मसनातलं जिनं
मसनातलं जिनं
- Read more about मसनातलं जिनं
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1579 views
'धुक्यात हरवलेले लाल तारे'च्या निमित्ताने
जवळपास नऊ वर्षांपूर्वी प्रसाद, निखिल आणि मी गप्पा मारत बसलो होतो. सोविएत रशियन पुस्तकांबद्दल काहीतरी केलं पाहिजे असं तिघांनाही वाटत होतं, पण नेमकं काय ते सुचत नव्हतं. अचानक प्रसाद म्हणाला "तुमच्या बोलण्यात सर्वात जास्त उल्लेख येतात ते लहानपणी वाचलेल्या रशियन पुस्तकांचे. त्या पुस्तकांचाच मागोवा घेतला तर?" ती कल्पना ताबडतोब क्लिक झाली, आणि आम्ही रिसर्चला सुरुवात केली.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about 'धुक्यात हरवलेले लाल तारे'च्या निमित्ताने
- 12 comments
- Log in or register to post comments
- 3455 views
दोन वीजा
दोन वीजा कडाडल्या
त्याही भर पावसात
तिने डोळ्यातून मारला
एक तीर काळजात.
चिंब होऊन शोधतो
एक चांदणी मनात
तीर मारुन नागिन
कुठे गेली अंधारात.
तिचं घर चौकात
का तिचं घर रानात
नुसत्या चौकशा चौकशा
माझ्या तोंडात कानात.
मन नाक्यावर राहिले
आलो भिजत घरात
तिच्या खिडकीचा चंद्र
माझ्या मनात मनात.
ढग पुन्हा कासावीस
पाऊस व्हायला आतुर
माझी चादरीत घालमेल
देह फितूर फितूर.
- Read more about दोन वीजा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 2136 views
लोकसत्ता लेख - प्रतिसाद
हुसेन दलवाई यांचा लोकसत्तामध्ये आलेला लेख वाचून खालीलप्रमाणे प्रतिसाद लिहिला होता.
'मुस्लिमांना संधी हव्यात आणि प्रतिनिधित्वही...' १८/७/२०२४ रोजीच्या लोकसत्ता मध्ये छापून आलेला विशेष लेख वाचला.
- Read more about लोकसत्ता लेख - प्रतिसाद
- Log in or register to post comments
- 1584 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (2)
मुळात हे विश्व अस्तित्वात का आहे?
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (2)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 2665 views
X/0 = ∞ ?
अगाधा भागाया
-शून्य माझ्यातले
घेता- भेटी आले
अनंतत्व
अनंत जोखण्या
- हाती मोजपट्टी
नव्हती- हिंपुटी
नाही झालो
धून अनंताची
झंकारली गात्री
अनंताचा यात्री
तेव्हा झालो
- Read more about X/0 = ∞ ?
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1416 views
काय वाचावं आणि काय वाचू नये?
आपली मुलं काय वाचतात? त्यांनी काय वाचावं आणि काय वाचू नये?
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about काय वाचावं आणि काय वाचू नये?
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3345 views
ॲन एनाराय् यॅंकी इन् ज्युलियस सीझर्स् कोर्ट्
अस्मादिकांचं पर्यटन म्हणजे अतिपरिचित मळक्या वाटांनी, तद्दन टुरिस्टी पद्धतीने काही अतिसुप्रसिद्ध ठिकाणं पाहून येणं. प्रस्तुत संदर्भ : अलिकडे घडलेला आमच्या इटालियन टुरिझमचा तुकडा.
- Read more about ॲन एनाराय् यॅंकी इन् ज्युलियस सीझर्स् कोर्ट्
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2420 views
चटका-३
रोजच्याप्रमाणे डायरीमध्ये माझ्या आजच्या क्लायंटसची नोंद - १२/११/२०२० - शनिवार
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about चटका-३
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2876 views