दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२६ जून
जन्मदिवस : खगोलनिरीक्षक चार्ल मेसीए (१७३०), कवी, चित्रकार ब्रानवेल ब्रॉंटे (१८१७), भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन (१८२४), गायिका गौहर जान (१८७३), दलितोद्धारक राजर्षी शाहू महाराज (१८७४), गायक व अभिनेता बालगंधर्व (१८८८), नोबेलविजेती लेखिका पर्ल बक (१८९२), हस्तलिखितांचे संशोधक व सूचिकार सदाशिव कात्रे (१९०४), लेखिका कमलाबाई टिळक (१९०५), कवी शंकर रामाणी (१९२३), लेखिका इंद्रायणी सावकार (१९३४)
मृत्युदिवस : यांत्रिक चरख्याचे जनक सॅम्युएल क्रॉम्प्टन (१९२७), रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), विचारवंत भास्करराव जाधव (१९५०), लेखक व कथाकथनकार व. पु. काळे (२००१), चित्रपटनिर्माता यश जोहर (२००४), क्रिकेटपटू एकनाथ सोलकर (२००५)
---
आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन
स्वातंत्र्यदिन : सोमालिया, मादागास्कर (१९६०)
१८१९ - सायकलचे पेटंट देण्यात आले.
१९०६ - पहिली ग्रां प्री मोटरशर्यत फ्रान्समध्ये झाली.
१९४५ - संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
१९४८ - विल्यम शॉकलीने पहिल्या बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरसाठी पेटंट दाखल केले.
१९६८ - पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन.
१९७४ - भारतातील नागपूरजवळील कोराडी येथे सर्वात मोठय़ा औष्णिक वीजकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ.
१९७५ - राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर करणारा वटहुकूम जारी केला.
१९७७ - एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम संपन्न.
१९७९ - मुष्टीयोद्धा मोहम्मद अली याने निवृत्ती घोषित केली.
१९८० - भारतीय शास्त्रज्ञांना बंगालच्या उपसागरात तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध लागला.
१९९७ : 'हॅरी पॉटर' पुस्तकमालिकेचा पहिला भाग प्रकाशित.
१९९९ - अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची मुद्रा असलेले दोन रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.
२००० - पहिले मानवी जनुकांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे जाहीर झाले.
२०१५ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर समलिंगी व्यक्तींचा विवाहाचा हक्क मान्य केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सर्वसुखी
प्रतिक्रिया
हा हा
वाल्गुदेयारम्भ मजेदार आहे!
पुढच्या भागात कॄष्णुमराव का?
कृष्णुमरावोदय लिहिणारे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वा
वा, हा चित्रपट खास आवडीचा त्यामुळे कवन आवडले. धन्यवाद.
तुमच्या आत्मस्तुतीत आमचे हे छोटेसे कडवे. -
काय एवढे सिरीयसा, गेली रेचल, अजून आहेत अवदसा ||
पुढील अवतारे, संपव बेन-दूष्टारे, होई मार्जार-रति-मदन रे ||
धन्यवाद सिरियसा आणि अवदसा
धन्यवाद
सिरियसा आणि अवदसा यांची सांगड आवडली. अगदी हिंदी आरती वगैरे स्टाईलमध्ये!! मस्त हो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फारच भारी
एकदम ओरिजिनल असं काहीतरी वाचतो आहे.
बखरवाङ्मय आनि मुख्यम्हणजे महानुभाव पंथीय साहित्य याचा विशेष उपयोग होईल असा आमचा होरा आहे.
उत्तम लिखाण.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
धन्यवाद मुख्यतः पंडित कवींना
धन्यवाद
मुख्यतः पंडित कवींना वेठीस धरलेय, महानुभावांना पाहू कसे वापरता येईल ते ![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
बैदवे तुमच्या सहीचा अर्थ काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अर्थ
बोलून चालून शिवाजी पडला महान. औरंगजेबाचे त्याच्यापुढे काहीच चालले नाही आणि शेवटी त्याच्या नाकी नऊ आले.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
Mother swear nothing
Mother swear nothing understood no before!!! Thanks for the translation.
Mangolady of fox-berg has indeed breaded on you![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
बाकी nine came to his nose वगैरे उल्लेख वाचून लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधील ९ रिंगरेथ्स नाझगुलवर बसून औरंगजेबाच्या नाकाशी आलेत असं चित्र उभं राहिलं![Blum 3](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/blum3.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इंग्मराठी
तुमचे इंग्मराठी वाचून हे आठवले.
छान
या ब्याटमन प्रकाराशी परिचित नसल्याकारणाने कंटेंटबद्दल दाद देऊ शकत नाही, परंतु केवळ फॉर्मवरून पहायचे झाले, तर रचना छान झाली आहे.
'तदितर ठग भेणे'वाली चतुष्पदी भयंकर आवडली.
(अतिअवांतर: नो-फ्लाय-लिष्टेवरील म्हातारी कोठे दिसली नाही ती? आमचा तिच्यावर भारी जीव - तिला पहावयास आवडले असते.)
हि वाल्गूद पुरुष्ले खणी धन्य
हि वाल्गूद पुरुष्ले खणी धन्य आहे
तिच्या पायि माझे कपाळ्टे कताहे
निव्वळ थोर!
__/\__
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मजा आली
मजा आली.