Skip to main content

सारस्वत पाकृ - आंब्याचे सासम/सासव

सध्या विशेषांकाच्या धामधुमीत मी ही पाकृ देते आहे. चालेल ना?
खरे तर सारस्वत पाकृचा धागा काढा असे सुचवले होते. पण माझ्याकडे फोटो नसल्यामुळे वेळ लागतो आहे. पदार्थ बनवुन फोटो काढल्याशिवाय लिहिता येत नाही. जसे पदार्थ घरी बनवेन तसे फोटो काढून मगच इथे लिहिता येइल.

सारस्वत पाकृ - कलिंगडाचे धोडक
________________________________________________________________________________________________

ही बातमी समजली का - ११४

अजित जोगीं काँग्रेस मधून बाहेर पडून नवा पक्ष काढणार.

Jogi's move to quit the Congress and float a new party to challenge the Raman Singh government is also being linked to the speculation about expected elevation of Rahul Gandhi as the party president, but he denied the suggestion saying "that has nothing to do with it."

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं ...

https://s3.amazonaws.com/lowres.cartoonstock.com/health-beauty-therapist-therapy-psychiatry-shrinks-mental_state-sden1438_low.jpg
.

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते! पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाविशिष्यते!

पूर्णामधुन , पूर्ण वजा जाताही जे शेष उरते ते पूर्णच असते
.

मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)

भाग १ | भाग ३ | भाग ४
--------------------------
मुले बागडत होती. सासू सासरे आणि आई खूष दिसत होते आणि हिच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वर्णावा. सकाळी रेडिओवर ऐकलेले "आनंद पोटात माझ्या माईना" हे दत्त भक्तीगीत हिला उत्सवच्या गेटसमोर उभे करून तर अनाम कवीने लिहिले नसावे ना? अशी एक पुसटशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून मला देखील आनंदाचे भरते येत असताना मुलांनी मला गेटकडे खेचले आणि तिथल्या सहाय्यकाने, "तिकडून आत जा, हा बाहेर यायचा रस्ता आहे" असे मला सौजन्य, कंटाळा, तिरस्कार आणि कीव या सर्व भावनांचे मिश्रण असलेल्या आवाजात सांगून दुसऱ्या दिशेने पिटाळले. पोरं लगेच तिकडे पळाली देखील. ही माझ्यावर चिडली, माझी आई माझी बाजू कशी काय घ्यावी या विचारात पडली आणि माझी सासू, भोंडल्यातले "श्रीकांता कमलाकांता" हे गाणे आपल्या मुलीसाठीच लिहिले आहे असा चेहरा करून माझ्याकडे पाहू लागली.

पृथ्वीच्या तापमानातील वाढ रोखण्यासाठी तांत्रिक उपाय: सल्फर कणांची निर्मिती

२० किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानातून हवेत सल्फ्यूरिक असिडचे फवारे मारायचे; पाण्याच्या वाफेबरोबर त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन सल्फेटचे मायक्रो कण तयार होतील , जे सूर्याचा प्रकाश परावर्तित करतील . यामुळे सूर्याची सुमारे एक टक्का उष्णता पृथ्वीवर पोचण्यापासून थांबविता येईल. सुरुवातीला २५,००० मेट्रिक टन सल्फ्यूरिक असिड आणि ११ विमाने लागतील (नंतर हे वाढवीत न्यावे लागेल ) आणि एकूण खर्च (सुरुवातीला, दर वर्षी ) सुमारे ७० कोटी डॉलर्स येईल . अधिक वाचन :

वात्रटिका - झिंगाट प्रेम

हिरव्या शालूत
कळी लाजली
फुलपाखराचे जी
झिंगाट झाले जी.
फिरफिर नाचला
शिट्टी वाजवली
झिंगत म्हणाला
आय लव यू.
झिंग झिन झिंगाट
झिंग झिन झिंगाट.
प्रिन्स चिमण्याने
डाव साधला
बेसुध फुलपाखरू
चोचीत धरला.
फुलपाखरू खाऊन
चिवताई खुश
चिवचिव प्रिन्स
आय लव यू.
झिंग झिन झिंगाट

‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)

भाग २ | भाग ३ | भाग ४
-----------------------------
गुलाबी थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी वॉचमन केबिन मधल्या रेडीओमधून आर एन पराडकरांच्या आवाजातील दत्त भक्ती गीते एकामागून एक ऐकू येऊ लागली की दत्त जयंती आल्याचे मला कळते. मी मुलांना,

दत्त दत्त
दत्ताची गाय
गायीचं दूध

रॅंडम रात्रीची गोष्ट

रॅंडम रात्रीचा प्रवास काळोखासोबत सुरु होतो. काळोख उतरत जातो आजूबाजूला. शांतपणे. जसं जमिनीत पाणी मुरतं तसं. काळोखासोबत प्रवास करते ती रात्र. रॅॅंडम प्रवास. वाट फुटेल तिथे जायचं. रात्रीला बंधन नाही. तिला कुणी सांगत नाही तू नको येउस इकडे. काळोख जसजसा जमिनीवर उतरत जातो तसतशी रात्र अजून काळवंडत जाते. आपणसुद्धा रात्रीसोबत बाहेर पडायचं. तिच्यासोबत चालायचं. तिच्यावर बंधनं नाहीत पण आपल्यावर आहेत. निर्बंध नसणारी रात्र म्हणूनच हवीहवीशी वाटते. रात्रीला कुठेही जाता येतं. दरी-डोंगरांत उतरता येतं. निर्मनुष्य पठारांवरून चालता येतं. रॅॅंडमपणे कुठेही कसंही. आपल्याला वाटतं रात्रीला डोळे नसतात, पण तसं नसतं.

जगाचं असंच असतं!!

(हा लेख सोशल मेडीया वरून घेतलेला आहे पण, त्यात थोडी आवश्यक भर घालून आणि एडीट करून मी हा तयार केलेला हा लेख आहे. हा लेख सोशल मेडीया वर ज्याने कुणी सर्वप्रथम लिहून टाकला त्याला मनापासून धन्यवाद!)

जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय.
मला सर्वांचंच म्हणणं पटतं.
आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय.
तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत.
जगाचं असंच असतं!!

आता हेच बघा ना!

* मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही.

* श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबरचा धंदा करत असणार! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं?

ललित लेखनाचा प्रकार

वेळ...

तुझ्या घरात पाऊल टाकतानाच माहिती होतं,
हा काही आपला कायमचा मुक्काम नव्हे..
पण माझ्या विदग्ध आत्म्याला विसावा देऊ शकणारी,
हीच ती जागा...
आणि मग एकेक दिवस करत मुक्काम वाढतच गेला,
तुझं घर आपलंच समजू लागले मी..
कधी निघून जावं म्हटलं तर तू ही थांबवलस मला..
आणि मलाही नाही ओलांडता आला तुझा लोभसवाणा आपलेपणा..
मग सजवत गेले तुझं घर, आपलंच समजून..
कानेकोपरे धुंडाळले.. भूतकाळ चाचपला..
नवे रंग आणले, नवे गंध आणले, नवे सूर आणले..
बोलक्या झाल्या भिंती, हळुवार झाली हवा..
इतकंच काय पण,
तुझ्या अंगणभर मोगरासुद्धा बहरला,
आपल्या निरंतर गप्पांसोबत...