वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया ( वनौषधी विश्वकोश) म्हणजे काय रे भाऊ
तब्बल चार वर्षांनंतर दिल्लीच्या पुस्तक मेळाव्याला भेट दिली. तीन-चार पुस्तके ही विकत घेतली. अचानक लक्ष अत्यंत सुंदर मुखपृष्ठ आणि उत्तम कागदावर छापील वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियावर गेले. माझ्या सारख्याला या पुस्तकातले काही एक कळणे शक्य नव्हते. तरीही वनस्पति विश्वकोशाची विवरणिका मागून घेतली. विवरणिकात वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियाची इत्यंभूत माहिती तर होती या शिवाय प्रत्येक खंडाची वेगळी माहिती होती. जगात पहिल्यांदाच हे कार्य ते ही भारतातील एक संस्था करत आहे, हे वाचून गर्व झाला. विवरणिका आणि यू ट्यूब वरून ही माहिती मिळविली. त्या आधारावर हा लेख.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया ( वनौषधी विश्वकोश) म्हणजे काय रे भाऊ
- 11 comments
- Log in or register to post comments
- 4322 views
कॉस्मिक सेन्सॉरशिप शेवटचा भाग -६
कॉस्मिक सेन्सॉरशिप
भाग -६
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कॉस्मिक सेन्सॉरशिप शेवटचा भाग -६
- Log in or register to post comments
- 1473 views
इंग्मार बर्गमन दिग्दर्शित ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’
Sweden/1957/B&W/95 min/Dir: Ingmar Bergman

स्पर्धा का इतर?
- Read more about इंग्मार बर्गमन दिग्दर्शित ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1908 views
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -५
कॉस्मिक सेन्सॉरशिप
भाग -५
“राघव, तुझा घसा कोरडा पडलेला दिसतोय. तू थोडं थंड डायहायड्रोजन मोनाक्साइड पी. बरं वाटेल. मग आपण सावकाश बोलू.” डॉक्टर शास्त्री बोलले.
डायहायड्रोजन मोनाक्साइड?
आता हा कोण जादुगार? मला डायहायड्रोजन मोनाक्साइड प्यायला देणारा? निश्चितच हे आपल्याला हे पेय पाजूून आपले प्रेत बनवून, कॉॉफिनमध्ये टाकून देशाबाहेर घेऊन जातील.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -५
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2462 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १८
Taxonomy upgrade extras
आतापर्यंत आपण ॲलोपथीतल्या शास्त्राविषयी चर्चा करत होतो. पण शास्त्राबरोबर व्यवहाराचा विचार करता ॲलोपथीमधील उणिवा कोणत्या आहेत?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १८
- Log in or register to post comments
- 1617 views
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग-४
तो कोण आहे ह्याबद्दल त्याची स्वतःचीच खात्री नव्हती.
तो जेव्हा प्रेक्षागृहातू बाहेर पडला तेव्हा त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते.
“जागा हो.”
आपण कुठल्या शहरात आलो आहोत? समजायला काही मार्ग नव्हता. विचारावे का कुणाला? ऐकणाऱ्याची काय प्रतिक्रिया होईल? त्याला वेडा तर समजणार नाहीत? त्याने डोक्याला ताण देऊन आठवण्याचा आटोकाट प्रयत्न केला? परिणाम मात्र उलटा झाला. मेंदूत जणू घणाचे घाव पडू लागले.
ठण्ण्, ठण्ण्, ठण्ण्...
मेंदूत आठवणीची गर्दी झाली होती. लहानपणी त्याची बहिण लोकरीचा स्वेटर विणत असे तेव्हा लोकरीचा गुंता सोडवण्याचे काम त्याच्याकडे असे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग-४
- Log in or register to post comments
- 1483 views
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -३
स्थळ.
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पण आत्ता इथे.
आकाशगंगेच्या उत्तर दिशेला असलेले केंस वेनाटीकी (Canes Venatici) नक्षत्र समूहात टीओएन ६१८ अतिविशाल कृष्ण विवर.
वेळ?
ज्याने “काळा”ला गती दिली त्याच्याच उपस्थितीत तुम्ही वेळ विचारत आहात!
कृष्ण विवरात कालप्रवाह थबकलेला असतो. पुढे जायचं विसरलेला असेल किंवा वहायची इच्छाशक्ति हरवली असेल.
अनंत कोटी ब्रह्मांडनायका समोर काळ नतमस्तक झाला होता.
Time saw The Mastar and froze!
अशा ह्या एकलतेमध्ये अशरिणी विश्वशक्तींची विचारसभा भरली आहे. अध्यक्षपदी अनंत कोटी ब्रह्मांडनायक स्वतः आहेत.
“लेट देअर बी लाईट!”
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -३
- Log in or register to post comments
- 1561 views
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -२
भाग -२
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -२
- Log in or register to post comments
- 1543 views
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग १
कॉस्मिक सेन्सॉराशिप
भाग -१
ccccccccccccccccccccccccccccccccccccccc
‘भारत लार्ज हॅड्रान कोलायडर” केवळ पुण्याचेच नव्हे तर आशियाचे गर्वस्थान आहे. डॉक्टर राघवेंद्र करमरकर आणि त्यांच्या टीमला आत्मविश्वास आहे/होता की युरोपातल्या CERNच्या एलएचसी प्रेक्षा थोडा मोठा, म्हणजे जवळपास तीस किलोमीटर परीघ असलेला बीएलएचसी, अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल.
““अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल.””डॉक्टर शास्त्री विषण्णपणे हसले. ते डॉक्टर करमरकरांच्या समोर बसले होते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग १
- Log in or register to post comments
- 1925 views
माझी आजची पाककृती.
स्वयंपाक करणे ही एक कला आहे असे कोणीतरी एका महान व्यक्तीने म्हणले आहे. चला म्हणजे मला एक तरी कला अवगत आहे असे म्हणायला हरकत नाही. तर माझी आजची ताजी ताजी पाककलाकृती सादर करीत आहे.
- Read more about माझी आजची पाककृती.
- Log in or register to post comments
- 1572 views