ख्रिस्ती धर्मांतरे आणि त्यामागील प्रेरणा
वेगवेगळ्या जाती आणि समाजांमधून ख्रिस्ती धर्मांतरे झाली; त्यांचा संक्षिप्त इतिहास सांगत आहेत कामिल पारखे
- Read more about ख्रिस्ती धर्मांतरे आणि त्यामागील प्रेरणा
- 42 comments
- Log in or register to post comments
- 61 views
नैकेश्वर
आकाशातून सूर्य आणि सगळे तारे कुठे गायब झाले होते?
- Read more about नैकेश्वर
- 3 comments
- Log in or register to post comments
- 9 views
औषधांच्या जगात
औषधं तयार करताना ती आपल्या शरीरात योग्य ठिकाणी कशी पोहोचणार याचाही विचार करावा लागतो. त्याबद्दल गौतमचा लेख...
- Read more about औषधांच्या जगात
- 1 comment
- Log in or register to post comments
- 9 views
ऋणनिर्देश
अंक काढण्यात अनेकांचा हातभार लागला. सगळ्यांचे मनापासून आभार.
- Read more about ऋणनिर्देश
- 1 comment
- Log in or register to post comments
- 2 views
श्रीविठ्ठलः एक महासमन्वय — माझे आकलन
रा. चि. ढेरे यांचे “श्रीविठ्ठलः एक महासमन्वय” हे पुस्तक वाचल्यानंतर झालेले माझे आकलन थोडक्यात मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हा लेख पुस्तकाचा सारांश नाही; तो वेगळा कधीतरी लिहिता येईल. पुस्तकातील अनेक प्रकरणे इतकी गहिरी आहेत की त्यावर स्वतंत्र लेख लिहिता येतील. हे माझे वैयक्तिक आकलन असून, त्यात काही चुका वा अतिसुलभीकरण असण्याची शक्यता मान्य करतो. या विषयावर इतर संदर्भग्रंथ सुचविल्यास मी मनापासून आभारी राहीन.
- Read more about श्रीविठ्ठलः एक महासमन्वय — माझे आकलन
- Log in or register to post comments
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचा भारताच्या पंतप्रधानपदी योग्यतेचा विचार करतांना त्यांच्या नेतृत्वाची गुणवत्ता, युवकांसाठीचे योगदान, आणि एकात्मतेची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. आदित्य ठाकरे हे एक अत्यंत समर्पित, कार्यक्षम आणि विचारशील नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची राजकीय पार्श्वभूमी, नेतृत्वाची क्षमता आणि समाजासाठी केलेले कार्य त्यांना भारताच्या पंतप्रधानपदी योग्य उमेदवार बनवतात.
- Read more about आदित्य ठाकरे
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7 views
समुद्रच आहे एक विशाल जाळं .. कविता महाजन
हे पुस्तक म्हणजे एक दीर्घ कविता आहे.
ही समुद्रात राहणाऱ्या एका निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. एकसलग वाचत रमून जावे अशी गोष्ट.
या मासोळीला सारखे वाटत असते की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तिच्या मते प्रत्येकजण आपापल्या जागी वेगळा असला तरी मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाचे दिसणे वेगळे असते, चाकोरीतले जगणे वेगळे असते. मात्र हिला चाकोरीच नकोशी झाली आहे. तिचे आजूबाजूच्या विश्वात मन रमत नाही. तिचे ठाम मत आहे की आपण चाकोरीत अडकून पडायलाच पुनः पुनः जन्म घेत असतो. आणि म्हणूनच तिला या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे.
- Read more about समुद्रच आहे एक विशाल जाळं .. कविता महाजन
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3 views
कोजागरी पौर्णिमा
कोजागरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा . शारद ऋतूची सुरुवात झालेली असते, थंडीची चाहूल लागलेली असते. हवेमध्ये उष्मा नसतो आणि हवा फार थंडही नसते, एकंदरीत हवामान आल्हाददायक असते. आणि अशा ऋतूमधील पौर्णिमा म्हणजे पर्वणीच. पूर्णचंद्राच्या साक्षीने प्रियजनांच्या सोबतीमध्ये काही आनंदाचे क्षण व्यतीत करण्यासाठी कोजागरी पौर्णिमेचे निमित्त मिळते.
- Read more about कोजागरी पौर्णिमा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1 view
असदुद्दीन ओवैसी
भारतातील राजकीय परिप्रेक्ष्यात असदुद्दीन ओवैसी हे एक महत्त्वाचे नाव आहे. ते "ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लेमीन" (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असून, मुस्लिम समुदायासाठी कार्य करणारे एक प्रमुख नेते आहेत. ओवैसी यांनी देशाच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला काही फायदे होऊ शकतात. या निबंधात आपण त्यांचे पंतप्रधान झाल्यास भारताला काय फायदे होऊ शकतात हे पाहणार आहोत.
धार्मिक समता आणि सामाजिक न्याय
- Read more about असदुद्दीन ओवैसी
- 11 comments
- Log in or register to post comments
- 21 views
षड्रिपुनिर्दालनाख्यान
षड्रिपुनिर्दालन चुटकीसरशी केल्याचा दावा करणाऱ्या माझ्या दोस्ताने _ सोम्यागोम्याने _आपलं यश कायप्पा वर मला कळवलं
मग दसऱ्याचा मुहूर्त बघून मीही ठरवलं
आज षड्रिपुंचा नाश करायचाच वडिलोपार्जित कोळीष्टकविभूषित तलवारीने
"काम" वधासाठी तलवार हाती घेतली
(म्यानाचा शेप .... आय हाय!)
"क्रोध" वधासाठी तलवार उपसू लागलो.
(निघेचना xxxx म्यानातून.... या तलवारीच्या....)
उपसेन तलवार तेव्हा पहिला "लोभाचा" खातमा करेन म्हटलं
(पण काही होवो..अशाच मुठीच्या आणखी दोन तरी तलवारी पायजेतच आपल्याकडे)
- Read more about षड्रिपुनिर्दालनाख्यान
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5 views