बखर....कोरोनाची (भाग ३)
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.
- Read more about बखर....कोरोनाची (भाग ३)
- 101 comments
- Log in or register to post comments
- 85025 views
चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
- Read more about चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3265 views
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
करेक्शन झालं एकदाचं!
रोज फोन करून लोखंडेंचं डोकं खायचो.
खरं तर ऍप्लिकेशनचा कागद फक्त ४ नंबर खिडकीवर परब मॅडम कडे द्यायचा होता.
फक्त २० फूट अंतर कापायला ६ दिवस लागले :)
चालायचंच...
हे सगळे अनुभव घेण्याचाच तर सगळा पॉईंट आहे या एक्सरसाईझचा!
पण बेष्ट पार्ट म्हणजे आत्ता बॅज ऍप्लिकेशनचा ऑप्शन दि स तो य चक्क!
ए SSS धतर ततर ततर ततर!
क्रमश:
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4499 views
शेल्डनचे अंगाईगीत
मऊ मनिम्याऊ उबदार मनिम्याऊ लोकरीचा गोळा
सुखी मनिम्याऊ झोपाळू मनिम्याऊ म्याऊ म्याऊ म्याऊ
चाल:
- Read more about शेल्डनचे अंगाईगीत
- Log in or register to post comments
- 2123 views
Iago & Jerry
हिरवा हिरवा पोपट तो, सांग तुला का आवडतो
चोच तयाची लाल कशी, पिकलेली मिरचीच जशी
बारीक डोळे वाटोळे, कान तयाचे लपलेले
गळ्यात पट्टा बघ काळा, पंख हलवून करी चाळा
फडफड करितो पंखाची, वेळ जाहली खाण्याची
डाळ पेरू अन डाळिंब, काय देऊ तुला तरी सांग
पिऊन पाणी गोड बोलुनी, भजन करील बघ हा जेव्हा
वाजिव टाळ्या तू तेव्हा
- अज्ञात
---------------------------------------------
उंदीरमामा बिळातूनि, हळूच बघती वाकोनी
शिंक्यावरती डबा दिसे, सभोवताली कोणी नसे
भूक लागली त्या भारी, उडी मारली डब्यावरी
धडामधुडूमधूम डबा पडे, घाबरगुंडी फार उडे
- अज्ञात
- Read more about Iago & Jerry
- Log in or register to post comments
- 1808 views
व्हेन्टिलेटर्स – त्यामागील विज्ञान आणि गैरसमज
व्हेन्टिलेटर्स या जीव वाचविणाऱ्या यंत्रांबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर करून, सत्यपरिस्थिती काय आहे हे लोकांसमोर आणणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी हा प्रपंच...
मूळ इंग्रजी लेख डॉ. प्राची साठे (एम.डी., एफ.आर.सी.पी., एफ.सी.सी.सी.एम.) यांच्या ब्लॉगवर ५ एप्रिल २०२० रोजी पोस्ट केला गेला आहे. डॉ. साठे या पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागाच्या (आय.सी.यू.) संचालिका आहेत.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about व्हेन्टिलेटर्स – त्यामागील विज्ञान आणि गैरसमज
- 2 comments
- Log in or register to post comments
- 8419 views
सिंधुआज्जींचे मर्चन्डाईझ
लॉकडाउन संपल्यावर सिंधुआज्जी त्यांच्या ब्रॅण्डचा मर्च - म्हणजे मर्चन्डाईझ - विकायचा विचार गांभीर्यपूर्वक करताहेत.
कुठली उत्पादनांचे तुम्ही अव्वाच्या दीड किंमतीला पॅनिक बायिन्ग कराल?
१) बालसा लाकडाचे सुबक तराफे: किंमत प्रत्येकी वीस हजार डॉईश्च मार्क. कुकाणू आणि नाहीकायंत्र यांसाठी निराळी आकारणी होईल.
२) पेस्टल कलर्सची मऊसूत पातळं (३ नग) आणि तपकिरी बॉम्बार्डियर जॅकेट (१ नग) यांचा संच: किंमत प्रति संच आठशे पोलिश झ्लोटी.
३) धोत्र्याच्या चहाचे सॅशे: किंमत प्रति सॅशे तीन पॉलिनेशियन कवड्या
- Read more about सिंधुआज्जींचे मर्चन्डाईझ
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6352 views
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
ही शनिवारची सकाळ माझ्या चांगलीच लक्षात आहे.
सक्काळी सक्काळी परत आर टी ओ ला गेलो.
१० नंबर खिडकीवर रांग लावली.
केतनला झोल समजावून सांगितला.
केतननी नीट सगळं ऐकून घेतलं.
माझी काहीच चूक नसताना सॉफ्टवेअरच्या चूकीमुळे मी हेलपांडतोय हे त्याला पटत होतंच.
पण त्याचाही नाईलाज होता.
तो म्हणाला, "एकदम पहिल्या लायसन्सचा काही रेकॉर्ड आहे का?"
आता घरी कुठेतरी असेलही झेरॉक्स.
मी आपला चुपचाप ते शोधण्यासाठी घरी जायची तयारी करायला लागलो.
पण केतनला माझी दया आली असावी.
अचानक तो म्हणाला,
- Read more about काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4194 views
झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा
तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा
चिकन १/२ कि
चिकन धुवून त्याला मीठ हळद आणि लिबू किंवा विनेगर १बुच लावून फ्रीज मध्ये ठेवावे. सोया सॉस लावल्यास ही चालते
गरम मसाला बनवण्यासाठी
१. जिरे – १ छोटा चमचा
२. शहाजिरे- १ छोटा चमचा
३. खसखस – २ चमचे ( मध्यम आकाराचा चमचा)
४. लवंगा - ४-५ लवंगा
५. हिरवा वेलदोडा – ७-८
६. काळी मिरी – ४-५ दाणे
७. काळा वेलदोडा- २-३
८. जावित्री – २ कळ्या
९. दगड फुल – चमचाभर
१०. तमाल पत्र – ३-४
११. धणे- ५-६ मोठे चमचे
१२. चक्री फुल – १-१/२ फुलं
- Read more about झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा
- 6 comments
- Log in or register to post comments
- 7200 views
करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती अशा प्रकारे निर्माण होते
हा व्हायरस आपण दरवाजे खुले केल्याशिवाय आपणहून आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. आपल्या इम्यून सिस्टिममधलं कोणतं अस्त्र कोव्हिड-१९च्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे? यावर व्हायरॉलॉजिस्ट्स आणि इम्यूनॉलॉजिस्ट्स अहोरात्र काम करत आहेत. मानवाने गेली अनेक दशकं अशा प्रकारचं संशोधन केलं आहे. आतापर्यंतचं उपलब्ध ज्ञान आणि अनेक तज्ज्ञ, आणि दानशूर व्यक्तींनी पुढे केलेले हात, यांच्या जोरावर फार मोठं संशोधन चालू आहे.
टीप : मूळ लेख १० एप्रिलच्या ‘द गार्डियन’मध्ये प्रकाशित झाला होता. त्याच्या लेखिका झानिया स्टामाटाकी व्हायरल इम्यूनॉलॉजिस्ट असून त्या बर्मिंगहॅम विद्यापीठात ज्येष्ठ व्याख्यात्या आणि संशोधिका आहेत.
अनुवाद: डॉ. अजेय हर्डीकर
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती अशा प्रकारे निर्माण होते
- 9 comments
- Log in or register to post comments
- 15280 views