दिवाळी २०२०
'दिल चाहता है' फोर्ट किधर है?
गोव्याची एक प्रतिमा आहे ती सुशेगाद असणारं पर्यटनस्थळ अशी. स्थानिकांना मात्र विकास, प्रगती हवे आहेत. दोन्ही एकत्र येताना होणाऱ्या संघर्षाचा इतिहास, त्याचं पॉप कल्चरमध्ये दिसणारं रूप ह्याबद्दल कौस्तुभ नाईकचा अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख.
विशेषांक प्रकार
- Read more about 'दिल चाहता है' फोर्ट किधर है?
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5077 views
१८९७चा प्लेग : इतिहासाचे धडे
१८९७च्या प्लेगच्या साथीत कोल्हापुरात शाहू छत्रपती आणि मिरजेत डॉ. विल्यम वानलेस ह्यांनी केलेल्या कामामुळे जिवीतहानी खूप कमी झाली. जाणते, कर्तबगार शासक आणि तेवढीच तयारीची वैद्यकसेवा असली तर भीषण साथीला तोंड देणंही थोडं सोपं होतं. आता त्या इतिहासातून आपण काही शिकलो आहोत का?
विशेषांक प्रकार
- Read more about १८९७चा प्लेग : इतिहासाचे धडे
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3883 views
रघुनाथजी आंग्रे – म्हैसूर राज्याचा मराठा नौसेनापती
भारत – फिलिपीन्सच्या राजनैतिक संबंधाची सुरुवात थेट १८व्या शतकात नेऊन ठेवलीच, पण यात एका मराठमोळ्या माणसाचे महत्त्वाचे योगदान होते. मराठा नौसेनापती रघुनाथजी आंग्रे ह्याबद्दल उपलब्ध साधनांमधून लिहिलेला इतिहास.
वाचा प्रतिश खेडेकर ह्यांचा माहितीपूर्ण लेख
विशेषांक प्रकार
- Read more about रघुनाथजी आंग्रे – म्हैसूर राज्याचा मराठा नौसेनापती
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4167 views
'ती'
वरच्या मजल्यावरच्या बाईची किंकाळी तिला ऐकू येते. तिनं मुद्दाम चौकशी करावी का? तिनं त्या पुरुषाला जाब विचारायला हवा होता का? ती चित्रं कुणाची होती? वाचा अभिरूचीच्या कथेत.
विशेषांक प्रकार
- Read more about 'ती'
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6262 views
इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - ३
"कधी कधी वाटतं की त्याला शिकण्यात रस नाही हे आधीच ओळखून समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं. मी म्हणते जाग्रणं करत काहीतरी सटरफटर वाचत बसला असता. चार सुमार कविता केल्या असत्यान. अधून मधून थोडी प्यायला असता. तेवढ्याने काही बिघडलं नसतं. असल्या फुळकावणी वाईट सवयी सांभाळायची आमची ऐपत होती. पण आम्ही उगीच त्याला ढकललं आणि शेवटी दरीत पडला."
वाचा नाटकाचा तिसरा, आणि शेवटचा अंक
विशेषांक प्रकार
- Read more about इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - ३
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3444 views
वळीव!
ते मंदिर बाटगं असण्याबद्दल राणीला काय माहीत असतं, आणि ऋतुराजला काय समजतं? राणी ऋतुराजला काय काय सांगते? राणी आणि ऋतुराजच्या मनांत काय सुरू असतं?
विशेषांक प्रकार
- Read more about वळीव!
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6053 views
परीक्षा
शर्मिष्ठा शम्सची परीक्षा घेत होती, का आपली शम्स ही ओळख नक्की काय आहे ते शोधत होती?
विशेषांक प्रकार
- Read more about परीक्षा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7587 views
चौदाव्या शतकातील प्लेग
इ.स. १३४७मध्ये फ्रान्सच्या मार्सेय बंदरात प्रथम प्लेगचा शिरकाव झाला आणि पाहता पाहता तो युरोपभर सर्वदूर पसरला. या साथीच्या रोगाने युरोपची कमीत कमी एक तृतीयांश ते निम्मी एवढी लोकसंख्या मृत्यू पावली. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्या काळच्या दस्तऐवजांना उजाळा देणाऱ्या काही लेखांच्या आधारे घेतलेला हा आढावा.
विशेषांक प्रकार
- Read more about चौदाव्या शतकातील प्लेग
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2882 views
इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - २
विशेषांक प्रकार
- Read more about इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - २
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2163 views
आरशात बघताना
बॉडीशेमिंगची कशाला म्हणतात, आणि त्याचा आपल्यावर परिणाम न होण्यासाठी काय कष्ट घ्यायला लागले? आपली प्रतिमा आपल्यासमोर कशी तयार होते? सईचा किकॅस ॲटिट्यूड वाचा ह्या लेखात.
विशेषांक प्रकार
- Read more about आरशात बघताना
- 30 comments
- Log in or register to post comments
- 17829 views