कोविद १९ आणि उद्योगधंदे/व्यवसाय जागतिक परिणाम

कोविद १९ च्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे व्यवसाय उद्योग यावर मोठे परिणाम/काही क्षेत्रात गंडांतर येईल अशी मोठी शक्यता दिसत आहे.
कुठल्या क्षेत्रांवर फारसा परिणाम होणार नाही आणि कुठल्या क्षेत्रांवर नक्की परिणाम होईल असे वाटते आणि का ?

field_vote: 
0
No votes yet

Packet food.
यात जंतू(वायरस).नाही हे लिहावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी आणि इतर कट्टे बंद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद्यओगधंद्यांवर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही, पण काम करण्याच्या पद्धतीत कदाचित बदल होऊ शकतात. विशेषत: आयटीवालं पब्लिक.

जर खरंच लॉकडाऊन वगैरे झाला तर मॅन्युफॅक्चरिंग वाले झोपतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाईट प्रत्यक्ष परिणाम - एव्हीएशन, रेस्टॉरंट्स चैन, थिएटर्स चैन, टूरिझम, ट्रॅव्हल, आयटी सर्व्हिसेस आणि इतर लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज ज्यात वर्क फ्रॉम होम करता येत नाही

वाईट अप्रत्यक्ष परिणाम - ऑटॉ, ऑटॉ एन्सिलिअरी, बँका आणि एनबीएफसीज (खास करून स्मॉल साईझ प्रायव्हेट सेक्टर्स - ज्यांनी क्रेडीट्/लोन कमी दर्जाची क्रेटीट क्वालीटी असलेल्यांना लोन दिले आहे. उदा. उबर ड्रायव्हरला गाडी खरेदी करण्यासाठी दिलेले ऑटो लोन वि. ज्यांच्या लोन पोर्टफोलि मध्ये सॅलराईड कस्टमर्स जास्त आहेत), कंन्झ्यूमर ड्युरेबल

तुलनेने कमी वाईट परिणाम - हेल्थ सर्व्हिसेस - मेडिकल टेस्टींग लॅब्स चैन, ग्रोसरी रिटेल, कन्झ्यूमर स्टेपल्स (एफएमसिजी)
हा जस्ट माझा अंदाज आहे, कुणा ब्रोकरेज हाउसचा डिटेल रिपोर्ट हाती आला तर अपडेट करेन.

कालावधी हा मोठा फॅक्टर आहे. कालावधी वाढला तर जास्त मोठा परिणाम. लकीली (जी शक्यता कमी आहे#) जर कालावधी कमी राहिला तर फारसा परिणाम नसेल.

#कारण लोकल इन्फेक्शन नं एक्सोपोनेशली वाढत आहेत
डेली लोकल इन्फेक्टेड - क्युम्युलेटीव्ह टोटल लोकल नंबर्स १९-मार्च, १८-मार्च अशा क्रमाने -

१० - ७९, ११ - ६९, १९ - ५८, ११ - ३९, ३ - २८, १ - २५, ५ - २४

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणा ब्रोकरेज हाउसचा डिटेल रिपोर्ट हाती आला तर अपडेट करेन.

ह्या क्षेत्रात अमेरिकेतली सगळ्यात मोठी आणि मोनॉपोली असणारी संस्था आहे, MLS (multiple listing service). ते ब्रोकरेज नाही; पण विदा सगळी, बहुतेकशी असते. त्यांची गेल्या आठवड्यातला, अमेरिकेच्या मोठ्या, मुख्य शहरांतली विदा सापडत नाहीये.

मी एका छोट्या ब्रोकरेजमध्येच नोकरी करते. आमची कंपनी ती विदा विकत घेते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्व एकमेका वर अवलंबून असल्यामुळे एक उद्योग जरी कोसळला तरी सर्वच उद्योग संकटात येतील.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हौसेच्या पर्यटनावर हॉटेल, ट्रान्सपोर्ट अवलंबून आहेच. पयशे खुळखुळायला लागले की भाविक अधिक तीर्थाटन करतात, हौशी अभयारण्यात फेऱ्या मारतात ते बंद करणार.
तिरुमला, शिरडी, वैष्णोदेवी, यांचे उत्पन्न बुडणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिनेमा व्यवसायात १ लाख सत्तर हजार लोक बेरोजगार - ही बातमी मुख्यतः हॉलिवूडची आहे. भारतात साधारण सात लाख लोक सिनेव्यवसायात आणि सोळा लाख टीव्ही व्यवसायात काम करतात असा अंदाज आहे. आणि सध्या हा व्यवसाय ठप्प आहे. इथे 'वर्क फ्रॉम होम' करता येत नाही आणि समूहानंच काम करायला लागतं. इथले बरेचसे लोक नोकरीवर नसतात, तर रोजच्या रोज चित्रीकरण होण्यावर त्यांचं पोट अवलंबून असतं. आता तुम्ही अंदाज करू शकता.

आजच आलेली बातमी : कान चित्रपट महोत्सव स्थगित. हा केवळ महोत्सवच नसतो, तर ही जगातली सर्वात मोठी चित्रपटाची बाजारपेठ आहे. पुढच्या वर्षभरासाठीचे सिनेमे नेटफ्लिक्स-अमेझॉनपासून बड्या हॉलिवूड स्टुडिओंसह अनेक वितरक कंपन्या इथून विकत घेतात. वर्षभरातले पुढचे सगळे आराखडे आता विस्कळीत होणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता ऑलिंपिक स्पर्धेतून बाहेर पडायला विविध देशांनी सुरुवात केली आहे. हा केवळ मोठा स्पोर्ट्स इव्हेंट नाही तर त्याचे व्यावसायिक परिणाम फार मोठे असतात. त्यामुळे जागतिक अर्थकारणाला आणखी एक धक्का.
Tokyo 2020 Olympics in doubt as Canada becomes first team to pull out over coronavirus

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

व्यावसायिक परिणाम स्पॉन्सर्स वगैरेंना असतीलच. शिवाय खेळाडूंनाही.

जिमनॅस्टिक्स मध्ये १४-१५ वर्षाचे खेळाडू असतील. पुढच्या ऑलिंपिकच्या वेळी ते १८-१९ वर्षाचे म्हणजे "टू ओल्ड" असतील. त्यांचे करिअर धोक्यात येईल. तसेच इतर खेळांबाबतही असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो अर्थात, पण व्यावसायिक परिणाम इतरही बरेच असतात. राहण्यासाठी जे बांधकाम केलं जातं ते कायमस्वरूपी असतं आणि ते नंतर विकून पैसे कमावले जातात. टूरिस्ट वगैरे येतात ते वेगळंच. शिवाय मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाला फार मोठा बूस्ट असतो. वगैरे वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काल न्यूयॉर्क टाईमच्या वेबसाईटवर अमेरिकेतल्या इन्फेक्टेड लोकांच्या आकडेवारीचे ग्राफिक्स होते (ते सापडत नाही आहे) त्यावरून एक्सोपोनेनशली राईज म्हणजे काय त्याची पटकन कल्पना येते. आज पण ईटलीच्या डॉक्टरांचा यूसला वॉर्निंग देणारा व्हिडिओ पाहिला .. हे सगळे भयानक आहे. २००८ चा शॉक किस झाड की पत्ती वाटेल इतपत.

युएस, युरोपात दोन-तीन फुट अंतर ठेवून लोक ग्रोसरी विकत घेत आहेत.. असे फोटो पाहिले. आमच्याकडे, सोशल डिस्टन्स राखण्याची लक्झरी अपर मिडलक्लास कडे जरी असली तरी त्यांनी स्वत:ला सेफ समजायची गरज नाही. अत्यावश्यक वस्तू आणायला बाजारात जाताना ती लक्झरी अगदी अपर मिडलक्लासला पण नक्कीच नाही आहे. आणि सगळ्यात कहर म्हणजे हे सोशल डिस्टन्स राखण्यामागचे गांभिर्य अजून पब्लिक मध्ये आले नाही आहे.

नोटबंदी नंतर निदान याची नक्कीच खात्री होती की, काही दिवसांनी शॉक अ‍ॅब्सॉर्ब होवून नंतर नॉर्मल होईल. आता मला पुढले बरेच महिने खूप खडतर दिसत आहे. ट्रेड एक्सिक्यूट करायला ब्रोकरकडे वर्कफोर्स नाही आहे. बँकेत स्टाफ नाही. सगळ नेट बँकींगवर चालवायचे... मार्केट मध्ये लिक्विडीटी आटली आहे. त्यामुळे आज बँकींग स्टॉक्स १५-२५% कोसळले. आणि ओव्हरऑल मार्केट १३% कोसळले. मी खूप खुश होतो, या महिन्यात मी कॅश पोर्शन वाढवल्यामूळे इंडेक्स, म्युचल फंड्सना खूप मोठ्या मार्जिन आउटपर्फॉम करतोय म्हणून. या महिन्यात ऑप्शन मार्केट मधून पण मला मोठा फायदा झाला. पण भविष्यात काय वाढून ठेवले आहे याच्या कल्पनेने शहारा येतो. मार्केट अजून किती खाली जाणार आहे, हेल्थकेअर मध्ये काय हाल होणार आहेत याची कल्पना करवत नाही. अगदीच निराशावादी नाही, पण येणारा काळ कसोटीचा वाटतो इतकेच.

सर्व एकमेका वर अवलंबून असल्यामुळे एक उद्योग जरी कोसळला तरी सर्वच उद्योग संकटात येतील.

+१ अशी त्सुनामी आली तर देअर विल बी नो विनर... ओल्नी सर्व्हावर्स..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही महिने जाणवेल पण अगदीच वाटोळं होऊ नये. अर्थात मीडियाने रोज आकडे नवनवे छापत काहीतरी करा(च) असा दबाव लावून ठेवला तर जगभरचे मोदीट्रम्पादि महाशय वाटोळं करतीलच. https://news.yahoo.com/why-nobel-laureate-predicts-quicker-210318391.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

1. Shaming on Social media can't make people maintain social distancing. Those people who can't risk closing their businesses or losing their livelihoods, can't be expected to live in isolation just because society and government expects them to do so. Unless the solidarity with public is equally reciprocated by government or rich people/ organisations from the community step forward in helping these people/small businesses, they simply can't continue SD.
2. Healthcare costs will make people bankrupt.
3. New hiring will stop, college debts will put more burden on youth. Depression, suicides will increase, cost of childcare/elderly care will increase.
4. No Schumpeterian 'Creative destruction' is to be expected after Corona's heydays are over.
5. Banks, financial institutions, insurance companies are to be supported by government for a long time.
6. Growing economies will hit hard but no bounce backs are expected in near future due to increased expenditure to be accrued to Welfare machinery instead of big ticket infra/high tech projects.
7. Though non-traditional businesses will thrive, value chain, finances, knowledge transfer from knowledge economies will stop/ stutter.
8. Psychological impacts of this pandemic will include escapism, apathy, close mindedness etc.
9. Climate change activism will take back seat.
10. Labour intensive sectors like Tourism, mining, education, trade, cinema, TV industry will be the long time losers. Unless, government supported financial them financially, no recovery is possible.
11. Governments will be more and more anti- democratic. Snooping, privacy breaches, surveillance will be increased in myriad ways and popular support to these means will increase. (Ref- https://www.google.com/amp/s/amp.ft.com/content/19d90308-6858-11ea-a3c9-...)
12. Innovations, productivity increasing technologies will be opposed for the fears of job losses(Luddites will increase, they will also get popular support).

In a nutshell, future is bleak!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

माझ्या पत्नीच्या कॉलेजात विद्यार्थ्यंना गेल्या आठवड्यात होस्टेल्स रिकामी करायला सांगितली. काही मुलांना घरी जाण्यासाठी काल, आजची तिकिटे मिळाली होती. आता ट्रेन रद्द झाल्या आहेत. कॉलेज अशा मुलांना होस्टेल्मध्ये राहू देणार का याची कल्पना नाही.

(ती मुले इथला व्हायरस तिकडे आपापल्या गावी घेऊन जाण्याची शक्यता आहेच)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दूध पुरवठा सुरू राहणार आहे
औषध पुरवठा सुरू राहणार आहे.
ब्रेड पुरवठा सुरू राहणार आहे

म्हणजेच डेअऱ्या, फार्मा कंपन्या, बेकऱ्या सुरू राहणार आहेत. त्यात काम करणारे इन्फेक्शनला एक्स्पोज्डच राहणार आहेत. तसेच किराणा, दूधवाले आणि औषध दुकानदार. त्या मालाची वाहतुक करणारे ड्रायव्हर-क्लीनर, लोडर-अनलोडर वगैरे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

टेक्सास गव्हर्नर डॅन पॅट्रिक म्हणतायत - कामावर जा. कोरोनाच्या अवास्तव भीतीपोटी देश आर्थिक संकटाच्या खाईत घालू नका. वयोवृद्ध नागरिक स्वत:ची काळजी घेतील.
________
ट्रंपही म्हणतोय की ' वी विल ओपन अप अवर कंट्री, रि-ओपन इकॉनॉमी' . जे काही होइल ते बघून घेउ. कारण रोग परवडला पण औषध आवरा म्हणायची वेळ येते आहे.
https://www.theguardian.com/world/2020/mar/23/trump-vows-to-open-up-our-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

Texas governer ch mat व्यवहारिक आहे.
अशा पद्धती ची बातमी इंमराठी वर 6 ते 7 दिवसापूर्वी वाचली होती.
ब्रिटन चे धोरण तेच आहे संचारबंदी किंवा लॉक डाऊन करायचे नाही .
व्हायरस ला प्रतिबंध करणारी प्रतिकार शक्ती सर्व लोकात निर्माण होईल काही चे फक्त बळी जातील पण बाकी वाचतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो उपराज्यपाल आहे. माणसांच्या जिवाची, मताची, मनाची पर्वा न करण्याची त्याची सवय जुनी आहे. विज्ञान, उदारमतवाद असल्या छाटछूट गोष्टींना तो अजिबात भाव देत नाही.

आज टेक्सासची राजधानी, ऑस्टिन जीवनावश्यक सेवा वगळता बंद होईल. शहरात डेमोक्रॅट लोकांचं बहुमत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतर व्यवसायात मंदी आली की बांधकाम क्षेत्रातला पैसा आटतो. तीनचार वर्षे घर खरेदी थंडावेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डॉ. लक्ष्मीनारायण च्या स्टॅटीस्टीकल मॉडेलच्या त्रुटी सांगणारा शेखर गुप्ताचा व्हिडिओ.. थोडा आधार देणारा वाटला.
https://www.youtube.com/watch?v=DnF7sTiWZlo

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदी आणि ट्रंप - समस्येची अगदी भिन्न हाताळणी करतायत.
ट्रंप बिझनेसमन आहे. रिस्क्टेकर आहे. बघू कोणाचा ॲप्रोच देशाकरता जास्त सुरक्षित ठरतोय ते. 'देशाकरता' परत सब्जेक्टिव्ह टर्म आहेच.
_______
ट्रंपचा ॲप्रोच, माझे बाबा म्हणतायत 'कम्प्लीट सुइसाईड' Smile जे की तसच वाटतय ब्वॉ. इटलीचे उदा बघता.
______
भस्मासूर होउन बसायला नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

रोग पसरणे आवाक्याबाहेर गेल्यास गावागावापर्यंत वैद्यकीय सोयी देण्याची क्षमता भारताकडे नाही या चौकटीत तो पसरू न देण्याच्या क्रिया इतर देश करत आहेत तेच अवलंबणे सरकारी पातळीवर योग्य ठरते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

मंदीने येणाऱ्या परिस्थितीत लोकांना फुकट अन्नधान्य पुरवणे हे काही लाख लोकांना व्हेंटिलेटर पुरवण्यापेक्षा सोपे असेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पेशंट झिरो - ५७ वर्षाची बाई आहे. १ डिसेंबरला चीनमध्ये, वुहानमध्ये, ती आयडेंटीफाय झालेली होती.
https://www.businesstoday.in/latest/trends/57-year-old-wuhan-lady-identi...
_______________
एक सकारात्मक बातमी -
https://thehill.com/blogs/blog-briefing-room/news/490079-columbia-sports...
' कोलंबिया' स्पोर्टसवेअरच्या 'टिम बॉयल' नावाच्या सीईओ ने स्वतचा वार्षिक पगार $१०,००० ने कापला. जोपर्यंत स्टोअर्स बंद असतील तोपर्यंत सर्व नोकरदारांना पगार मिळेल असे त्याने जाहीर केले.
____________
नकारात्मक बातमी -
जर्मनीच्या फायनॅन्स मिनिस्टरने आत्महत्या केली. - Worried over How to Cope with Coronavirus Fallout, Finance Minister of Germany's Hesse State Kills Self
https://www.news18.com/news/world/german-minister-commits-suicide-after-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

अरेरे वाईट बातमी ! आत्महत्या करणे पाप आहे हे लिहिलं नाही का त्यांच्या धर्मग्रंथात ? ते नास्तिक होते काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक3
 • पकाऊ0

असंवेदनशील प्रतिसाद..

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************