स्मरणगाथा - गोनीदांचा विलक्षण जीवनप्रवास!
खरं तर ही समीक्षा नाही. स्मरणगाथा वाचून जे समजलं, उमजलं आणि भावले त्याचा घेतलेला एक आढावा!
- Read more about स्मरणगाथा - गोनीदांचा विलक्षण जीवनप्रवास!
- 3 comments
- Log in or register to post comments
- 32 views
क्रिकेटचे ‘लिटल मास्टर’ : सुनील गावस्कर (७६व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख)
१० जुलै १९४९ या दिवशी मुंबईत जन्मलेला एक मुलगा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल, हे कुणालाही त्या वेळी ठाऊक नव्हते. हा मुलगा म्हणजेच क्रिकेटचा ‘लिटल मास्टर’ सुनील मनोहर गावस्कर. आज त्यांच्या ७६व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे योगदान, प्रवास आणि प्रेरणादायी जीवनमूल्ये आठवावीत अशीच आहेत. सर्वप्रथम त्यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त समस्त हत्ती परिवाराकडून सुनील गावस्करांना हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम.
- Read more about क्रिकेटचे ‘लिटल मास्टर’ : सुनील गावस्कर (७६व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 176 views
मराठी अस्मिते साठी : उच्च शिक्षण मराठीत द्या.
काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती. तिच्या वडिलांना ही चूक म्हणू शकत नाही. प्रत्येक पालकला वाटते त्याच्या मुलाने उत्तम दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि उत्तम पगारची नौकरी त्याला मिळावी.
- Read more about मराठी अस्मिते साठी : उच्च शिक्षण मराठीत द्या.
- 17 comments
- Log in or register to post comments
- 128 views
पार
जनुकांचा जिना सोसे
प्रसवाच्या कळा
श्रवणाच्या पार उभा
अनाहत निळा
प्रतिबिंब जाऊ पाहे
बिंबाच्याही पार
आरशाचा पारा उडे
काच आरपार
पिंपळाच्या पारापाशी
खोरणात दिवा
लावण्यास कोण येते
घोर लागे जीवा
नक्षत्रांच्या पार जाई
मिथकांचा पैस
सृजनाच्या कल्लोळात
सावरून बैस
शब्दांच्याही पार ओळ
कवितेची गेली
लुटुपुटू राजा खेळे
तरी भातुकली
- Read more about पार
- Log in or register to post comments
- 11 views
Ingmar Bergman चे चित्रपट
तर झालेले असे आहे की, एलिजाबेथ व्होगलर ही एक नाटकात काम करण
- Read more about Ingmar Bergman चे चित्रपट
- Log in or register to post comments
- 17 views
फाया
"कृबु (*)-व्यापित या जगी सांग तुज स्थान काय उरते ?
मनात येता क्षणार्धात बघ इच्छित अवतरते !
काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही
गरज तुझी यासाठी कशाला? कृबुच सर्व देई !"
कठोर शब्दे मानवी प्रतिभा दुःखमग्न झाली
नवक्षितिजांना ओलांडुन कृबु पार पुढे गेली
हताश होत्साती प्रतिभा क्षण-भर निष्प्रभ झाली
पुन्हा सावरून मनात काही जुळवून मग वदली,
- Read more about फाया
- Log in or register to post comments
- 11 views
डॉ. वि. भि. कोलते : मराठी भाषाविज्ञानाचे जाज्वल्य दीपस्तंभ
डॉ. वि. भि. कोलते : मराठी भाषाविज्ञानाचे जाज्वल्य दीपस्तंभ
- Read more about डॉ. वि. भि. कोलते : मराठी भाषाविज्ञानाचे जाज्वल्य दीपस्तंभ
- 22 comments
- Log in or register to post comments
- 245 views
महाराज आणि बाबा
महाराज आणि बाबा
- Read more about महाराज आणि बाबा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 38 views
चक्र
कवीने वाचावे
वाचले साचावे
वाचले, साचले
साचले, सुचले
आतल्या आचेच्या
अखंड धगीत
प्रज्ञेच्या मुशीत
शब्दांच्या साच्यात
अल्लाद ओतून
पाचही प्राणांची
पाखर घालून
उत्फुल्ल, उत्कट
प्रतिभा शिंपून
वाटून टाकावे
पुन्हा एकदा
कागद कोरा ~
सृजन चक्राचा
नवीन फेरा
- Read more about चक्र
- Log in or register to post comments
- 13 views
21 जून योग दिवस : उद्यानातिल स्वास्थ्य साधक
(हा लेख लिहण्यापूर्वी उद्यानात सकाळी पाच ते आठच्या दरम्यान अनेक स्वास्थ्य साधकांशी वार्तालाप केला आहे.)
- Read more about 21 जून योग दिवस : उद्यानातिल स्वास्थ्य साधक
- Log in or register to post comments
- 14 views