गप्पा... मनाशी...
एकदा असंच आपलं नेहमीप्रमाणे रात्री Balcony मध्ये उभा होतो… १२-१२.३० वाजले असावेत बहुधा… नेमकी वेळ आठवत नाहीये… समोरंच असलेल्या runway कडे बघत बसलो… दर ५-२ मिनटांनी २-४ विमानं इकडून-तिकडे उडत होती… त्यातच वाऱ्याची मंद आणि गार झुळूक अंगाला स्पर्शून जात होती, आल्हदुन जात होती... छान वाटत होतं...
- Read more about गप्पा... मनाशी...
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6806 views
" किती अडवू मी अडवू कुणाला ... (विडंबन)
.
(चाल- किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला -)
"किती अडवू मी अडवू कुणाला, आज सिग्नलहि का बंद झाला
द्या हो बाजू चला, रस्ता सोडा मला" - आला ओरडत पोलीस आला .....
पावसाळी खड्ड्यांत, रस्त्याच्या काठी, पोलीस अवतरले
नाही हसू गालात, नाचवती चिखलात, सर्वजण कुरकुरले
पोलीस दिसतो दुरून, शिट्ट्या झाल्या फुंकून, साऱ्या ट्र्याफिकचा गोंधळ झाला .....
पोर लहानमोठी ही, म्हातारी कोतारी, भ्यालेत सर्व किती
कुणी इथे गाड्या, कुणी तिथे गाड्या, पब्लिकला नाही भिती
दहा गाड्या धडकून, पाचमध्ये अडकून, तोंड भरूनी फेसच आला .......
वेग हा मंदावताच, धावणारा थांबला, खड्ड्यात कोणी पडे
- Read more about " किती अडवू मी अडवू कुणाला ... (विडंबन)
- Log in or register to post comments
- 1985 views
गढवाली वाडी मधला सोन्याचा हंडा
2 जानेवारी 2011 हा दिवस, गुजरात मधील एका प्राचीन जागी उत्खनन करत असलेल्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांसाठी, सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा ठरला. ‘गढवाली वाडी‘ या नावाने ओळखल्या जाणार्या या स्थानी एका खड्ड्यात खणत असलेल्या एका मजुराला दोन छोट्या आकाराचे मातीचे कुंभ पुरलेले असल्याचे आढळून आले. त्याने हे कुंभ बाहेर काढले व स्थानीय सुपरवायजर श्री. एस. नंदकुमार यांच्याकडे तो ते घेऊन गेला. ते कुंभ मग ते दोघे या उत्खनन स्थळाची जबाबदारी अंगावर असलेले सुपरिन्टेंडिंग आर्किऑलॉजिस्ट श्री. जितेंद्र नाथ यांच्याकडे घेऊन गेले. त्या कुंभात असलेल्या वस्तू तपासल्यानंतर आश्चर्यचकित झालेले श्री.
- Read more about गढवाली वाडी मधला सोन्याचा हंडा
- 30 comments
- Log in or register to post comments
- 21348 views
'मुखवटे आणि इतर कथा'
संपादक: सदर धागा इथे प्रतिसाद रुपात हलवला आहे. समीक्षा सदरात अधिक विस्ताराने समीक्षा अपेक्षित आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about 'मुखवटे आणि इतर कथा'
- 3822 views
राजकारण । पक्का बंदोबस्त
Taxonomy upgrade extras
भारतामध्ये आमुची आधारभुत असलेली खरी समस्या सामाजिक, धार्मिक,व सांस्क्रुतीक आहे. या व्यतिरिक्त ज्या काही समस्या आहेत त्या मुख्य समस्येच्या शाखा आहेत. जसे की चमचा युग या आधारभूत समस्याची एक लहान शाखा आहे.
- Read more about राजकारण । पक्का बंदोबस्त
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6054 views
शिवशाही ते लोकशाही
Taxonomy upgrade extras
शिवशाहीतील आजच्या तरूण पिढीतील प्रेरणादायक ठरेल व आजच्या लोकशाहीतील राजकिय पुढार्यांच्या डोळ्यात अंजन घालू शकेल अशी एक कथा आहे.ती आपल्या समोर येणे गरजेचे आहे.शिवशाही कडून लोकशाही कडे येताना मध्ये मानवतेला कलंक असणारी पेशवाई पण आली होती.पण ती दुर्लक्षित करून आपण फ़क्त शिवशाही ते लोकशाही पाहुया.
- Read more about शिवशाही ते लोकशाही
- 38 comments
- Log in or register to post comments
- 46900 views
निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २)
सॉक्रेटिसनंतर शिवाजीराजांच्या पराभवांविषयीचा लेख आहे. शिवाजी महाराजांचं पराक्रमांनी भरलेलं जे आयुष्य नेहमी सांगितलं जातं त्याला छेद देण्याचा प्रयत्न इथे आहे. स्वराज्याचं स्वप्न पुरं होईल की नाही ह्याविषयीची सततची अनिश्चितता, वारंवार होणारे हल्ले आणि त्यातून बाहेर पडणारा शिवाजी ह्यात दिसतो. आदिलशाही आणि मोगल सत्ता ह्यांचं बलाढ्य सामर्थ्य आणि त्याला सामोरं जाणारी, त्या मानानं छोटी असणारी शिवाजीची सेना असा पट ते मांडतात.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २)
- 15 comments
- Log in or register to post comments
- 35350 views
गणपती : वारकर्यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता !
Taxonomy upgrade extras
आपल्या धर्मात अनेक अंतर्विरोध आहेत. गणेशोत्सव सुरू झाला आहे. या पाश्र्वभूमीवर अंतर्विरोधाचे उदाहरण म्हणून गणपतीविषयी लिहितो. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, असे अंतर्विरोध अनेक देवी-देवतांच्या बाबतीत आहेत.
गणपती ही आज महाराष्ट्राची प्रमुख पूजनीय देवता असली तरी वारकरी धर्मात गणपतीला कोणतेही स्थान नाही! वारकरी धर्माच्या दृष्टीने गणपती ही एक त्याज्य देवता आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन संतांची वचने पाहिली तरी गणपतीचे वारकरी धर्मातील स्थान कोणते हे स्पष्ट होईल.
- Read more about गणपती : वारकर्यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता !
- 75 comments
- Log in or register to post comments
- 79633 views
** शुभशकुन **
शुभशकुन
-------
दहा मिनिटापूर्वीची गोष्ट...
आमच्या मायक्रोवेव्हची bottom plate गेले ७-८ वर्षे अड्कून पडली होती. ती दुरुस्त पण होत नव्हती. अनेक कारणांमुळे मायक्रोवेव्ह टाकुन द्यायला मन धजत नव्हते (इतर कार्ये व्यवस्थित चालु होती).
आत्ता एक चमत्कार झाला...
चहा गरम करत असताना अचानक प्लेट फिरायला लागल्याचे दिसले... विवेकवादी कारण एकच- काल चहा प्लेट्शिवाय गरम करताना उतु गेला आणि सांडला (बायकोने कडकड पण केली). तो खालच्या jam झालेल्या प्लेट-होल्डरमध्ये झिरपला आणि वंगण मिळाल्याने प्लेट फेरायला लागली.
काहींच्या मते हा निव्वळ योगायोग...काहींच्या मते हे व्हायचेच होते.
- Read more about ** शुभशकुन **
- 7 comments
- Log in or register to post comments
- 8245 views
सायन्स फ़िक्शन कादंबरी : नवलाईच्या खेळाचा नावल अनुभव
Taxonomy upgrade extras
माणसाला ज्ञात नसलेल्या, त्याच्या अनुभवविश्वाबाहेरच्या -¬¬¬ पृथ्वीपलीकडच्या विश्वाबद्दल बरेच काही लिहिले वा बोलले गेले आहे आणि जाईल. त्या-त्या काळात विशिष्ट समाजाच्या तर्कदृष्टीला, परंपरांना धरुन अज्ञात जगाबद्दलचे ज्ञान मांडले गेले आहे. कधी ते माणसाच्या गोष्ट-विश्वाचा भाग बनले; उदाहरणार्थ, लोककथांमधून वा देवादिकांच्या गोष्टींमधून. तर कधी, जगभरातल्या विविध तत्त्वज्ञानात्मक मांडणीतून वेगवेगळे जग आणि तिथे वास करणारे जीव यांच्याबद्दलची मांडणी विविध रूपांत प्रगट झालेली आहे.
- Read more about सायन्स फ़िक्शन कादंबरी : नवलाईच्या खेळाचा नावल अनुभव
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7245 views