सांत्वन
रात्र जरी वैर्याची असली
आस रविकीरणांची आहे|
लाख दुख्खे अंतरी पण
हास्य तर चेहरावर आहे|
क्षितिज आहे दूर जरीही
तो किनारा दूर नाही|
जिंकण्या चे दैव नाही
झुंज़ तर स्मरणीय आहे|
विनायक अनिखींडी
- Read more about सांत्वन
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3177 views
४) Autism - निदानानंतर..
याआधी: ऑटिझम | कसं वागावं? | लक्षणे |
Developmental Pediatrician तुम्हाला तुमच्या गोड बाळाच्या थोड्या वेगळ्या वागण्याचे निदान 'स्वमग्नता' असे करतो तो नक्कीच पालकांच्या आयुष्यातील सोप्पा क्षण नसतो. पण हे सुद्धा खरे आहे कि बर्याचदा त्या वेळेस पालकांना काहीएक कल्पना नसते आपले पुढचे आयुष्य कसे असणार आहे?
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ४) Autism - निदानानंतर..
- 14 comments
- Log in or register to post comments
- 11548 views
अकबराचा मोबाईल हरवतो
अकबराचा मोबाईल हरवतो
नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती.
- Read more about अकबराचा मोबाईल हरवतो
- 9 comments
- Log in or register to post comments
- 8963 views
"मोटो -जी" ची क्रेझ
सदर लेखन This comment has been moved इथे हलवले आहे.
Taxonomy upgrade extras
- Read more about "मोटो -जी" ची क्रेझ
- 1218 views
दोन चित्रपट
काही घटना आणि त्यांना चिकटलेले चित्रपट. कधीतरी चित्त लावून पाहिलेली चित्रे घटनांना समांतर हलकीच मनावर उतरतात कधी आपणच सगळं कोरं मन घेऊन त्यांच्याकडे जातो. तिथं आठवणी, विचार आणि त्यातून डोळ्यापुढच्या दृश्यात एकाग्र व्हायला मागणारे मन, सरत असणारा काळ यांच्यात कसलेसे ताण निर्माण होतात, आंखोमें नमी येते. उमटणाऱ्या हरेक तरंगांना शब्दांच्या चिमटीत धरता येत नाही, पण काहीतरी विलक्षण असते ते मांडावेसे वाटते.
सडा : Tree of life
गुंडाळलेली पाईप उलगडत, नळाला तिचे टोक बसवण्याची धडपड करून अंगण भिजवून मुमर झालेल्या मातीला शांतवत असता मनातला फुफाटासुद्धा गार होतो.
- Read more about दोन चित्रपट
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3401 views
पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी - उत्तरार्ध
- Read more about पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी - उत्तरार्ध
- 14 comments
- Log in or register to post comments
- 12340 views
३) Autism - लक्षणे व Evaluation.
पहिल्या लेखात ओझरता उल्लेख येऊन गेलाच आहे पण या लेखात Autismची लक्षणे खोलात पाहू.
खालील चित्र हे दोन वेगळ्या चित्रांपासून एकत्र केलेले आहे. या लिखाणासाठी मी मराठीमध्ये भाषांतरीत केले आहे( यथाशक्ती).
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ३) Autism - लक्षणे व Evaluation.
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8551 views
कातरवेळ - १
दुपार जरा कलंडली आणि इतक्यावेळ उन्हाने गपगार पडलेली वळचणीची पाखरे किलबिलाट करू लागली. पलंगावर बसून भिंतीला टेकून बसल्याने पाठीला चांगलीच रग लागली होती. पाखरांच्या आवाजाने तिची तंद्री मोडली. दोन्ही पायाला घातलेले हाताचे विळखे तिने हळुवार सोडले आणि मान भीतीला टेकवून खिडकीकडे पहिले. हळूच खिडकीच्या उंबरा ओलांडून एक धिटुकल पाखरू आता आलं, मान वेळावून त्याने सगळीकडे पाहून घेतलं, चोचीने तिथलच काहीतरी उचललं, थोडावेळ खिडकीच्या गजाच्या आत-बाहेर केलं, तेवढ्यात वारयाने पडदा हलला. तेवढूश्या हालचालीने पाखरू केवढ्याने दचकले आणि भुर्क्कन खिडकीबाहेर उडून गेलं. त्याची ती लगबग बघून तिला हसू आल...वाटल..
- Read more about कातरवेळ - १
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4652 views
रमले मी!
Taxonomy upgrade extras
www.pustakjatra.com चे श्री. राज जैन यांनी एक छान विषय डोक्यात घुसवला....
ते म्हणाले,
"आयुष्यात एकदा का होईना वाचावीच अश्या पुस्तकांची सूची करू या असे मनात आहे.... चला करा सुरवात!
आपली आवडती पुस्तके सांगा!"
अन भरभर यादी तयार होत राहिली ---
समग्र जी.ए. कुलकर्णी (अनुवादित पुस्तकांसहित, जसे की रान-गाव-शिवार,वाटेवरला प्रकाश, सोन्याचे मडके)
समग्र माधव आचवल
समस्त इंदिरा संत
समग्र विजय पाडळकर
दुर्गा भागवतांची निवडक - उदा. व्यासपर्व, पैस
समग्र चिं. त्र्यं. खानोलकर
समग्र पु. शि. रेगे
समग्र मेघना पेठे
इरावती कर्वे - युगांतर
समग्र भैरप्पा
समग्र प्रकाश नारायण संत
समग्र कविता महाजन
- Read more about रमले मी!
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5434 views
वाचन-लिखाण....
‘मी का वाचते?’ ह्याचा विचार करताना जाणवले ते असे ---
२००४ साली वाचनाला नव्याने सुरूवात झाल्यापासून आजपर्यंत, जवळ-जवळ प्रत्येक पुस्तक वाचताना नकळतपणे मी स्वत:शी भिडत आले. इथे ‘स्वत:’ म्हणजे निव्वळ ‘मी’ नसून त्यानिमित्ताने एकंदरीत आपल्याभोवतीची परिस्थिती-घटना-माणसे-इ. कडे बघण्याची नवी नजर मिळत राहिली, प्रत्येक वाचनातून !!!
- Read more about वाचन-लिखाण....
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4229 views