सामाजिक
डॉ. श्रीराम लागू
डॉ लागू
आयुष्यातले एकेक संदर्भ गळून जाऊ लागतात आणि टप्प्याटप्प्याने आपण निस्संदर्भ होत जातो. मरत जातो. डॉ श्रीराम लागू यांच्या जाण्याने माझ्यासाठी या भावनेची एक वरची, मोठी पायरी ओलांडली गेली.
बातमीचा प्रकार निवडा
- Read more about डॉ. श्रीराम लागू
- 17 comments
- Log in or register to post comments
- 13927 views
मंदीचं सावट आणि उपाय
१. जगावर आणि भारतावर मंदीचं सावट पडलेलं आहे. असं अनेकजण म्हणत आहेत. त्यावर 'कुठाय मंदी' असं काहीजण म्हणत आहेत. तर काहीजण,'आमचं तर ठीक चाललंय ' असंही म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर मंदीच्या संकल्पनेचा संक्षिप्त आढावा घेऊया.
- Read more about मंदीचं सावट आणि उपाय
- 57 comments
- Log in or register to post comments
- 25183 views
फेसबुकवर पोस्ट शेअर करताना पोस्टकर्त्याची परवानगी घेणे कायदेशीर / अधिकृतपणे आवश्यक आहे का?
Taxonomy upgrade extras
समलैंगिक संबंध गुन्हा नाही - सर्वोच्च न्यायालय
अनेक उपप्रतिसाद झाल्यामुळे चर्चा वेगळ्या धाग्यात हलवली आहे.
- Read more about समलैंगिक संबंध गुन्हा नाही - सर्वोच्च न्यायालय
- 134 comments
- Log in or register to post comments
- 49375 views
कुठेही चपखल न बसणाऱ्या पुरुषाची लक्षणे
- Read more about कुठेही चपखल न बसणाऱ्या पुरुषाची लक्षणे
- 15 comments
- Log in or register to post comments
- 7631 views
सोप्पंय - सगळं खापर उदारमतवाद्यांवर - प्रताप भानू मेहता
(प्रताप भानू मेहता यांच्या 'Blame it on the liberals' ह्या लेखाचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला अनुवाद)
- Read more about सोप्पंय - सगळं खापर उदारमतवाद्यांवर - प्रताप भानू मेहता
- 44 comments
- Log in or register to post comments
- 20145 views
सॉर्टेड लोक
मला सॉर्टेड लोकांचा फार हेवा वाटतो. सॉर्टेड लोकांना साधारणतः सातवीत असतानाच त्यांचा पुढचा करियर ग्राफ माहिती असतो. सॉर्टेड लोक दहावीला बोर्डात येतात. कुठल्या स्ट्रीमला पुढे डिमांड आहे हे त्यांना नीट माहिती असतं. ते त्याच स्ट्रीमला जातात. त्यानुसार त्यांचं करियर ऊर्ध्वगामी सरळ रेषेत जात राहतं.
- Read more about सॉर्टेड लोक
- 30 comments
- Log in or register to post comments
- 18331 views
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा
आज रात्रीपासुन ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा कॅन्सल्ड.
#नोटाबंदी #निश्चलनीकरण #demonetization
- Read more about ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा
- 561 comments
- Log in or register to post comments
- 184913 views
जे एन यू : मेरा प्यार
Taxonomy upgrade extras
मी जेएनयूची विद्यार्थिनी होते, त्यामुळे या विद्यापीठाविषयी मला अत्यंत आत्मीयता आहे. खरं तर माझ्या तिथल्या अनुभवांबद्दल लिहावं असं मला बर्याच वेळा वाटतं, पण उगाचच राहून गेलं. एकदा लिहायला लागले, तर कुठे थांबू ते मला समजणार नाही. अनेक पैलूंबाबत लिहण्यासारखं आहे. पण तूर्त, ताज्या घडामोडींशी संबंधित अशा विद्यार्थी संघटनांचं राजकारण या विषयावर वेळ होईल, सुचेल तसं तसं लिहित राहते.
- Read more about जे एन यू : मेरा प्यार
- 108 comments
- Log in or register to post comments
- 60503 views
मराठीतील शुद्धलेखनः थोडासा गुंतागुंतीचा प्रश्न
Taxonomy upgrade extras
तितीर्षु: दुस्तरं मोहात् आणि उद्बाहुरिव वामन:| या धाग्यात मराठी शुद्धलेखनावरून सुरू झालेली चर्चा इथे हलवली आहे. धाग्याचे शीर्षक धनंजय अथवा इतर कोणाला मिसलीडींग वाटल्यास कळवावे/बदलावे.
याबाबतीत डॉ. अशोक केळकरांनी १९६५ साली मत व्यक्त केले होते. (लेख त्यांच्या "वैखरी" संग्रहात आहे.) त्या लेखातील मुद्द्यांचा मी पुढे उल्लेख करेन.
- - -
- Read more about मराठीतील शुद्धलेखनः थोडासा गुंतागुंतीचा प्रश्न
- 31 comments
- Log in or register to post comments
- 23103 views