2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप
Taxonomy upgrade extras
आजच्या घडीला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे अतिशय योग्य उमेदवार आहेत ,हे 1000% सत्य आहे.परंतु काहीवेळा सत्य आणि परिस्थितीनुरूप वास्तव यात फरक असतो. आज शिवसेनेने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वि एनडीए च्या सर्व घटकपक्षांना विश्वासात घ्या असे आवाहन केले आहे. भाजपचे पक्ष पातळी वरील विस्कळीत संघटन आणि सुसूत्रतेचा अभाव , कर्नाटकातील खेळखंडोबा आणि मोदींच्या नावाला असलेला नितीशकुमारचा विरोध यासारख्या बाबी विचारात घेता 2014 च्या निवडणुकीत नक्की काय होईल,याबाबत शंकेची पाल चुकचुकते.
- Read more about 2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3304 views
' वेगळी' (!) जगण्यातली गुणवत्ता ?
फेसबुक उघडलं की बाळबोध ते दुर्बोध स्टेटसांचा प्रपात धबाबा मेंदूत कोसळतो. अवघा एकच वैचारिक चिखल होऊन मंदमति डुकरासारखी त्यात लोळते. या थोर स्टेटसवंताना मनातल्या मनात आक्रंदून काहीबाही विचारावसं वाटतं. तर अशीच एका अंतर्मनातली कुजबुज चुकून संगणकाच्या कीबोर्डवर अवतीर्ण झाली. (कीबोर्ड इतका वाह्यात आहे ना की तीळ भिजत नाही त्याच्या किल्लीत!)
एका थोर व लोकप्रिय स्टेटसवंतीचं मधाळ, वेगळं स्टेटस वाचून उडालेला कुशंकित त्सुनामी संभ्रम चिकित्सेकरिता सादर आहे.
- Read more about ' वेगळी' (!) जगण्यातली गुणवत्ता ?
- 19 comments
- Log in or register to post comments
- 9927 views
सुवर्णसिद्ध जल : एक अनुभव
(सूचना: आयुर्वेद, होमिओपथीला सर्पतेल (snake oil) समजणार्यांनी हा लेख वाचला नाही किंवा प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.)
- Read more about सुवर्णसिद्ध जल : एक अनुभव
- 53 comments
- Log in or register to post comments
- 41666 views
वसईच्या घंटेचा शोध
वसईचा किल्ला (Vasai Fort)
आजकाल जरा वेगळेच वेड लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही.
- Read more about वसईच्या घंटेचा शोध
- 71 comments
- Log in or register to post comments
- 44099 views
ख्रिस गेलाख्यान
- Read more about ख्रिस गेलाख्यान
- 9 comments
- Log in or register to post comments
- 5561 views
कथा एका पीएचडीची...
http://www.loksatta.com/sampadkiya-news/ph-d-very-easy-20848/
वरील लेख नुकताच वाचला. तो वाचल्यावर मला एका पीएचडी प्रबंधांची आठवण झाली. गोपनीयतेच्या कारणास्तव सर्व तपशील देत नाही पण बाकी सर्व घटना पूर्ण सत्य आहेत.
- Read more about कथा एका पीएचडीची...
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6175 views
Belle de jour - स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध
लुईस बुन्युएलचा एक चित्रपट बघून डोक्यात फारच गोंधळ झाला होता. त्यातून आमच्या दोन नंबरच्या गुर्जींना तो फार आवडतो हे म्हटल्यावर या बुन्युएलबद्दल अधिकच कुतूहल जागृत झालं. बुन्युएलची चित्रपट बनवण्याची शैली अतिवास्तववादी (surreal) प्रकारची आहे. तसे त्याचे काही स्पॅनिश आणि फ्रेंच चित्रपट वास्तववादीही आहेत. पण उतारवयात (बहुदा पुरेशी प्रसिद्धी, पैसा मिळाल्यानंतर) त्याने त्याला आवडतील असेच चित्रपट बनवले असावेत. 'बेल द्यु जुर' हा ही उतारवयात बनवलेला एक अतिवास्तववादी चित्रपट.
- Read more about Belle de jour - स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध
- 29 comments
- Log in or register to post comments
- 22460 views
संसद: बजेट सत्र २०१३ (उत्तरार्ध)
याआधी आपण २०१२ चे मान्सून सत्र २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात आणि यंदाच्या बजेट सत्राच्या पहिल्या भागात काय प्रस्तावित होते, काय झाले याचे वार्तांकन इथे वाचले. उद्या, २१ फेब्रुवारी २०१३ पासून बजेट सत्र सुरू झाले. त्याचा उत्तरार्ध आज २२ एप्रिलपासून झाला आहे. यापैकी सुट्ट्या व विकांत सोडले तर १३ दिवस संसदेचे कामकाज चालेल.
अर्थातच या सत्रात वित्तविषयक घडामोडींना प्राधान्य दिले जाते असा पायंडा आहे. यातील काही ठळक प्रस्तावित विधेयके अशी आहेतः
१. वित्त बिलात विरोधकांनी पास केलेल्या सुधारणा.
- Read more about संसद: बजेट सत्र २०१३ (उत्तरार्ध)
- 7 comments
- Log in or register to post comments
- 17304 views
अवलिया
नमस्ते ,मी चंदू खानविलकर
अबुधाबी साठी जेट एअरवेज ची फ्लाइट पकडण्यासाठी एअरपोर्ट वर उभा असताना एक चाळीशीचा चष्मेधारी मराठी माणूस जवळ येवून उभा होता. त्याने माझ्या पासपोर्ट वरील नाव पाहून लगेच हस्तांदोलना साठी हात पुढे करून स्वत:ची ओळख करून दिली.
तुम्ही Costain साठी जाताय का? तो म्हणाला
होय,पण तुम्हाला पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय –मी
हो, आपण कतार ला भेटलोय आधी , तुमच्या कॅम्पमध्ये तो अन्वर होता ना, त्याच्या रूमवर आलो होतो मी एकदा . तो म्हणाला
अच्छा. मग आत्ता कुठे चाललात ?
आत्ता मीही Costain लाच चाललोय , आयलंडला.
- Read more about अवलिया
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5640 views
' झोपडपट्टी भाषा '
Taxonomy upgrade extras
' झोपडपट्टी भाषा '
कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . .
- Read more about ' झोपडपट्टी भाषा '
- 29 comments
- Log in or register to post comments
- 27209 views