दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१३ मे
जन्मदिवस : मलेरियाच्या जंतूंचा शोध लावणारे नोबेलविजेते रोनॉल्ड रॉस (१८५७), चित्रकार व शिल्पकार जॉर्ज ब्राक (१८८२), राष्ट्रपती फक्रुद्दीन अहमद (१९०५), लेखिका दाफ्ने द्यु मोरिए (१९०७), राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (१९१३), नर्तिका बालसरस्वती (१९१८), समीक्षक भालचंद्र फडके (१९२५), समीक्षक गो. मा. पवार (१९३२), लेखक आर्मिस्टेड मॉपिन (१९४४), गायक स्टीव्ही वंडर (१९५०), संगीतकार आनंद मोडक (१९५१)
मृत्युदिवस : 'बकिंगहॅम पॅलेस'चा वास्तुरचनाकार जॉन नॅश (१८३५), अभिनेता गॅरी कूपर (१९६१), जाझगायक व वादक चेट बेकर (१९८८), लेखक आर.के.नारायण (२००१), नाट्यकर्मी बादल सरकार (२०११), छायाचित्रकार जगदीश माळी (२०१३)
--
१६३८ : दिल्ली येथील लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू.
१८८८ : ब्राझिलमध्ये गुलामगिरीविरोधात कायदा अमलात आला.
१९४० : दुसरे महायुद्ध : जर्मन सैन्य फ्रान्सच्या भूमीवर. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी पार्लमेंटमध्ये 'Blood, toil, tears, and sweat' हे आपले सुप्रसिद्ध भाषण केले.
१९५० : ब्रिटनमधील सिल्व्हरस्टोन येथे पहिल्या फॉर्म्युला वन स्पर्धेची सुरुवात.
१९५२ : प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या संसदेचे (राज्यसभेचे) पहिले सत्र सुरू झाले.
१९५८ : 'वेल्क्रो'ची ट्रेडमार्क म्हणून नोंदणी.
१९६८ : फ्रान्समधील विद्यार्थ्यांच्या विद्रोही चळवळीला साथ देत कामगारांनी देशव्यापी संप पुकारला. आठ लाख विद्यार्थी आणि एक कोटी कामगार यांची ही युती अभूतपूर्व होती.
२००८ : जयपूर येथे बॉम्बस्फोट; १२ मृत
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- मार्मिक गोडसे
बाबांशिवाय दुसय्रा कुणाला
बाबांशिवाय दुसय्रा कुणाला चांगलं गातो हे क्वचितच ऐकतो.
प्रीतम भट्टाचार्जी
प्रीतम भट्टाचार्जी यांनी गायलेली ही रागमाला. यात वेगवेगळ्या रागांच्या सिग्नेचर फ्रेझेस घेऊन त्यात रागांची नावे कल्पकतेने गुंफली आहेत. (पारंपरिक रागमालांपेक्षा वेगळा प्रयोग)
आणि ही बंदिश - यात बंदिशेचे बोल नोटेशनप्रमाणे लिहिले आहेत.
(आणखी एक उदाहरण - चैतन्य कुंटे)
फील्स लाईक दी एंड- झक्कास फ्लो!
व्हाईट कॉलर ही सिरीअल पाहतो आहे. त्यातल्या पहिल्या सीझनच्या सहाव्या एपिसोडात हे गाणं आहे.
कविता फार खास नाही, पण आवडली बा. शेन अलेक्झांडरचा आवाजही छान. गाण्याला मस्त फ्लो आहे. ३:०७ पासून सुरू होणारा सोलोही मस्त.
गाण्यातला फ्लो आवडत असेल तर नक्की ऐकावं.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
despacito
https://youtu.be/JflPL1huTAQ
आता पर्यंत 3D music ऐकलं असेल, हे ऐका 8D music. एकदम जबरदस्त...पण headphones लाऊन ऐका
भांबड आलं
सध्या नेगेल पुस्तक वाचतोय...
आधी भाग २ वाचला, आता भाग १ वाचतोय. थोडेसे उलटे झाले, पण काही फरक पडत नाहीये...! हेमलकसा मधील प्राणी विश्व यावर आहे...माहिती असलेच...गमतीशीर पुस्तक आहे...पण नेगेलचा अर्थ काय असावा बरे?
माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com
https://www.facebook.com
https://www.facebook.com/vineet.alurkar/posts/10156222860489809
हे घ्या रंगीत गाणं !!
मूळ कार्यक्रम मंडईत झाला होता .
कार्यक्रमाचं फडतूस लोकेशन आणि
"चाकवत आणि शेपू
घरी जाऊन चेपू "
असल्या तद्दन देशी भाषेमुळे जंतूंना नापसंत असणारच !!
पण बरं आहे हे रॉक ballad ..
लोकाभिमुख कला
अण्णा कुठून सापडला नर(डा)हिरा
अण्णा कुठून सापडला नर(डा)हिरा?
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
अहो हा विनीत अलुरकर माफक फेमस
अहो हा विनीत अलुरकर माफक फेमस आहे . ( अलुरकर म्युझिक वाल्या अलुरकरांचा मुलगा असावा ) विद्या व्हॅली शाळेत संगीत शिकवतो . कुठल्याश्या ऑस्ट्रियन इसमाबरोबर योगा लॉजिक नावाचा ब्यांड आहे त्याचा . वर्षातले काही महिने तो तिकडं युरोपात शो करत असतो . ( तरीही जंतू त्याची दाखल घेत नाहीत ) उर्वरित वेळेस त्याचे तुम्ही ( म्हणजे तू , ब्याट्या , ढेरे सर , मनोबा) ज्या ठिकाणी सारखे हादडायला जात असता त्या कोरेगाव पार्कात शिशा कॅफे , क्लासिक रॉक कॅफे , हार्ड रॉक कॅफे वगैरे ठिकाणी भूपाल लिमये , कुणि फॉंसेका वगैरे चांगलं वाजिवणाऱ्या पुमव ( अर्थात ममव अधिक क्याम्पातील इमव ) मंडळींबरोबर शोज करतो . चांगला गातो . उर्वरित मंडळी चांगलं वाजवतात .
मी त्याच्या काही शोज ना गेलो आहे .
तो चांगला कलाकार आहे , तुमच्या कट्यार वाल्या काळ्या पेक्षा असं वैयक्तिक मत . ( हे उगाच )
अजून काय ?
>>अलुरकर म्युझिक वाल्या
>>अलुरकर म्युझिक वाल्या अलुरकरांचा मुलगा असावा
त्यांचाच मुलगा आहे.
झक्कास
मार्मिक , विनोदी , रोचक ... वगैरे श्रेणी ठीकच आहेत , पण झक्कास अशी श्रेणी ठेवायला काय हरकत आहे ? Missing झक्कास
Observer is the observed
चौदाव्याची माफी मागून...
चौदावा खरडफळ्यावर तक्रार करत होता की फार ब्लॅकँड व्हाईट गाणी बोर्डावर दिसत आहेत. तर त्याची माफी मागते.
गेले बरेच दिवस आमच्याकडे ढगाळ हवा आहे. एखाद दिवस तापमान बरं असतं, आणि पुन्हा थंडी-वारा. गेले काही दिवस काही घटनाही अशा घडत आहेत की जोनी मिचेलचं हे गाणं, आणि त्यातही या धाटणीचं गाणं पुनःपुन्हा आठवत राहतं. तिच्या आल्बममध्ये ज्या धाटणीत ती हे गाते ते मला फार आवडत नाही. खर्जातलं, शांत गाणंच जवळचं वाटतं. (वय झालं, दुसरं काय!) -
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाय तर् काय
गाणं छान आहे. उतरवून घेतो. ह्याच्या निमित्ताने काही झकास गाणी आठवली ती सवडीने टाकेन. फायनली 'अलिकडचं' काहीतरी नवीन ऐकायला मिळालं ह्यातच आपण खूष.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
चल दिये
हे गाणं अलिकडे ऐकलं, आणि ऑटाफे झालं. संथ, मंदगतीचं आणि अतिशय स्निग्ध आवाजात गायलेलं आहे. कायम कलेक्षन मध्ये असावं असं.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
जॉर्ज हॅरिसन
बीटल्सचा एक गायक जॉर्ज हॅरिसनची गाणी ऐकतोय. विशेष आवडलेली गाणी: स्टक इनसाईड अ क्लाऊड, इजंट इट अ पिटी, माय स्वीट लॉर्ड.
वा.वा.झकास. मिहिर शेठ, जॉर्ज
वा.वा.झकास. मिहिर शेठ, जॉर्ज च्या नेहमीच्या पठडी बाहेरच ऐकायच असेल तर 'I got my mind set on you 'ऐका.
जॉर्ज गेल्यावर एक वर्षानी CONCERT FOR GEORGE झाली होती .तीही ऐका. थोर थोर मंडळी गाऊन गेली आहेत यात .जॉर्ज अती भारत प्रेमी होता. त्यामुळे सुरुवात संस्कृत श्लोक ,मग अनुश्का शंकर वगैरे बोअर पार्ट आहे. पण असो. CONCERT जबराट अहे .बघा जरुर .यू ट्यूब वर आहे संपुर्ण.
(अवांतर : आता स्वताला पण्डित म्हणवून घेणारे एक दाढी धारी पुणेरी तब्बल्जी पन दिसतील तुम्हाला त्यात .कोणाचा मटका कुठे लागेल सांगता येत नाही.)
I got my mind set on you
I got my mind set on you ही आवडते. मस्त आहे. कॉन्सर्ट फॉर जॉर्ज मागे उडत उडत पाहिला होता. त्यातलं एरिक क्लॅप्टन व पॉल मॅकार्टनीचं While my guitar gently weeps व्हर्जन खूप आवडतं. अनेकदा ऐकलं आहे. तबलजी कोण, विजय घाटे का? पूर्ण कॉन्सर्ट दिसत नाहिए आता युट्युबवर.
अनुष्का शंकर आवडत नाही का तुम्हाला? त्या कॉन्सर्टमधला तिचा भाग मला बोअर वाटला होता, पण तिचे Traces of you व Land of Gold हे अल्बम आवडतात मला.
++या कॉन्सर्टमधला तिचा भाग
++या कॉन्सर्टमधला तिचा भाग मला बोअर वाटला होता++
एवढेच म्हणणे आहे . लोकं भार्तीय एक्झॉटिक म्हणून ऐकून घेतात का काय कोण जाणे .
++तबलजी कोण,++
समजून घ्या . जास्त सांगनार नाय . पूर्ण बघा कॉन्सर्ट .
श्रीदेवी
माझ्या एका जुन्या प्रतिसादातून..
'वरुमयिन् निरम् सिवप्पू' (म्हणजे शब्दशः - 'गरिबीचा रंग लाल') ह्या के. बालचंदर दिग्दर्शित चित्रपटातले माझे आवडते 'सिप्पी इरक्कद' गाणे. संगीत एम्.एस्. विश्वनाथन्.
कमल हा एक खिशाने अत्यंत फाटका, नोकरीसाठी वणवण करणारा पदवीधर. कवीमनाचा, भावूक आणि मानी. श्रीदेवीशी ओळख झाल्यावर दोघांत आकर्षण निर्माण होते पण प्रेम बराच काळ अव्यक्त राहते. तर ह्या गाण्याच्या सुरूवातीस, श्रीदेवी त्याला आव्हान देते, की ती एक धून गाईल आणि कमलने त्यावर लगोलग काव्य रचावे. कमल 'जय भारती' म्हणत ते आव्हान स्वीकारतो आणि मग गाणे सुरू होते. जुगलबंदीच्या एका टप्प्यानंतर कमल अलगद त्याचे प्रेम काव्यात उलगडतो आणि मग श्रीदेवीही त्याला प्रतिसाद देते, असे हे गुणी गाणे. ( इंग्रजीत शब्दानुवाद असल्याने समजायला सोपे. दुर्दैवाने गाण्यापूर्वीचा आणि थोडा नंतरचा प्रसंग मिळून असे एकत्रित गाणे सापडले नाही.) चित्रपटातील अनेक प्रसंग (आता भडक वाटतात पण) हेलावून टाकणारे आहेत/होते.
ह्या चित्रपटावरून हिंदीत 'जरासी जिंदगी' नावाचा चित्रपट निघाला. अनिता राज आणि कमल अशी जोडी होती. त्यातही हे 'तनदीम तेरेना' गाणे जुळवले होते पण 'सिप्पी..' इतके नीट जमले नाही.
'निळू फुलें'नी अनिता राजच्या वडिलांचे काम जबरा केले होते.
सत्तरच्या दशकातील रॉक : ३. स्वीट होम अलाबामा
हा प्रतिसाद http://www.aisiakshare.com/node/6533 इथे हलवला आहे .
ब्रिक इन द वॉल
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
होय होय ...नक्कीच.
होय होय ...नक्कीच.
आता दररोज देणार एक एक . टेक्नोमंद अशा मी व्हिडिओ एम्बेड का काय ते करू शकत नाही . माझ्या लिंका संपादक म्हणून तुम्ही एम्बेड का काय ते करणार का ?
लिंक एम्बेड कशी करावी?
लिंक एम्बेड कशी करावी?
१. तुम्ही वर दिलेल्या 'स्वीट होम आलाबामा'च्या लिंकवर मी गेलो.
२. व्हिडिओ सुरू झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करून मी उजवीकडे खाली असलेल्या 'शेअर'वर क्लिक केलं.
३. एक छोटी आडवी खिडकी पॉप-अप झाली. त्यात https://youtu.be/9Cyokaj3BJU ही लिंक दिसली, पण उजवीकडे 'एम्बेड'चा पर्याय दिसला. त्यावर क्लिक केलं.
४. तेव्हा एम्बेड कोड मिळाला : iframe width="560" वगैरे. तो कॉपी केला आणि इथे प्रतिसादात डकवला. त्याला पाहा आणि म्हणा अहाहा :
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद . कार्यवाही करण्यात
धन्यवाद . कार्यवाही करण्यात आलेली आहे .
रेडबोन
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
टाळ्या!
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
डुकाटाआ
डुकाटाआ
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
अरेच्चा
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.
खूप आनंद झाला या प्रतिसादात
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.
गवि शेठ ,
गवि शेठ ,
++ठराविक जॉनर हे बकवास, कचरा असं खऱ्या दर्दी संगीतप्रेमीनं कधी म्हणू नये.++
नाही हो , असला काही प्रमाद मला करायचा नाहीये . मी जॉनर वाईट म्हणत नाहीये .
त्यावर अनेक लोकांनी अमाप लिहिले आहे त्याबद्दल लिहिले आहे हो .
कृपया गैरसमज करून घेऊ नका .
मी कुठल्याही जॉनर ला कचरा म्हणणार नाही. फारतर मला झेपत नाही म्हणेन .
हॉटेल कॅलिफोर्निया
हा प्रतिसाद http://www.aisiakshare.com/node/6533 इथे हलवला आहे .
तिसरं
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.
च्यायला यांच्या !!!
च्यायला यांच्या !!!
मस्त उपक्रम!
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.
'सलटन्स ऑफ स्विंग'
हा प्रतिसाद http://www.aisiakshare.com/node/6533 इथे हलवला आहे .
सांगितलेली सर्व परदेशी गाणी
सांगितलेली सर्व परदेशी गाणी डाउनलोड, पाहून, ऐकून झाली पण काही समजत नाही.
ओके. धन्यवाद टाटा बाइबाइ.
, चालतंय की !!! आपण दाखवलेलं
, चालतंय की !!! आपण दाखवलेलं औत्सुक्य वाखाणण्याजोग होतं . धन्यवाद .
स्मोक ऑन द वॉटर
हा प्रतिसाद http://www.aisiakshare.com/node/6533 इथे हलवला आहे .
वी विल रॉक यू ..
हा प्रतिसाद http://www.aisiakshare.com/node/6533 इथे हलवला आहे .
बापट यांनी भारी निवडक गाणी
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.
माय स्वीट लॉर्ड : कृष्णभजन सेव्हन्टीज स्टाईल ...
हा प्रतिसाद http://www.aisiakshare.com/node/6533 इथे हलवला आहे .
१
२
...
बऱ्याच दिवसांनी ऐकलं.
बऱ्याच दिवसांनी ऐकलं.
यातले पॉलिटिकल सटायर गमतीशीर
यातले पॉलिटिकल सटायर गमतीशीर आहे.
अलबेला सजन- तौफिक कुरेशी, श्यामराज, महेश काळे
महेश काळेबद्दल काहीही म्हणा, प्रत्येक मैफिलीनंतर शेकडो सेल्फ्या त्याला घेऊ द्या, हे एक गाणं तोडफोड गायला आहे बुवा. श्यामराज ह्यांचं सोप्रानो सॅक्सोफोन आणि तौफिक कुरेशींचा जेम्बे झक्कास. जरुर जरुर ऐका. ३४:०८ ला गाणं सुरू होतं.
(आधीच्या कुठल्यातरी एपिसोडातलं घेई छंद ब्ल्यूज आणि रॉक स्टाईल मध्ये फ्युजन केलेलं- पब्लिकला जास्त आवडलं. मला पर्सनली हे एक फार फार आवडलं. )
https://www.voot.com/shows/sur-nava-dhyas-nava/1/547920/mahesh-kale-s-sp...
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
एक सुखकर पॉड
ऍमेझॉनने उभं केलेलं आव्हान मोडीत काढत स्वतंत्र पुस्तकांची दुकानं वाढताहेत.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
मागे एकदा फ्रेंच शिकण्यासाठी
मागे एकदा फ्रेंच शिकण्यासाठी पुस्तक आणलेलं. इंग्रजी स्पेलिंगमधून फ्रेंच उच्चार कळत नाहीत. मराठीत हवे होते. युट्युबवरची learn french - frenchpod101 dot com यांचे व्हिडिओ पाहिले/ऐकले आणि लक्षात आलं बरंच कठीण आणि अगम्य उच्चार ( स्पेलिंगप्रमाणे) आहेत.
slow and easy french हेसुद्धा छान वाटले.
मला फ्रेंच शिकण्याची फार
मला फ्रेंच शिकण्याची फार ईच्छा आहे. युट्युबवर पाहिले बरेच चॅनेल्स मात्र फारसे चांगले वाटले नाहीत. पुस्तके वगैरे तर आजिबातच योग्य माध्यम नाहीत भाषा शिकण्यासाठी असे वाटते. कुणी इतर काही मार्ग सुचवू शकेल का?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
पुंबा सर, तुम्ही डुओलिंगो.कॉम
पुंबा सर, तुम्ही डुओलिंगो.कॉम ही वेबसाईट पहा. पूर्णपणे मोफत आहे आणि फ्रेंचचा फ देखील तुम्हांला माहिती नाही असे समजून त्यातला कोर्स तयार केलेला आहे. मी त्यावरूनच बेसिक फ्रेंच शिकलो, फार उत्तम प्रकार आहे नक्की ट्राय करून बघा. साधारणपणे रोज पंधरावीस मिनिटे दिली तर वर्षभराच्या आत फ्रेंचशी बऱ्यापैकी ओळख व्हावी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धन्यवाद बॅटमॅनभौ..
धन्यवाद बॅटमॅनभौ..
ड्युओलिंगोच्या मागे लागतो आता.. फ्रेंच शिकायचीच आहे..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
मला फ्रेंच शिकण्याची फार
कामात लागते म्हणून की इतर/दुसरे काही कारण आहे ?
(कुतुहल)
.
कामात आजिबातच लागत नाही.
कामात आजिबातच लागत नाही. मात्र फ्रेंच संस्कृती, समाज याविषयी आकर्षण वाटते. त्यासाठीच फ्रेंच भाषा शिकावी अशी इच्छा बर्याच वर्षांपासून आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
सगळे स्वघोषित सारस्वत
आपल्या गेल्या सात पिढ्या फ्रेंच असल्यासारखं आजकाल वागतात, हे माझं एक कारण आहे.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
ड्युओलिंगो( अॅप आणि साइट)
ड्युओलिंगो( अॅप आणि साइट) पूर्वीही पाहिले होते. आता पुन्हा पाहिले. त्यांची टेस्टिंग पद्धत फार वेळखाऊ आणि कंटाळवाणी आहे. त्यापेक्षा इतर युट्युब व्हिडिओ चांगले फास्ट आहेत ते ओफलाइन डाउनलोड केलेत. फक्त फ्रेंच उच्चार वाचून कळणे कठीण आहेत इतर भाषांपेक्षा. जर्मन जपानी सोपे वाटते. त्यामध्येही "learn while you sleep" videoचे mp3 केल्यावर तर लॅाक स्क्रीनमध्येही ऐकता येते.
स्लो वगैरे तर आहेच- पण
स्लो वगैरे तर आहेच- पण इंटरॲक्टिव्ह असणे हा त्याचा सर्वांत मोठा फायदा आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
झाशीजवळच्या ओर्छा इथले महाल
झाशीजवळच्या ओर्छा इथले महाल पाहण्यास बरेच परदेशी पर्यटक येतात त्यांच्याशी तिथले गाववाले फ्रेंच/जर्मन/रशिअन/इंग्रजीत बोलतात हे पाहिले आहे. एवढं कामाचं तुटपुंज बोलता आलं,फावल्या वेळात शिकता आलं तर बरं होईल.डुओलिंगो पाहतो.
वृंदावनी सारंग
अश्विन श्रीनिवासन ह्यांनी बासरीवर झकास वाजवलेला आहे. रुट्स अल्बम उपलब्ध आहे, त्यातलं हे एक खूप सुंदर आहे. इथे ऐका:
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
Diamonds and rust
परवापासून Joan Baezचं Diamonds and rust ऐकतोय. हे गाणं बॉब डिलनबद्दल लिहिलंय असं वाचलं. सध्या गाणं इतकं आवडलंय की त्यातल्या "Hearing a voice I'd known a couple of light years ago" कडे दुर्लक्ष करायला तयार आहे.
हा हा हा
अमेरिकेत राहायचं तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकणं गरजेचं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नामिका म्हणून एक शर्मण्यदेशीय
नामिका म्हणून एक शर्मण्यदेशीय ललना आहे. तिची तीन जर्मन गाणी सांप्रति ऐकली. साधी सरळ, कदाचित म्हणूनच सुंदर.
लिब्लिंगमेन्श ऊर्फ प्रियतम
https://www.youtube.com/watch?v=6Bt1KeMNqvc
ज न पा पार्ल फ्राँसे अर्थात फ्रेंच बरंगिल्ला
https://www.youtube.com/watch?v=OsYg4M3rbYw
कोम्प्लिझिर्ट अर्थात कोम्प्लिकेटेड.
https://www.youtube.com/watch?v=Rh4ZbSjUZjI
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्रिओ मंडिली (मंडळी?) नामक
त्रिओ मंडिली (मंडळी?) नामक तीन सुंदर जॉर्जियन युवतींचा ब्याण्ड आहे म्हणे, त्यांचे हे एक गाणे ऐकले.
https://www.youtube.com/watch?v=zMTwB5iI3uE
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काही वलंदेज गाणी
आम्स्टरडामची टुल्पे
https://www.youtube.com/watch?v=rhCy1ET3Zjo
चुंबनशिपाई
https://www.youtube.com/watch?v=7Qwl65BsANo
इफ यू लव मी
https://www.youtube.com/watch?v=4aAyblVa1po
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ar rahman meets berklee
https://www.youtube.com/watch?v=eJwzol6OoxE
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=UQvcmBUd_uc&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG...
राग दुर्गा
आता राग दुर्गाची चव लागली आहे.
हा सितारवर्
https://www.youtube.com/watch?v=OohLILaZwYw&t=1107s
हा संतूरवर्
https://www.youtube.com/watch?v=hc1tb_AuMto
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
जर कोंबडा 'अण्णाअण्णा' हाका
जर कोंबडा 'अण्णा अण्णा' हाका मारु शकतो तर, द्न्यानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद कशावरुन वदविले नसतील?
https://www.youtube.com/watch?v=V-6IQ_7UblQ
अजुन एक टग्या कोंबडा -
https://www.youtube.com/watch?v=MpUDrSYKUAs
मोदींची मस्त खेचलिये ह्यात ..
मोदींची मस्त खेचलिये ह्यात ....
.
खूप छान गाणं
https://www.youtube.com/watch?v=axFYU934JBA
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
टीना सानी आणि फैजच्या कविता
यातले व्हायलिनचे तुकडे फारच आवडले.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
थेरडीचं किंचाळणं दळभद्री
थेरडीचं किंचाळणं दळभद्री वाटलं..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
नका एवढं मनाला लावून घेऊ!
या वरच्या गाण्यात टीना सानीच्या तोंडी फैजच्या कवितेतले अशा अर्थाचे शब्द आहेत : देवा, मला राजेपद नको आहे; माझ्यासाठी इभ्रतीचा छोटासा तुकडा पुरे आहे.
वर दिलेल्या गाण्यातलं व्हायलिन आवडल्याचं लिहिलं आहेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अरे वा?
थेरडीचं किंचाळणं दळभद्री वाटलं.
लता सोडून , दुसऱ्या कोणाला सुद्धा थेरडी म्हणतात तर!
मैत्रिणीने सुचविलेला व्हिडीओ
मैत्रिणीने सुचविलेला व्हिडीओ ऐकला. छान आहे.
____________________
_______________________
हा व्हिडिओ देखिल फार छान आहे.
__________________________
डॉक्टर उत्तम वक्तेदेखिल आहेत. फारच छान.
stephen fry यांचे great leap
stephen fry यांचे great leap years हे पॉडकास्ट ऐकले. भन्नाट वाटले. स्टिफ्राची इतरही ऑडिओबूक्स ऐकायला हवीत.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
फ्राय्ज इंग्लिश डिलाईट हा
फ्राय्ज इंग्लिश डिलाईट हा इंग्रजी भाषेवरचा कार्यक्रम खूप छान आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
धन्स आबा. जरूर ऐकेन.
धन्स आबा.
जरूर ऐकेन.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
ऋणानुबंधाच्या गाठी ...
कोठुन आलो, कुठे चाललो ते एक विश्वेश्वराला ठाउक. सगळेच दोन घडीचे प्रवासी. कोणी लवकर स्टेशनवरती उतरणारं तर कोणी उशीरा उतरणारं. कोणि आपल्याला शेवटच्या स्टेशनपर्यंत साथ देत चालणारं. सुखदु:खाचे क्षण तर कधी धुसफूस. मागे उरतात त्या व्याकुळवणाऱ्या आठवणी. हे गाणं ऐकताना अत्यंत शांत वाटते. मन तल्लीन होते. नवथर प्रणय हा या गाण्याचा आत्माच नव्हे. श्रोत्यांच्या मनावर अक्षरक्ष: गारुड घालणारं, मोहीनी घालणारं गाणं.
'ऋणानुबंधाच्या गाठी' हा गूढार्थ असलेला शब्द आणि त्याच्या अवतीभवती गुंफलेलं हे सुरेल गाणं. माझ्या अत्यंत प्रिय व्यक्तीच्या आवडीचे. किंबहुना, मोबाईलवरती रोज, आमच्या घरात भूपाळीपश्चात हेच गाणं प्रथम लागतं. आजच्या बोर्डावरच्या 'प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला' या गोड गाण्योपरान्त कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या, अजरामर गाण्याव्रती, 'ऋणानुबंधाच्या गाठी' वरती पोचले. चंद्रमणी जसा चंद्रप्रकाशात पाझरतो तसं हृदय वितळतय असे वाटत राहीले.
.
काव्य
काव्य कितीही चांगले असले, चाल कितीही चांगली असली तरी, कुमार गंधर्वांनी भावगीते म्हणायला नको होती. चुकीच्या जागी हिसके आणि हार्श आवाज लावणे, या प्रकारामुळे गाण्याचा रसभंग होतो. त्यांचं, केवळ तीन मिनिटांचं, ' शंकरा रागातलं - सिर पे घरी गंग' ऐकताना जे थरारुन जायला होतं, तो अनुभव आणि ही भावगीतं, यांत फार फरक वाटतो.
सिर पे घरी गंग'
वा! हे ऐकलेले नाही. ऐकते.
'सुनता है गुरु ग्यानी'
'सुनता है गुरु ग्यानी' त्यांचेच आहे का? ते एक सुरेख भजन आहे.
गोदावरी मुंडे
अापण लहानपणापासून लता यांचे हृदयनाथ यांनी संगितबध्द केलेले रूणूझुणू रूणूझुणू रे भ्रमरा ऐकलेले असतेच. अत्यंत क्रिएटीव्ह चाल. मला सांप्रदायिक चाली पण अावडतात, मधूनमधून एकतो. अचानक काही वेगळं ऐकायला मिळतं. गोदावरी मुंडे यांनी गायिलेलं हेच भजन खूप अावडलं. अावाज काही वेळा खूप वरचा लागला अाहे, पण चाल फारच गोड अन् साधी. गंमत म्हणजे लता यांच्या गाण्याच्या प्रभावामुळे नंतर ही चालच मला अनेकदा अाठवली नाही. गाणं ऐकलं, की तेवढ्यापुरतीच लक्षात राहते.
https://www.youtube.com/watch?v=359nhzcJ_M4
निरागस
त्यांच्या आवाजातली निरागसता फारच आवडली. तुम्ही म्हणता तशी साधी आणि गोड चाल.
कालच फेसबुक कृपेनं कडूबाई खरात यांचा असाच निरागस आवाज आणि पारंपरिक चालीतलं गाणं ऐकलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कडूबाईंच्या आवाजात जी
कडूबाईंच्या आवाजात जी कृतद्न्यता, बाबासाहेबांप्रती असणारा आदरभाव आणि मुला-सुनांप्रतीचा अभिमान दिसतो तो लाखमोलाचा आहे. मी आतापर्यंत ४०-५० वेळा ऐकलं असेल हे गाणं. युट्युबवर त्यांची आणखीही गाणी आहेत. जरूर ऐका.
इतक्या गोड आवाजाच्या बाईला कडूबाई असलं नाव ठेवलं गेलें हेच जातीव्यवस्थेचं भिषण, किळसवाणं रूप दाखवणारं आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
आही चुकी
शांताबाईंनी एका 'आही चुकी' नावाच्या स्त्रीचा एका लेखात उल्लेख केला होता, ते आठवलं.
भिक्षांदेही
कडूबाईंबद्दल हे वाचलंत का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सुंदर
ऐकले. खूप छान स्वच्छ अावाज. सुचवल्याबद्दल तुमचे अाभार. पुंबा, अाणखी ऐकतो कडूबाईंची गाणी.
कव्वाली
माटी के पुतले - https://www.youtube.com/watch?v=FB7qyKjEsUo&list=PLSQkMPuLQaxO6IC1x-Dq2Q...
देख तमाशा लकडी का - https://www.youtube.com/watch?v=VxdoL5d-54c
चढता सूरज - https://www.youtube.com/watch?v=duFDy6Rwq9Q
कैसे बेशर्म आशिक - https://www.youtube.com/watch?v=JM0fHSlTl10
बाजीरावांची एंट्री तमिळमध्ये.
बाजीरावांची एंट्री तमिळमध्ये. लै भारी.
https://www.youtube.com/watch?v=XFebkEcr9oc
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुष्प की अभिलाषा - माखनलाल चतुर्वेदी
https://www.youtube.com/watch?v=9vkTZCcwlh0
लेनिनग्राड
शोस्ताकोविचची 'लेनिनग्राड' ही सातवी सिंफनी न्यूयॉर्क फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात ऐकली. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने लेनिनग्राडला (सेंट पीटर्सबर्ग) वेढा घातला होता त्या काळात रचली गेलेली आणि युद्धकाळात सोव्हिएट युनियनमध्ये आणि इतरत्रही भरपूर प्रसिद्ध असलेली सिंफनी. पहिल्या मूव्हमेंटमधली 'इन्व्हेजन मार्च' ही धून खूपच आवडली. इथे सुमारे आठ मिनिटांनंतर पुढची काही मिनिटे ऐकता येईल. परवापासून सतत ऐकतोय. ह्यावेळी योगायोगाने विद्यार्थ्यांसाठी सवलतीची तिकिटे पहिल्या रांगेतली मिळाली होती. समोरच असलेल्या 'चेलो'ची कंपने जाणवणे हा भलताच जबरदस्त अनुभव होता.
मजा करा, चैन करा , ऐश करा
मजा करा, चैन करा , ऐश करा लेको आणि जळवा तिथे बसून..
(No subject)
________________
____________________________
मामी, टेक ऑन मी (1985 -86 ?
मामी, टेक ऑन मी (1985 -86 ?)आणि स्वीट ड्रीम्स (1983-84 ?) स्मरणरंजनाबद्दल धन्यवाद. हमारे जमाने का पॉप.
स्वीट ड्रीम्स चक्क दूरदर्शन वर बघितलं होतं. 1984 ला ग्रॅमी नॉमीनेटेड होतं ( ज्या वर्षी बीट इट ला मिळालं त्या वर्षी ) अक्खा कार्यक्रम दूरदर्शन वर दाखवला होता ( उरलेले म्हणजे डेव्हिड बावीच लेट्स डान्स, बिली जोएलच अपटाऊन गर्ल, बॉय जॉर्जचं कर्मा कमिलिऑन , स्टिंगच एव्हरी ब्रेथ यु टेक वगैरे होती त्यात आठवतंय)
मायकेलनी खाल्ला सगळ्यांना त्या वर्षी
स्मरणरंजनाबद्दल धन्यवाद
होय अबा, काल सर्व ८० चे रॉक अन पॉप वगैरे ऐकत होते. 'टेक ऑन मी' चे सादरीकरण काय भन्नाट आहे ना!
सुरैय्याचे मजेशीर गाणे
आता विसाव्याचे क्षण्
सुंदर गायले आहे.
दुकाटाआ
.