या सहजपणे हे लक्षात आले की तेथे जमलेल्या आम्हा 8/10 मित्रांपैकी बहुतेक जण आता चष्मा वापरत होते. काही जणांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली होती. निदान चौघांना तरी मधुमेह होता व त्यासाठी नियमित औषधपाणी करावे लागत होते.
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about आपल्या शरीरातील छुपी घड्याळे
- 16 comments
- Log in or register to post comments
- 14806 views
गृहस्थ व्हा!
सुजीत आणि नेहा आठ-दहा वर्षे लंडनमधे राहिले. तिथे असतानाच एक वर्षापूर्वी त्यांना मुलगा झाला. सुजीत आयटी इंजिनियर तर नेहा कॉमर्स ग्रॅज्युएट. सुजीत लंडनमधे भरपूर पगाराची नोकरी करतानाही नेहाने काही बँकांमधे छोट्या-मोठ्या कंत्राटी नोकर्या केल्या. नंतर सुजीतने इंग्लंडचे नागरिकत्व घेतले आणि तो एकुलता एक मुलगा असल्याने म्हातारे आई-वडील भारतात एकटेच असतात व आईची तब्येत खूप खराब झाली म्हणून नेहाच्या संमतीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. आठ-दहा वर्षांमधे सुजीतने पुण्यात दोन फ्लॅट व एक प्लॉट घेऊन ठेवला होताच. भारतात परतल्यावर सुजीतचे आई-वडील त्यांच्याबरोबर राहू लागले.
- Read more about गृहस्थ व्हा!
- 88 comments
- Log in or register to post comments
- 45618 views
सचिनला शेवटचं अनुभवताना....
आणि देवा....पहिल्यांदा देवाच्या डोळ्यात पाणी बघितले...माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हत...आणि मला खात्री आहे, हा क्षण अनुभवणा-या कुणाच्याही ते थांबल असेल...कदाचित गालावर ते अश्रू दिसले नसतील....पण प्रत्येक मन पाझरलं असेल!
किती सविस्तर बोलला सचिन...किती व्यवस्थीत...किती मोठ्या मंचावर...किती सा-या लोकांबद्द्ल. तो बोलला त्यापेक्षा जास्त ऐकू आलं...समजल. त्याला मनभरून बोलू द्याव अस वाटत होतं...तसा तो बोलतही होता पण, त्यालाही कळत होतं आपल्याही समजत होतं...24 वर्षाच्या प्रवासावर 24 मिनीटात नसतं बोलता येत!
तरी...काळजाला हाथ घालणार त्याच वाक्य मला अधोरेखित करावस वाटतयं.
- Read more about सचिनला शेवटचं अनुभवताना....
- 53 comments
- Log in or register to post comments
- 15969 views
गणितज्ञांच्या अद्भुत कथा - वाळूवरील रेघोट्या
गणितातील मूर्त वा अमूर्त संकल्पना, संज्ञा, चिन्हं, इत्यादींच्या बाबतीत विचार करताना या गोष्टी गणितज्ञांना कशा काय सुचल्या असतील, गणितातील चिन्हांना, संज्ञांना जगन्मान्यता कशी मिळाली, यांचा पहिल्यांदा वापर कुणी केला, त्यापूर्वी काय होते, असे अनेक प्रश्न विचारावेसे वाटतात. समीकरणांची मांडणी प्रथम कुणी केली, शून्याची कल्पना कशी सुचली, त्याचा प्रत्यक्षात वापर कसा झाला, कल्पित संख्या म्हणजे काय, ऋण संख्यांना संख्यांरेषेवर स्थान कसे मिळाले, इत्यादी प्रश्नांचा भडिमारही या संबंधात करता येईल.
- Read more about गणितज्ञांच्या अद्भुत कथा - वाळूवरील रेघोट्या
- 4 comments
- Log in or register to post comments
- 9593 views
लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज
Taxonomy upgrade extras
लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद"
हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार.
(ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत)
.
.
१.मुलगी काळी असली तरी कमावती आहे!!
२.तू आयटीत आहेस? मग तिसरं होम लोन कधी घेतोयस?
३.तू आयटीत आहेस? मग भारतात काय करतोयस?
४.भेंचोत महागाई इतकी वाढलिये आजकाल; ग्लेनफिडिच पितानाही हाच विचार सतावतो.
५.मी मुलगा इंजिनिअर असला तरच होकार देणार.
६.तो मुस्लिम/ब्राम्हण्/दलित असला तरी चांगलाय! किंवा
६.१ मी मुस्लिम असलो तरी मी देशभक्त आहे हो.
किम्वा
- Read more about लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज
- 120 comments
- Log in or register to post comments
- 51348 views
संगीतकला चित्रकलेपेक्षा प्रभावी आहे का?
Taxonomy upgrade extras
पार्श्वभूमी - या धाग्यावर 'इतर कलांचं लोकशाहीकरण झालं त्याप्रमाणे चित्रकलेचं झालं नाही' असा एक मुद्दा मांडला गेला होता. हे लोकशाहीकरण न होण्याची कारणं देताना शुभा गोखलेंनी सदोष शिक्षणपद्धतीचा मुद्दा मांडला होता. त्या अनुषंगाने चर्चा करताना सर्वसामान्य मराठी रसिकाची मनोभूमिका हाही मुद्दा पुढे आला. विशेषतः संगीत ऐकण्यासाठी हौशीने जाणारा मध्यमवर्ग त्याहून अगदी कमी खर्च करूनही चित्रं पाहण्यासाठी जात नाही. आणि या पारंपारिक मनोभूमिकेतून चित्रकलेच्या लोकशाहीकरणाला अडथळा आल्याचा मुद्दाही मांडला गेला.
- Read more about संगीतकला चित्रकलेपेक्षा प्रभावी आहे का?
- 63 comments
- Log in or register to post comments
- 54259 views
बंडू
बंडूसाठी काही
अवघड मुळी नाही
बंडू काढतो चित्र
रंग त्याचे मित्र
बंडू करतो कथ्थक
थक्क होतात नर्तक
बंडू गातो गाणी
उन्हाचे होते पाणी
बंडू भलता भारी
फारच चमत्कारी
- ग्लोरी
- Read more about बंडू
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2225 views