सामाजिक

कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार

सोशल मीडीयावर काही ठिकाणी वाचल्यानुसार, कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार होऊन त्यांना गंभीर इजा झालेली असल्याचं समजतं.

हे खरं असेल तर निराशा आणि हतबुद्ध व्हायच्या पलिकडचं काहीतरी चाललेलं आहे.

नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे यांच्याबद्दलच्या बातम्यांमधलं अस्वस्थ करणारं प्रकरण असं आहे की हे करून नेमका कोणता हेतू साध्य होतो आहे, कुणाला राजकीय भांडवल मिळतं आहे, कुणासमोरचा कसला अडसर दूर होतो आहे हे कळत नाही. त्यामुळे कॉन्स्पिरसी थिअरीज् मांडण्याशिवाय आणि वांझ संताप व्यक्त करण्याशिवाय काहीही करता येणं अशक्य आहे.

बातमीचा प्रकार निवडा: 

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार

मराठी भाषेतले ज्येष्ठ लेखक श्री. भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. मराठी वाचक आणि मराठी भाषकांकरता आनंद वाटावा अशी ही घटना आहे. या निमित्ताने नेमाड्यांच्या लिखाणाबद्दल, त्यांच्या साहित्यिक आणि साहित्यबाह्य व्यक्तिमत्त्वावर चर्चा करता यावी म्हणून हा धागा काढत आहे.

श्री. नेमाडे आणि आपण सर्व मराठी वाचक यांचं अभिनंदन.

बातमीचा दुवा : http://www.loksatta.com/desh-videsh-news/jnanpith-award-declared-to-bhal...

बातमीचा प्रकार निवडा: 

फेमिनिष्ठांची मिथके

...

बातमीचा प्रकार निवडा: 

डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने

आरक्षण या खूप चघळून झालेल्या विषयावर खूप जणांनी वाचल, लिहिल आहेच.
हेमु कर्णिक नावाच्या ब्लॉग धारकाने हे आरक्षण म्हणजे राज्यकर्यांच्या गेल्या साठ वर्षातील अपयशाची कबूली नाही का असा जरासा वेगळा प्रश्न त्यांच्या अनुदिनीतून विचारलेला दिसला. त्यांच्या ब्लॉग मध्ये खूप काही विश्लेषणात्मक आहे अस नाही पण सर्वांच्याच आत्मपरिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा राहतो.

बातमीचा प्रकार निवडा: 

अस्ताचलच्या सूर्याला शेवटची वंदना

सूर्य हा सूर्यच असतो. त्याचा तेजाने जगाचे कारभार चालते. तसेच देशाचे ही असते. पण सूर्य हा अस्त होणारच, हा सृष्टीचा नियम आहे. पश्चिमेला अस्त होणाऱ्या सूर्याची ही आपण वंदना करतो, हीच आपली परंपरा आहे.

व्यवस्थापकः height= व width चे आकडे रोमन लिपीत द्यावेत

बातमीचा प्रकार निवडा: 

नगर जिल्ह्यातील दलित-दलितेतर संबंध

ऐसी अक्षरेच्याच दुसर्‍या एका धाग्यावर नगर जिल्ह्यातील एका दुर्दैवी घटनेचा संदर्भ पाहण्यात आला. गेल्या दोन एक वर्षातल्या नगर जिल्ह्यातील बातम्यांकडे लक्ष गेल तर, नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दलित-दलितेतर ह्या संबंधात तणाव तर नाही ना अशी सहजच शंका येते.

बातमीचा प्रकार निवडा: 

पाने

Subscribe to RSS - सामाजिक