दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१७ जून
जन्मदिवस : चित्रकार, स्थापत्यतज्ञ जिओव्हानी पनिनी (१६११), जगातील पहिले अनाथालय स्थापन करणारा जॉन पाउंड (१७६६), लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉन रॉबर्ट ग्रेग (१८६७), संगीतकार इगॉर स्ट्राव्हिन्स्की (१८८२), चित्रकार एम. सी. एशर (१८९८), नोबेलविजेता जीवशास्त्रज्ञ फ्रान्स्वा जेकब (१९२०), सिनेदिग्दर्शक क्रिस्तॉफ झानुसी (१९३९), टेनिसपटू लिअँडर पेस (१९७३), टेनिसपटू व्हीनस विल्यम्स (१९८०), क्रिकेटपटू शेन वॉट्सन (१९८१)
मृत्युदिवस : कवी, ज्ञानेश्वरांचे ज्येष्ट बंधू आणि गुरू निवृत्तिनाथ (१२९७), राजमाता जिजाबाई (१६७४), भारतात सतीबंदीचा कायदा तसेच ठगांच्या बंदोबस्तासाठी प्रसिद्ध गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंक (१८३९), झाशीची राणी लक्ष्मीबाई (१८५८), समाजसुधारक व बुद्धिप्रामाण्यवादी गोपाळ गणेश आगरकर (१८९५), साखर आणि अन्य रसायनांच्या किण्वनाचा अभ्यास करणारा नोबेलविजता आर्थर हार्डन (१९४०), अभिनेता मोतीलाल (१९६५), लेखक प्रभाकर माचवे (१९९१), स्वातंत्र्यसेनानी नाना धर्माधिकारी (१९९३), सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख (२००४)
---
वाळवंटीकरण आणि दुष्काळविरोधी दिन.
स्वातंत्र्यदिन : आईसलंड (१९४४)
१६३१ : मुमताजमहल बाळंतपणात मृत्युमुखी; तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला गेला.
१८८५ : स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा न्यू यॉर्कला पोचला.
१९५० : मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रिया जगात अमेरिकेत सर्वप्रथम यशस्वी
१९६३ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
१९९१ : दक्षिण आफ्रिकेत बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वंशाची नोंदणी करणे बंद केले.
१९९४ : दूरचित्रवाणीवर लाइव्ह दाखवल्या गेलेल्या चित्तथरारक पाठलागानंतर ओ.जे. सिंपसनला पत्नी व तिच्या मित्राच्या हत्येप्रकरणी अटक.
२०१३ : उत्तराखंडात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी पाऊस; शेकडो मृत्युमुखी; हजारो यात्रेकरी अडकले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- मार्मिक गोडसे
- चिंतातुर जंतू
प्रतिक्रिया
मला असं तुकड्या तुकड्यात वाचू
मला असं तुकड्या तुकड्यात वाचू वाटेना. मी एकदम बिन्ज रीडींग करणार आहे!
(अवांतरः तुम्हाला शिवकालीन बखरीची भाषा येत असावी असा माझा कयास आहे. ही सगळी सेरीज मला त्या भाषेत वाचायला धमाल मजा आली असती. पण ही अतिजास्तीची अपेक्षा :(. )
हा भाग पण आवडला.
हा भाग पण आवडला. फिलोक्टॅटेसची कथा थोडीशी(गुहेतले वास्तव्य, बोलावणार्याची लबाडी वगैरे) मुचकुंदाच्या कथेसारखी वाटली.
प्रः अवश्य! मुख्य कथा पुढच्या
प्रः अवश्य! मुख्य कथा पुढच्या २ भागांत संपणार आहे. त्यानंतर सुरू होईल ओडिसी!
मी: धन्स मुचकुंद अन काही अंशी अश्वत्थामा-न बरी होणारी जखम इ.इ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाचत आहे
वाचत आहे
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars