माहितीपर लेखन

पुस्तकांचे जादुई जग

आडवाटेवरची पुस्तकं निसर्गाने मानव जातीला भरभरून दिले आहे, याची प्रचीती आपल्याला नेहमीच येत असते. निसर्गदत्त देणगी म्हणवून घेणाऱ्या चमत्कारसदृश प्राण्यांच्या, कृमी-कीटकांच्या, फुला-फळांच्या, डोंगर-दऱ्यांच्या, समुद्र-नद्यांच्या जगात माणूस, क्षणभर का होईना, आपले सर्व दुःख, चिंता, वेदना, गरीबी, अन्याय सर्व विसरू शकतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================

ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.

माणूस नावाच्या प्राण्याची आतापर्यंतची वाटचाल

मानव विजय'आपल्या पूर्वग्रहांना धक्का न लावणाऱ्या विचारांकडे आपला नेहमीच कल असतो. आपल्या मतांच्या विरोधातील किंवा आपल्या विचारांना छेद देणारा एखादा विचार असल्यास तसले विचार करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे, असेच आपल्याला वाटत असते.’ बर्ट्राँड रसेल यांनी 1925 साली हा विचार मांडला होता. गेल्या 90-95 वर्षात अजूनही आपण त्याच अविचारांच्या गर्तेत आहोत.

समीक्षेचा विषय निवडा: 

विवेकनिष्ठतेच्या वाटेवर

श्रद्धा विसर्जन

समीक्षेचा विषय निवडा: 

बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.

बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.

भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. ब्रिटीश आपल्या भूमीत चालते झाले . पण त्यांनी आपल्या शिक्षणात आणि त्या अनुषंगाने आपल्या विद्वानांमध्ये जी भारतीय संस्कृती बद्दल हीनत्वाच्या भावनांची बीजे पेरून ठेवली आहेत ती नष्ट होण्याची गोष्ट तर सोडाच पण आता त्याचा समृद्ध वृक्ष झाला आहे कि काय अशी शंका अनेक कारणामुळे येते. त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे बालभारतीचे हे बारावीसाठी तयार केलेले मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक .

समीक्षेचा विषय निवडा: 

कवी पर्सी शेली.... राजकुमारी ऍना.... जलपरी एरीथुसा

१९५३ मध्ये आलेला आणि जो जगभर गाजला व आजही हॉलिवूडच्या इतिहासात सर्वोत्तम १०० चित्रपटामध्ये ज्याची गणना न चुकता केली जाते त्या “रोमन हॉलिडे” वर भारतामधील रसिकांनाही तितकेच प्रेम केले आहे. कथानकात एके ठिकाणी राजकुमारी ऍन झोपेच्या इंजेक्शनच्या अंमलाखाली असून ती राजवाड्यातून देखरेख करणार्‍यांच्या नजरा चुकवून रात्री बाहेर पडली आहे व वाटेत तिची रोम शहरातील अमेरिकन प्रेस रीपोर्टर जोसेफ़ ब्रॅडले याच्याशी भेट होते. त्याला वाटते या पोरगीने काही नशापाणी केले आहे आणि अन्य काही उपाय सापडत नाही म्हणून तो तिला रोममधील आपल्या खोलीवर आणतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

पुस्तक परिचय. The Noticer.

एक पुस्तक परिचय. The Noticer . लेखक . Andy Andrews.
प्रकाशन संस्था .Thomas Nelson .Inc.

मला आवडले तुम्हाला आवडते का बघा ?

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - माहितीपर लेखन