नाटक

डॉ. श्रीराम लागू

Dr. Shriram Lagoo

डॉ लागू

आयुष्यातले एकेक संदर्भ गळून जाऊ लागतात आणि टप्प्याटप्प्याने आपण निस्संदर्भ होत जातो. मरत जातो. डॉ श्रीराम लागू यांच्या जाण्याने माझ्यासाठी या भावनेची एक वरची, मोठी पायरी ओलांडली गेली.

बातमीचा प्रकार निवडा: 

‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास' - किरण येले ह्यांच्या साहित्यकृतींवर आधारित नाट्यप्रयोग...

‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास’

ठाणे आर्ट गिल्ड (टॅग)ने ‘नाट्यगंध’ ह्या उपक्रमाअंतर्गत सादर केलेला, नाट्यसंचित निर्मित ‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास’ हा नाट्यप्रयोग नुकताच बघितला. किरण येले ह्यांच्या कविता आणि कथा यांचा एकत्रित नाट्याविष्कार असलेला हा अनोखा प्रयोग आवडला. लेखक म्हणून त्यांची साहित्यकृतींतून झालेली ओळख अधिक ठळक झाली. ह्यासाठी निर्माते भूषण तेलंग, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि कलाकार परी तेलंग व संचित वर्तक यांचे आणि टॅगचे मन:पूर्वक आभार.

समीक्षेचा विषय निवडा: 

‘कमला’चे दोन शेवट

’कमला’चे मुखपृष्ठ(पूर्वसूचना: ह्या लेखात ‘कमला’ ह्या नाटक आणि चित्रपटाच्या कथेचा गोषवारा सांगितलेला आहे.)

समीक्षेचा विषय निवडा: 

जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================

ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.

समाजस्वास्थ्य

समाजस्वास्थ्य

समीक्षेचा विषय निवडा: 

परवा आमचा पोपट वारला! - एक दृष्टीक्षेप

डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी लिहिलेल्या 'परवा आमचा पोपट वारला' या उपहासात्मक एकपात्री नाटकाचे अभिवाचन अतुल पेठे यांनी केले आहे. हा नाट्य-अभिवाचन प्रयोग म्हणजे प्रेक्षकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला सजीव (पोपट पक्षी) आणि त्याच्या मृत्यूआधी व नंतर आलेल्या अनुभवांची हलकी- फुलकी गोष्ट म्हणजे 'परवा आमचा पोपट वारला'.

समीक्षेचा विषय निवडा: 

प्रेमाची गोष्ट

हे परीक्षणही थडग्यातून उकरुन काढलेलेच आहे. त्यातील नाटकाच्या तिकीट दरांवरुनच त्याच्या प्राचीनतेची खात्री पटेल. तरीही ज्यांनी वाचलं नसेल, त्यांना कदाचित आवडेल. हे नाटक आता, पुन्हा होण्याची शक्यता धूसर असल्यामुळे सर्वांनी वाचलं तरी चालेल.

कांही वर्षांपूर्वी “प्रेमाची गोष्ट” हे नाटक आलं होतं. लागू आणि निळु फुले ही नांवे पहाताच आम्ही ग्रुपने ते बघायला गेलो. पण नाटक फार वरच्या पातळीवरचे असल्यामुळे आमच्या डोक्यावरुन गेले .दोन दिवस अस्वस्थपणाने काढले मग ठरवलं, जसं दिसलं तसं लिहून काढायचं, कोणी जाणकार सांगेल समजावून! श्याम मनोहरांचं असल्यामुळे ते फक्त 'जाणत्या' लोकांसाठी असावे.

समीक्षेचा विषय निवडा: 

नाट्यत्रयी वाडा चिरेबंदी, भाग#१

मी नाटकवेडा माणूस आहे. म्हणजे नाटकं पाहायला आवडतात, नाटकं करायला नाही! ह्या ब्लॉग वर मी बऱ्याच नाटकांबद्दल लिहिले आहे. त्यातही मला जुन्या काळातील, म्हणजे १९७० ते १९९० मध्ये रंगमंचावर आलेल्या नाटकांचे पुन्हा आजच्या काळात केलेले प्रयोग पाहायला आवडतात. मराठी नाटकांच्या बाबतीत हा तसा पहिला तर सुवर्णकाळ होता. काही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी वाह्निन्यांच्या गर्दीत एक दोन मराठी वाहिन्या होत्या त्या अशी जुनी नाटकं दाखवत असत. वाडा चिरेबंदी हे नाटक जुने आणि बरेच प्रसिद्ध आहे. प्रसिद् नाटककार महेश एलकुंचवार यांनी ते लिहिले आहे. त्यांचे एक नाटक वासांसि जीर्णानि खूप पूर्वी मी पहिले होते, त्यात डॉ.

समीक्षेचा विषय निवडा: 

सुजाणांची हताशा ('A Walk in the woods' नाटक समीक्षा )

(नाटक इंग्रजीत आहे . ज्यांना संपूर्ण कोरी पाटी हवी आहे त्यांनी बघितल्यावर वाचावे . )

ली ब्लेस्सिंग च्या 'अ वॉक इन द वुड्स ' याच नावच्या नाटकाचे हे भारतीय रूपांतर आहे . रत्ना पाठकने हे दिग्दर्शित केले आहे . रजित कपूर आणि नसीरुद्दीन शाह हे दोनच कलाकार त्यात आहेत . लेखाचे शीर्षक हीच नाटकाची थीम आहे . या सुजाण पात्रांप्रमाणे प्रेक्षकाला सुद्धा ही हताशा जाणवते . पण तरी एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचे समाधान घेऊनच प्रेक्षक घरी परततो .

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - नाटक