पर्यावरण विषयावर माहिती हवी
जे विषय अगदीच परिचयाचे अथवा सतत वाचून चोथा झाले आहेत त्यांच्या बद्दल विकिपीडियावर कमी लिहिल जात असेल का अशी नेहमीच शंका येते. शाळा महाविद्यालय आपल गाव अशा विषयांना मराठी विकिपीडियन कमी हात लावताना दिसतात. तसाच अद्याप न लिहिला गेलेला पण मराठी विकिपीडियावर नवागत वाचकांकडून सातत्याने डिमांड मध्ये असलेला लेख विषय म्हणजे पर्यावरण हा होय. नवागत वाचकांकडून मराठी विकिपीडियावर या विषयीच्या लेखाची मागणी गेली बरीच वर्षे पुन्हा पुन्हा का होत असेल याच कारण बहुधा शालेय विद्यार्थी त्यांना शाळेतील निबंध लेखनासाठी अथवा प्रॉजेक्टसाठी मजकुर हवा असावा.
- Read more about पर्यावरण विषयावर माहिती हवी
- Log in or register to post comments
- 35076 views
ही बातमी समजली का? - ३४
Taxonomy upgrade extras
आजच्या 'लोकसत्ता' मधल्या या बातमीने लक्षं वेधले
'शाळा आमच्या ज्ञान तुमचे'
http://www.loksatta.com/mumbai-news/tata-to-adopt-government-school-717…
सध्या असलेली सरकारी शाळांची दयनीय 'स्थिती' , शिक्षणाचा आणि शिक्षकांचा खालवत जाणारा दर्जा , विषेशतं पुराण झालेली शिक्षण पध्दती हे सगळं बघता, टाटां' सारख्यां संस्था चे हे पाउलं उत्साह वर्ध़़्क आहे.
'टाटां' सारख्या संस्थानी पुढाकार घेतल्यामुळे एकूणचं 'शिक्षणसंस्थेला' आलेल कंटाळा/आळस घालवायला मदतं होईल असे वाटतय.
- Read more about ही बातमी समजली का? - ३४
- 120 comments
- Log in or register to post comments
- 49099 views
पर्सनल फायनान्स - भाग ४ - सुरुवात कुठून करायची
या आधीच्या भागात आपण बघितले की आपले उत्पन्न कसे मिळवायचे.
पर्सनल फायनान्सचे मुख्य उद्दिष्ट आहे की आपली गंगाजळी (Net Worth) वाढवणे आणि त्याचा सरळ मार्ग म्हणजे आपल्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करून उरलेली शिल्लक योग्य त्या प्रकारे गुंतवून त्याची वाढ करणे. हा मार्ग सरळ वाटला, तरी अगदी सरळसोपा नाही, त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात आणि मुख्य म्हणजे स्वतःवर संयम ठेवावा लागतो.
आता बघुया की सुरुवात कुठून करायची आणि पर्सनल फायनान्सचे काय-काय टप्पे आहेत.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पर्सनल फायनान्स - भाग ४ - सुरुवात कुठून करायची
- 78 comments
- Log in or register to post comments
- 58285 views
वाळवणी, ़कॅनिंग, लोणची, मुरांबे वगैरे.
इथे उत्तरेला थंडीच्या देशांत उन्हाळ्यात निसर्ग अगदी दोहो हातांनी फळफळावळ, भाज्या, फुले यांचे दान देत असतो. एकदा हिवाळा सुरु झाला म्हणजे मात्र साठवलेले बटाटे, बीट, गाजरे वगैरे सोडून काही म्हणजे काही स्थानिक भाज्या-फळे मिळत नाही (तीन फूट बर्फाखाली -३०से. तापमानाला काय पिकणार म्हणा!) त्यामुळे उन्हाळ्यात मिळणार्या या भरगोस मेव्याला हिवाळ्यापर्यंत वाळवणी करून किंवा लोणची घालून किंवा मुरांबे वगैरे बनवून टिकविण्याचा प्रयत्न असतो. हे काम वेळखाऊ असले तरी कुटुंबातल्या सर्वांचा सहभाग असेल तर फार मौजेचे प्रकरण असते. इथे आपापल्या घरातल्या खास पाककृतींचा संग्रह करता यावा म्हणून या धाग्याचे निमित्त.
- Read more about वाळवणी, ़कॅनिंग, लोणची, मुरांबे वगैरे.
- 29 comments
- Log in or register to post comments
- 24934 views
कंपोस्टबद्दल
बागकामाच्या धाग्यात कंपोस्टबद्दल हा एक प्रतिसाद दिला, पण त्याबद्दल चर्चा शोधायला सोपं पडावं म्हणून हा नवा धागाच सुरू करत आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कंपोस्टबद्दल
- 21 comments
- Log in or register to post comments
- 20849 views
प्रेम
चार वर्षांपूर्वी अन्यत्र लिहीलेला लेख येथे टाकत आहे. आता जरी विचार थोडेफार बदलले असले तरी या लेखात ओळखीची धग की धुगधुगी अजुनही जाणवते आहे. त्यातच या लेखात प्रकट झालेल्या सचोटीचे रहस्य असावे किंवा मी तरी अजून फार बदलले नसावे :) व्हॉटेव्हर!!!
______________________________________
"प्रेमाची व्याख्या कशी करशील?" मी मैत्रिणीला विचारलं
एक जण आत्मविश्वासानी म्हणाली - "सोप्प आहे प्रेम अथांग समुद्रासारखं असतं. सर्व चूका पदरात घेणारं. परमेश्वराच्या कृपेसारखं"
दुसरी जरा अवखळ होती, म्हणाली "शुचि प्रेम मला झर्यासारखं वाटतं ग. येणार्या वाटसरूला निर्मळता बहाल करणारं, सदोदीत खळखळून वहाणारं."
- Read more about प्रेम
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5430 views
संदर्भ देण्याची गरजच काय ?
Taxonomy upgrade extras
'उब' आणि 'कॉपेब' या पदव्यांचा अर्थ काय ? उब म्हणजे 'उचलेगिरी बहाद्दूर' आणि कॉपेब म्हणजे 'कॉपीपेस्ट बहाद्दर'. चारएक वर्षापुर्वीच आरोप झालेल्या जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील तथाकथीत संशोधन चौर्य प्रकरणी, सन्माननीय दैनिक सकाळने त्यांच्या अग्रलेख आणि बातम्यातून अचानक पुन्हा एकदा धूण धुण्यास घेतल्या प्रमाणे चर्चा का चालू केली आहे ते माहित नाही.
- Read more about संदर्भ देण्याची गरजच काय ?
- 11 comments
- Log in or register to post comments
- 11533 views
विकिवरील वैश्विक भाषा सुविधा, महत्व आणि मराठीचे आणि भारतीय भाषा टायपिंग
गुजराथी समाज सुद्धा सगळ्या जगाशी व्यापार करतो पण आपल्या भाषेचा आब ठेऊन व्यवहार करतो म्हणूनच इकॉनॉमीक टाइम्स सारख वृत्तपत्र गुजराथीतून छापल आणि वाचलही जात. जागतिक व्यापार व्यवहारावर इंग्रजीचा प्रभाव असला तरी तो केवळ इंग्रजीतून न होता अनेक भाषातून होतो. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त होण्याची प्रक्रीया गतीमान होताना अगदी ग्रामिण भागातील शेतकरीही आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांनी प्रभावित होऊ लागला आहे.
- Read more about विकिवरील वैश्विक भाषा सुविधा, महत्व आणि मराठीचे आणि भारतीय भाषा टायपिंग
- 2 comments
- Log in or register to post comments
- 7748 views
मज सांग बंधो,कथा एका लाल मिरचीची...
मज सांग बंधो,कथा एका लाल मिरचीची...
लवंगी मिर्चीनेरंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी
- Read more about मज सांग बंधो,कथा एका लाल मिरचीची...
- 28 comments
- Log in or register to post comments
- 7906 views
विडंबन - धोबिचा कुत्रा
रावणाला हो दगा.
बदल्यात त्याला मिळाली
सुवर्ण लंकेची हो गादी.
गादी साठी त्याने
पक्ष आपला सोडला.
विसरला होता तो
त्रेता नाही कलयुग आहे हो.
घरात त्याला आता
प्रवेश नाही मिळाला.
घाटा वरचा राजा
तो नाही झाला.
घर का ना घाट का
धोबिच्या कुत्र्या सारखा
भुंकत- भुंकत आता
भटकतो गल्ली बोळ्यात.
- Read more about विडंबन - धोबिचा कुत्रा
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2333 views