दिवाळी २०२०

पिंपळपान

तो नक्की कोण होता? कुठे पोहोचला होता? ते पिंपळाचं पान त्याच्यापासून लांब का पळत होतं? त्याच्या तोंडावर असलेला मास्क खराच होता का?

सत्यमेवा जयते

व्हर्च्युअल रियालिटी डिव्हाइसमुळे माणसांचा मृत्यु झाला होता का? त्याचा छडा कसा लावला? मग त्याचं पुढे काय झालं?

विशेषांक प्रकार: 

घरटं

मनूला घरटं बांधणाऱ्या चिमण्या दिसतात, पण त्यांच्या घरट्याचं काय होतं? आणि मनूच्या बालपणाचं काय होतं?

विशेषांक प्रकार: 

वाढता वाढता वाढे

जाडगेल्या माणसांच्या संपर्कात राहून आपण सुद्धा जाडे होतो का? मग पीळदार लोकांच्या सहवासात राहून आपणही फिट होतो का? हे जिवाणू-विषाणूंमुळे होतं का, कसं होतं? हाही एक प्रकारचा संसर्गच.

पक्षीनिरीक्षण - बाळगावा असा छंद

बाल्कनीत टांगलेल्या साखरेच्या पाण्यावर हक्क सांगण्यासाठी इनमीनतीन-सव्वातीन इंचांच्या दहा-बारा हमिंगबर्ड्सची एकमेकांवरची दादागिरी तर आता रोजचीच झाली आहे. समोरच्या झाडावरील रिकाम्या घरट्यात काही महिन्यांत घुबडांची पिलं असतील. समोरच्या खोलीत काम करत असताना माझ्या बाल्कनीचा दरवाजा आता सतत उघडाच असतो आणि लॅपटॉपच्या शेजारी आता कायम दुर्बीण असते. कोणतातरी दुर्मीळ पक्षी माझ्या बाल्कनीत कधीतरी येईल याची मी वाट पाहतो आहे!

विशेषांक प्रकार: 

Power - Audrey Lord

संकीर्ण #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

Power - Audrey Lord

स्वैर भाषांतर - फूलनामशिरोमणी

कविता आणि युक्तिवादातला फरक इतकाच, की,
तयारी असावी लागते घात करून घेण्याची,
पोटच्या पोरांऐवजी,
स्वतःचा!

इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - १

"... नेमाने झोपून नेमाने उठायला मी काही अभ्यासू आणि कष्टाळू कॉलेजतरुण नव्हे. अभ्यास करून, कष्ट करून आयुष्यात मला काही मिळवायचं आहे का? नाही. जरी कष्ट केले तरी काही मिळणार आहे का? नाही. तशी धमक माझ्यात आहे का? नाही. मला महत्त्वाकांक्षा नाही. यापूर्वी नव्हती आणि आत्ताही नाही. मग निष्कारण सकाळी लवकर उठून आपल्या उर्वरित आयुष्याचा हा पहिला दिवस आहे असं स्वत:ला बजावून सांगून पुढे मी काय करणार आहे? काही नाही. म्हणून मग कालची रात्र अशीच काहीबाही वाचत विचार करत मनन करत जागून काढली. या निशा सर्वभूतांना तस्यां जागर्ति संयमी. शितावर जमलेली भुतं जेव्हा झोपलेली होती तेव्हा संयमाने निशापाणी करीत विश्वाची चिंता करीत मी आपला जागा होतो. ह्या चिंतेचं ओझं जेव्हा पेलवेनासं झालं तेव्हा श्रान्त आणि क्लान्त मनाने रामप्रहरी जो डोळा लागला तो हा आत्ता उठतो आहे. माझ्या उर्वरित आयुष्याची ही पहिली संध्याकाळ आहे. तेव्हा चहा घेऊन ये."

विशेषांक प्रकार: 

समांतर विश्वांत पक्की

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक #२०२०

समांतर विश्वांत पक्की

- - प्रभुदेसाई

विशेषांक प्रकार: 

प्लॅन के मुताबिक…

'बटरफ्लाय इफेक्ट'चा परिणाम आणि इन्स्पेक्टर राण्यांच्या शिव्यांमुळे नक्की काय झालं?

विचार

गणितज्ञ George Boolos, 'The hardest logic puzzle ever' आणि प्रा. डॉ. जयदीप चिपलकट्टी जेव्हा एकत्र येतात...

विशेषांक प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - दिवाळी २०२०