प्रवासाच्या वाटेवर...

कधी कधी वाटंत प्रवासाच्या वाटेवर खुप आठवणी पेरलेल्या आसतात त्या मनातच वाढतात आणि त्या कायमच्या राहतात. लहानपणी प्रवास करत होतो तेव्हा खुप कंटाळा यायचा,एक एक मिनेट दहा दहा मिनटा एवढा वाटत, कधी ग़ांव येतय वाटायचं,मग़ झोपी जायचो,आता मात्र तसे नाही नोकरी बाहेर करतो तेव्हा प्रवासाचा कंटाळा नसे, पण नोकरी करताना केलेला प्रवासाचे सुद्धा खुप अनुभव आसतात आठवणित कायमचे राहतात,रोज भेटणार्या व दिसणार्या व्यक्ती...ठीकाणे..दुकाणं..राणं....डोग़ंर...घरे हे सर्व आपल्या न बोलुन ओळखीची होतात.....कधी कधी ग़ाडीमध्ये झोप लाग़ली आणि जाग़ आली तर प्रथम आपण खिडकीतुन बाहेर पाहतो...ग़ाडीतल्या जवळच्या व्यक्ती पेक्षा ती जवळची वाटतात...मग़ वाटतं मन कसं लहान मुला सारखं आसतं नाय....!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बरं मग पुढे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

४-४ ओळी टाकण्यापेक्षा विस्ताराने लिहीलेले , वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0