प्राण्यांचं ऑलिंपिक
सध्या अर्थातच आमच्या घरी सगळ्या मनुष्यप्राण्यांना ऑलिंपिकचा ज्वर चढलेला आहे. संध्याकाळी जेवताना फ्रेजर किंवा साईनफेल्ड बघण्याऐवजी ऑलिंपिक बघितलं जातंय. नेमका उसेन बोल्ट जोरदार धावत असतो आणि आमची (अखंड कुमारी) तिर्री१ टीव्हीसमोर येऊन थडकते. तिच्या लवेचेप्र२ सफल होतात. पण टीव्ही अमेरिकन आकाराचा असल्यामुळे उसेन बोल्टऐवजी शर्यतीत सहावा आलेलाच मनुष्य झाकला जातो. त्याबद्दल आम्ही तक्रार कशाला करू!
- Read more about प्राण्यांचं ऑलिंपिक
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3420 views
दोन स्पेशल-नक्कीच स्पेशल!
ह्या वेळचा स्वातंत्र्यदिन सोमवारी आला. शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे लागोपाठ कमीतकमी ३ दिवस सुट्टी. गेल्या weekendला आंबोली/गोवा करून आलो होतो. एकूण होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीच विचार करून घरीच राहिलो. सोमवारी संध्याकाळी जितेंद्र जोशी आणि गिरिजा ओक यांचे सध्या गाजत असलेले ‘दोन स्पेशल’ हे नाटक पहावे असे ठरवेले होते. शनिवारी दुपारी सहज करता करता स्टार माझावर प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे बोलत असताना दिसले. रेंगाळलो. ते बोलत होते त्यांच्या नाटकाबद्दल-संगीत संशयकल्लोळ. असेही समजले त्या नाटकाचे प्रयोग लंडनमध्ये Peacock Theater मध्ये होणार आहेत, जी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about दोन स्पेशल-नक्कीच स्पेशल!
- 4 comments
- Log in or register to post comments
- 5950 views
बेस्ट ऑफ ऐसी
Taxonomy upgrade extras
हा धागा विषय मी मुद्दाम वेगळा काढत आहे.
आत्ता रोचना यांनी काढलेला २०११ चा अनुवादित पुस्तकांविषयीचा धागा चाळला.
असे अनेक वाचनीय धागे अचानक वर येतात. त्यातील बऱ्याच धाग्यांची माहिती देखील नसते. मी तुलनेने नवीन आहे पण मला सहजी बेस्ट ऑफ ऐसी काय आहे हे शोधता येत नाही.(दिवाळी अंक, विशेषांक आणि काही ठराविक धागे ( सध्या काय ~) सोडल्यास वरील धाग्यासारखे अनेक धागे जे आता विस्मरणात गेले आहेत त्यांच्या विषयी मी प्रामुख्याने बोलत आहे.) पूर्वी अतिशय उत्तम प्रतिसाद देणारे आणि चर्चा करणारे सध्या इथे येतात की नाही हेच कळत नाही. आले तरी त्यांच्याकडून पूर्वीइतके अॅक्टीव प्रतिसाद येत नाहीत.
- Read more about बेस्ट ऑफ ऐसी
- 18 comments
- Log in or register to post comments
- 19386 views
सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी
(लेखाचा उद्देश्य कुणाच्या भावना दुखविण्याचा नाही. निखळ मनोरंजन म्हणून हा लेख वाचवा. )
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी
- 90 comments
- Log in or register to post comments
- 55720 views
नव्या पिढीतील संस्कारक्षम गीते.... भाग १
नवीन चित्रपटांमधील गाण्यांवर ज्येष्ठ नागरिकांकडून कायम एकांगी टीका होत असते. अश्लीलता, कर्कश्यपणा, तंग आणि छोटे कपडे, ना सूर, ना ताल, असे अनेक आरोप या गाण्यांवर करून जुनी पिढी स्वतःच्याच काळातील गाणी कशी भारी याचा गोबेल्स पद्धतीने प्रचार करत फिरत असते. मुळात ते फक्त पॅकेजिंग वर भुलून कंटेंटकडे दुर्लक्ष करत असतात हि खरी समस्या आहे. आमची पिढी जास्त संस्कारी आणि नम्र असल्याने आम्ही जेष्ठ नागरिकांशी कधीही प्रतिवाद करत नाही. पण हे असे किती दिवस चालणार? त्यांना त्यांच्या या गैरसमजुतीतून बाहेर काढणे हि गरज आहे. आमची नाही त्यांची !
- Read more about नव्या पिढीतील संस्कारक्षम गीते.... भाग १
- 14 comments
- Log in or register to post comments
- 14464 views
ही बातमी समजली का - १२२
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____
- Read more about ही बातमी समजली का - १२२
- 115 comments
- Log in or register to post comments
- 65571 views
फॅट टॅक्स आणि एक्स्ट्रिम इटिंग अॅवॉर्ड्स !
‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या पारंपरिक अनुभवाने आपण शहाणे व्हायला हवे. मग ‘फॅट टॅक्स’ची गरज नाही पडणार. तसे जोवर होत नाही, तोवर कुठला ना कुठला उपाय शोधला जाणार. आरोग्य रक्षणासाठी कारण तीच मोठी संपत्ती आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about फॅट टॅक्स आणि एक्स्ट्रिम इटिंग अॅवॉर्ड्स !
- 25 comments
- Log in or register to post comments
- 13671 views
भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला
(नुकतीच बातमी वाचली, ईरोम शर्मिलाने १६ वर्षांपासून सुरु असलेले उपोषण तोडले. तिच्या घरच्यांनी आणि तिच्या चाह्त्यांनीच तिचा विरोध केला. अचानक मला गाईड सिनेमातल्या राजू गाईडची आणि भगवान बुद्धाची आठवण आली )
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला
- 19 comments
- Log in or register to post comments
- 17863 views
The bird-lovers anthology - पक्ष्यांवरच्या कविता - भाग १, २
इंग्रजी भाषेतील पक्ष्यांच्या नावांचा गंधही नव्हता. Lark, Nightingale या पक्ष्यांच्या कवितांच्य पुढे धाव गेलेली नव्हती पण "The bird-lovers anthology" हे पुस्तक ग्रंथालयात सापडले व नंतर मी ताबडतोब ते विकत घेतले. या पुस्तकातून इतके पक्षी, विविध ऋतुंमधील त्यांचे आगमन, लकबी, सवयी, त्यांची नावे व मुख्य म्हणजे त्यांच्याबद्दलच्या वर्णनातीत सुंदर कवितांचा खजिनाच सापडला. Mocking bird, whip-poor-will, Sandpiper, Water fowl, Catbird, Robin, chickadee, Rain crow अशा अनेक पक्ष्यांवरती तर कविता सापडल्याच पण Owl, Vulture, Crow या पक्ष्यांवरही कविता लिहील्या जातात हे कळले.
.
- Read more about The bird-lovers anthology - पक्ष्यांवरच्या कविता - भाग १, २
- 11 comments
- Log in or register to post comments
- 11202 views
आध्यात्मिक बाबा /गुरूंची मार्केटिंग टेक्निक्स
Taxonomy upgrade extras
आध्यत्मिक बाबा /गुरु हि या लोकोत्तर विभूती अत्यंत हुशार आणि एकंदरीतच थोर असतात .
- Read more about आध्यात्मिक बाबा /गुरूंची मार्केटिंग टेक्निक्स
- 73 comments
- Log in or register to post comments
- 56599 views