अडगळीतल्या आठवणींचा पसारा..
Alice! a childish story take,
And with a gentle hand
Lay it where Childhood's dreams are twined
In Memory's mystic band,
Like pilgrim's withered wreath of flowers
Plucked in a far-off land..
~Alice's Adventures in Wonderland
- Read more about अडगळीतल्या आठवणींचा पसारा..
- Log in or register to post comments
- 3211 views
इंडियन मेल्टिंग पॉट
दख्ख:नच्या पठारावर वाहणार्या भीमा या कृष्णेच्या प्रमुख उपनदीला, घोड ही नदी, दौंड गावाजवळ येऊन मिळते. या घोड नदीच्या काठावर आणि पुण्यापासून सुमारे 85 किमी अंतरावर, ‘इनामगाव‘ या नावाचे एक गाव वसलेले आहे. या इनामगावापासून सुमारे 3 मैल अंतरावर असलेल्या साधारण 65 एकर (500 X 500 m) एवढ्या पसार्याच्या अर्धवर्तुळाकार आवारात, मातीच्या 5 छोटेखानी टेकड्या किंवा उंचवटे दृष्टीस पडतात. 5 उंचवट्याचा हा परिसर, पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असा आहे.
- Read more about इंडियन मेल्टिंग पॉट
- 39 comments
- Log in or register to post comments
- 27251 views
ओढ दर्शनाची
तुझ्या दर्शनाची मनास लागली रे ओढ
मन होते कासावीस लागुनिया वेड
काम करता लक्ष नाही कामामधे चूक
नाही जाणीव पोटाला मरते तहानभूक
घर नाही दार नाही विसरतो संसार
जीवनात सार सारे वाटू लागते असार
नामस्मरण राहे मुखी हात टाळामधे गुंग
डोळ्यापुढे चरण तुझे मनी दर्शनाचा चंग
करी जिवाचे सार्थक अर्पिले जीवन माझे
एकदाच डोळे भरून पाहू दे रे रूप तुझे
नाही मोठा मी रे संत ना कुणी महंत
इवलासा जीव माझा होई तू कृपावंत . . .
.
- Read more about ओढ दर्शनाची
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2315 views
झुक्या चे अभंग
खेळ मांडीयेला फेसबुके घाई, नाचती फेसबुके भाई रे
क्रोध अभिमान भिने त्यांच्या मनी, एक एका पकडती गळा रे
कुणी धर्माभिमानी कुणी पुरोगामी. द्वेषाच्या माळा, लाईक्स मिरविती गळा
शिव्या शापाची घाई गाली वर्षाव, अनुपम्य फेसबुक सोहळा रे
वर्ण अभिमान मिरवति जाती, एक एका लोटांगणी जाती
भेसळ चित्ते झाली नवसागर, पाषाणा हृदयी कलहती रे
होतो जयजयकार गर्जत फेसबुक, मातले हे फेसबुके वीर रे
झुक्या म्हणे सोपी केली पायवाट, समाजाला नेई स्मशान घाट रे..
अवि
- Read more about झुक्या चे अभंग
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3014 views
"रोल्स रॉयस
Taxonomy upgrade extras

ज्या प्रमाणे एखादी लोकप्रिय व्यक्ती "लिजंड" बनते व तिच्या भोवती आख्यायिका चे वलय उभे राहते
तिच गोष्ट "रोल्स रॉयस" कार संबंधी आहे..अतिशय उच्च दर्ज्याचे तंत्रज्ञान वापरुन अमीर लोका साठी ह्या विलासी गाड्या बनवल्या जातात..
- Read more about "रोल्स रॉयस
- 11 comments
- Log in or register to post comments
- 9560 views
काही अलिकडे काढलेली व्यक्तीचित्रे
संपादकाना विनंती - ही चित्रे मोठ्या स्क्रिनवर बघण्यात मजा असल्याने लांबी रूंदी संपादीत करू नये
प्रियदर्शिनी कुलकर्णी मल्लिकार्जुन मन्सुर स्मृती समारोह, पुणे

पं. विश्वजित रॉयचौधरी, मल्लिकार्जुन मन्सुर स्मृती समारोह, पुणे

पद्मश्री पं. सुरेश तळवलकर
- Read more about काही अलिकडे काढलेली व्यक्तीचित्रे
- 12 comments
- Log in or register to post comments
- 7541 views
एका जगात...
एका जगात अनेक जगं
अनेक माणसं एका माणसात
रावणाच्या दहा तोंडांतलं
एक तोंड रामाचं
एक सीतेचं
एक लक्ष्मण एक बिभीषण
एक हनुमान
कुंभकर्ण एक एक वाली
एक शूर्पणखा
आणि एक मंदोदरीदेखील
एका वास्तवात अनेक वास्तवं
अनेक स्वप्नं एका स्वप्नात
तुझ्यात एक मी आणि
माझ्यात एक तू
हे भल्तंच रोमँटिक
आणि सोडून द्यायचं अस्तं
जे जे रोमँटिक ते ते आजच्या
काळात
हास्यास्पदय म्हणतात ते
- Read more about एका जगात...
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4633 views
एक मुलगा बारका
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
- Read more about एक मुलगा बारका
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3284 views
संगीतातील हास्यरस
संगीतात हास्य रस नसतो असं म्हणतात. पण या समजाला आह्वान/छेद देतील अशा काही रचना मला अलिकडेच ऐकायला मिळाल्या. कुणाला हसवुन हसवुन मारायचे असल्यास या रचना ऐकवाव्यात. या कलाकृती सादर करणार्या कलाकारांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करावे तेव्हढे मात्र थोडेच आहे.
- Read more about संगीतातील हास्यरस
- 19 comments
- Log in or register to post comments
- 11141 views
कॉकटेल लाउंज : कलुआ अॅलेक्झांडर
‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे कलुआ अॅलेक्झांडर
पार्श्वभूमी:
बायकोकडून गीफ्ट मिळालेल्या कोन्यॅकचा वापर आतापर्यंत फक्त 2-3 मित्रांना टेस्ट करून देण्यापुरताच झाला होता. स्निफ्टर ग्लास आणि क्युबन सिगार नसल्याने मीही अजुन म्हणावी तशी कोन्यॅक चाखलीच नाहीयेय. कोन्यॅक वापरून कॉकटेल बनवायचे मनात होते पण योग जुळून येत नव्हता. आज बाजारात गेल्यावर अमुल फ्रेश क्रीम दिसले आणि एकदम कलुआ आणि कोन्यॅक (ब्रॅन्डी) आठवली. लगेच अमुल फ्रेश विकत घेतले आणि कलुआ अॅलेक्झांडर करायचे ठरवले.
- Read more about कॉकटेल लाउंज : कलुआ अॅलेक्झांडर
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4857 views