निवेदक..निवेदन..अर्थाचा अनर्थ

निवेदक..निवेदन..अर्थाचा अनर्थ...
*
* सौ मंगला जोशी यांचा ज्ञानेश्वरी तिल "चिदविलास "या विषयावर गाढा अभ्यास असल्याने त्या आपणास विषय समजावुन सांगतिल..तरी सर्वानी त्यांचा समवेत विषयसुखाचा आनंद लुटावा.
*
* श्री गिलबिले साहेब सेवानिवृत होत होते निरोप समारंभाच्या भाषणात सौ देशपांडे म्हणाल्या.... की साहेब इतके मनमिळाऊ होते कि त्यांंच्या हाताखाली काम करताना दिवस कसेे गेले ते कळालेच नाहि.
*
* आजच्या काव्यगायनाच्या कार्यकमात यानंतर एक सुमधुर गीत घेउन येत आहेत ... उघड्या पुन्हा जहाल्या ... सुनिता पांडे.....
*
*आजचे प्रमुख पाहुणे हे माझे बालमित्र असल्याने मी त्याना ओळखुन आहे
*
* आपले जोशी साहेब आज रिटायर्ड होत आहेत.. त्याच्या कर्तबगारीला मी 'आदरांजली' वाहत आहे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

BiggrinBiggrinBiggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थपूर्ण अनर्थ .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

************

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात? दु:ख मुक्त जगला का रे कुणी या जगात?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा | पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा | दोष ना कुणाचा ....

पुलंच्या वाऱ्यावरची वरातमधला शालेय विविध मनोरंजनाचा कार्यक्रम, त्यात निवेदक शाळामास्तर, कोणाच्यातरी सुंदर सुविद्य पत्नी भाषणास सुरुवात करण्यापूर्वी मास्तरांचं निवेदन, "तरी सर्वांनी त्यांच्या ओठांतील अमृत पिण्यास सिद्ध व्हावे.."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0