फिल्मफेयर अॅवार्ड (?)

जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि डर्टी पिक्चरला मिळालेले (फिल्मफेयर) अॅवार्ड –
रणबीर कपूर आणि विद्या बालनला अनुक्रमे बेस्ट अॅक्टर (रॉकस्टार) आणि बेस्ट अॅक्ट्रेस (डर्टी पिक्चर) अॅवार्ड मिळाले.
बेस्ट फिल्म - जिंदगी ना मिलेगी दोबारा
बेस्ट डायरेक्टर – झोया अख्तर - जिंदगी ना मिलेगी दोबारा
बेस्ट डायलाॅग – फरहान अख्तर - जिंदगी ना मिलेगी दोबारा
बेस्ट मुझिक – ए आर रेहमान - रॉकस्टार
बेस्ट स्टोरी – आय एम कलाम
लाइफ टाईम अचीव्हमेंट अॅवार्ड – अरुणा इराणी
तसेच फिल्मफेअरचे इतर अॅवार्ड ‘वाटप’ पाहून एक प्रश्न पडला बॉडीगार्ड, रा.वन ह्यांना काहीच नाही? अॅवार्ड मॅनेज असावेत का? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फक्त फ्लॉप/कमी चाललेल्या (जिंदगी ना मिलेगी दोबारा) पिक्चरला मिळतात, काही प्रमाणात फिल्मफेअरचे पण तसेच काही झाले की काय?
रा.वन फ्लॉप होता पण बॉडीगार्डचे काय?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

रा.वन फ्लॉप होता पण बॉडीगार्डचे काय?

क्रिटीक्स चॉईस अवॉर्ड असतं. ते वेगळं द्यावं लागतं. बॉडीगार्डला चिक्कार नफा मिळाला की! आणखी काय वेगळा पुरस्कार हवाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.