'द हेअर विथ अॅम्बर आईज' - वस्तू, व्यक्ती आणि सृजन यांच्यातलं तलम नातं

समीक्षेचा विषय निवडा
- Read more about 'द हेअर विथ अॅम्बर आईज' - वस्तू, व्यक्ती आणि सृजन यांच्यातलं तलम नातं
- 5 comments
- Log in or register to post comments
- 13755 views
ऑलिंपिक २०१२ Live!
पहिला धागा खूप मोठा झाल्याने ऑलिंपिक Live! चा दुसरा भाग काढत आहोत.
०३ ऑगस्ट पर्यंतची माहिती या धाग्यावर मिळेल
आजपासून "ऑलिंपिक २०१२ Live!" या धाग्याद्वारे ताज्या घटना, पदक तालिका, व दर दिवसांचे खेळ या धाग्यावर दिले जातील. जर एखाद्या दिवसाची चर्चा रंगली किंवा एखाद्या दिवशी भारताचा मोठा सहभाग असेल तर त्या दिवसासाठी वेगळा धागा काढला जाईल.
ऑलिंपिक्सच्या खेळांची माहिती पुढील धाग्यांवर वाचता येईल.
- Read more about ऑलिंपिक २०१२ Live!
- 23783 views
अभिनंदन!
ऑलिंपिक Live! धाग्यावर याचे दर दोन मिनिटाला अपडेट्स देत होतोच. हा धागा गगन नारंग तसेच यापुढे पदक जिंकणार्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी धागा काढला आहे.
३० जुलै २०१२
गगन नारंग याने नुकतेच १० मी रायफल नेमबाजी स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे. त्याचे हार्दिक अभिनंदन!!!!
०३ ऑगस्ट २०१२
विजय कुमार याने नुकतेच २५ मी रॅपिड फायर मध्ये रौप्य पदक मिळवल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!
०४ ऑगस्ट २०१२
बॅडमिंटन मध्ये कांस्य पदक मिळाल्या बद्दल सायना नेहवालचे मनःपूर्वक अभिनंदन!!
०९ ऑगस्ट २०१२
मेरी कोम हिने महिला बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. तिचे मनःपूर्वक अभिनंदन!
- Read more about अभिनंदन!
- 32 comments
- Log in or register to post comments
- 22253 views
ऑलिंपिक २०१२ - २५ जुलै ते ०३ ऑगस्ट २०१२
ऑलिंपिक्स २०१२ ची अधिकृत सुरवात व्हायची आहे. अजून दोन दिवसांनी २७ तारखेला 'ओपनिंग सेरेमनी' असेल. मात्र फुटबॉलच्या स्पर्धा मात्र आजपासून (म्हणजे २५ जुलै) पासूनच सुरू होत आहेत.
तेव्हा आजपासून "ऑलिंपिक २०१२ Live!" या धाग्याद्वारे ताज्या घटना, पदक तालिका, व दर दिवसांचे खेळ या धाग्यावर दिले जातील. जर एखाद्या दिवसाची चर्चा रंगली किंवा एखाद्या दिवशी भारताचा मोठा सहभाग असेल तर त्या दिवसासाठी वेगळा धागा काढला जाईल.
ऑलिंपिक्सच्या खेळांची माहिती पुढील धाग्यांवर वाचता येईल.
- Read more about ऑलिंपिक २०१२ - २५ जुलै ते ०३ ऑगस्ट २०१२
- 139 comments
- Log in or register to post comments
- 57008 views
ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-६ (U-Z)
ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार: A-B C-E F-H I-S T U-Z
===
या भागात आपण इंग्रजी आद्याक्षर U ते Z ने सुरू होणाऱ्या क्रीडाप्रकारांची माहिती करून घेणार आहोत. अर्थात यात अर्थात यात व्हॉलिबॉल(Volleyball), वॉटर पोलो(Water Polo), भारोत्तोलन (Weightlifting), कुस्ती (Wrestling) अश्या शेवटच्या ४ खेळांची माहिती करून घेणार आहोत. चला तर सुरू करूयात
- Read more about ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-६ (U-Z)
- Log in or register to post comments
- 7252 views
ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-४ (I-S)
- Read more about ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-४ (I-S)
- 10 comments
- Log in or register to post comments
- 12721 views
ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-३ (F-H)
- Read more about ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-३ (F-H)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 7575 views
ऑलिंपिक २०१२ गप्पा
"ऑलिंपिक २०१२ गप्पा" या धाग्याचा उपयोग ऑलिंपिकसंबंधी बातम्या, घटना, खेळ, खेळाडू यांच्याबद्दल गप्पा मारण्यासाठी करावा.
एखादी माहिती, चर्चा लांबली की त्याचा वेगळा धागा काढता येईलच.
गप्पा मारताना साधारण पाळायचे नियमः
-- नवा विषय सुरू करताना शीर्षकात खेळाचे नाव आधी लिहावे. जर ऑलिंपिकवर इन्-जनरल प्रतिक्रीया असेल तर ऑलिंपिक-२०१२ असे
-- जर आंतरजालावरून माहिती घेत असाल तर मुळ स्रोताचा दुवा किंवा उल्लेख करावा
-- शक्य तितका प्रताधिकार मुक्त चित्रांचा वापर करण्याचा प्रयत्न करावा.
- Read more about ऑलिंपिक २०१२ गप्पा
- 35 comments
- Log in or register to post comments
- 19569 views
ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-२ (C-E)
- Read more about ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-२ (C-E)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 7094 views