एक गमतीशीर कोडं

एक गमतीशीर कोडं - कदाचित तुम्हाला आवडेल. प्रत्येक चौकोनात एक इंग्रजी भाषेतला वाक्प्रचार - किंवा नेहेमीच्या वापरण्यातली फ्रेज आहे. ज्मतील तशी उत्तरं इथे द्या.Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

१० - वेस्ट इंडीज
२६ - जस्ट अराऊंड द कॉर्नर
२९ - स्टँडिंग ओव्हेशन
३० - आय अंडरस्टँड यु अंडरटेक टु अंडरमाइन माय अंडरटेकिंग्ज
३ - फर्गिव्ह फर्गेट्
१ - सेव्हेन सीज
११ - सिक्स फीट अंडर ग्राउंड
२३ - जॅक इन द बॉक्स्
१३ - ट्रायसिकल
१५ - क्रॉसरोडस
७ - ही इज नॉट हिमसेल्फ्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरीच जमली, काही जमली नाहीत. जी जमली, त्यांच्याबद्दल, तो आत्यंतिक पोरकट फालतूपणा वाटला; जी जमली नाहीत, त्यांबद्दल अधिक डोकेफोड करण्याची गरज वाटली नाही.

पुढच्या वेळेस जर असे काही द्यायचेच असेल, तर कृपया किमान दर्जाचे भान ठेवून द्या, ही विनंती.

----------

1. Seven Seas
2. Split Level
3. Forgive and Forget
4. No U (?)
5. Downtown
6. Lucky Break
7. He is by Himself (?)
8. See-through Blouse (?)
9. ?
10. ?
11. Six Feet Under the Ground
12. Glance Backwards (?)
13. Tricycle (?)
14. Reading between the Lines
15. Crossroads
16. Zero Degrees (?)
17. ?
18. Just Between You and Me
19. One in a Million
20. Broken Promise
21. Out of Touch (?)
22. Life Begins at Forty
23. Jack in the Box
24. Rising Economy
25. ?
26. Just around the Corner
27. Apple Pi(e)
28. Making for Lost Time
29. Standing Ovation
30. I Understand You Undertake To Undermine My Undertaking

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माझी इंग्लिश शब्दसंपदा बरी असली तरी वाक्प्रचार फारसे माहीत नसतात. बऱ्या अर्ध्याचं मत - ही आपली मातृभाषा नाही त्यामुळे वाक्प्रचार सहज डोक्यात येत नाहीत. (शिवाय आम्ही दोघंही फार ललित वाचणाऱ्यांतले नाही.) त्यामुळेही मी हे काही बघायला गेले नाही. मात्र हल्ली (कोव्हिडोत्तर काळात) असले so-bad-that-it-is-good विनोद फेसबुकावर दिसतात. ते मी चवीचवीनं वाचते आणि हसते. स्वतःला सिरीयसली घेण्याची वेळ शक्यतोवर येऊ देत नाही.

अशा विनोदांना अमेरिकी भाषेत 'डॅड जोक्स' म्हणून का हिणवतात म्हणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बऱ्या अर्ध्याचं मत हा वाक्प्रचार मराठीत वापरात ठेवल्याचं श्रेय तुम्हालाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

9. First Aid
17. Neon lights

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Atoz
Entertain
Neonlights
Uptodate

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी हे एक कोडं आहे। प्रवासात वगैरे वेळ घालवण्यासाठी मनोरंजन.
( न'बांच्या उत्तरांना पकाऊ श्रेणी कशाला??)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रश्न - Why was 10 scared?
उत्तर -बिकॉज 789

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवी बाजू यांची प्रतिक्रिया लक्षांत घेतां याहून अधिक फडतूस कोडी हमसून हमसून इथे टाकण्याबद्दल प्रेरणा मिळाली आहे याबद्दलची कृतज्ञता आणि कृतकृत्यता व्यक्त करणं मला आवश्यक वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आगाऊ धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0