छोटेमोठे प्रश्न

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १७

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

=========
मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे - ऐसीकर मित्र-मैत्रिण निवडीमध्ये कशा प्रकारचा चोखंदळपणा दाखवतात? म्हणजे काय बघतात? बहुश्रुतता, वाचनाची आवड, ईमानदारी (लॉयल्टी), निस्वार्थीपणा, सेन्स ऑफ ह्युमर की अन्य काही?

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १६

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

========

संध्याकाळी नाष्ट्याला वडापाव आणि ब्रेड-बटर-जाम यातलं आरोग्याला कमी अपायकारक काय?

फूड सेंटर का कोचिंग क्लासेस

नमस्कार मंडळी!

गेली पाच-सहा वर्षे नौकरी केल्यानंतर आता स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असा विचार चालू आहे.

मला पूर्वी कुठल्याही व्यवसायाचा अनुभव नाही पण लागतील ते कष्ट करायची तयारी आहे.

तर ह्या विषयी काही शंका आहेत.

हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे स्वताहून सगळ मुळापासून करण्यापेक्षा एखाद्या यशस्वी ब्रांडची फ्र्यान्च्याय्झी घ्यावी असा विचार आहे.

माझी गुंतवणुकीची मर्यादा ६-७ लाखापर्यंत आहे.

फूड सेंटर सुरु करणे जास्त चांगलं असेल की कोचिंग क्लास्सेस (IIT, CET इत्यादी)?

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १५

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

---------------

थॅलेसेमिया झालेल्या रुग्णाला लाल रक्त पेशी देता येतात तसे चांगले कॉलेस्ट्रॉल (बहुदा एच डी एल) सुद्धा इंजेक्शन / सलाइन द्वारे देता येणे शक्य नाही का?

शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.

नमस्कार मंडळी!
जमिनीचा नकाशा
जमिनीचा नकाशा

मराठवाड्यामधील एका तालुक्याच्या ठिकाणी माझी १२ एकर जमीन आहे आणि मला शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १४

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

नेमका अश्लीलता, नग्नता आणि मादकता यात फरक काय असावा? प्रत्येक व्यक्ती साठी याचा अर्थ वेगळा असू शकतो, ह्या गोष्टी संस्कृती सापेक्ष आहेत ही कारणं सोडून काही मानसशास्त्रीय/ वैज्ञानिक निकष ?

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १३

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

---

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १२

---------

१. ६ महिला (बायका शब्द अर्थशः चूक आहे का?), २५% कॅबिनेट महिलांचे.

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग ११

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
==========

ऐसी अक्शरे चा राजीनामा देण्याची सुविधा उपलब्ध आहे काय? खाते बन्द कसे करता येईल?

कुतुहलः आपल्याकडे ५१ रु / १०१ रु देण्याचि प्रथा आहे, काय कारण असावे बुवा?

कुतुहलः आपल्याकडे ५१ रु / १०१ रु देण्याचि प्रथा आहे, काय कारण असावे बुवा? सुट्टे का नाही - ५० / १०० देणे सोप्पे नाही का?

पाने

Subscribe to RSS - छोटेमोठे प्रश्न