च्या मारी लय भारी , आपली लव्हस्टोरी एकदम न्यारी

च्या मारी लय भारी ,

आपली लव्हस्टोरी एकदम न्यारी

दिल अपना दरवाजा है तो वोह है समुंदर

तेरे सामने कोई नई

तूइच मला है सुंदर

तुझ्यासाठी सोडली मी जानू

माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी

मी एकुलता एक खानदानाचा

तर तू शिरीमंताची कार्टी

नारळीपोफळीच्या बागा होत्या

होते नारळ लटकलेले

तुझे नारळ बघितले

सरळ प्रॉपर्टीमधून हात झटकले

त्यादिवसापासून ते स्वप्नात येऊ लागले

डोळ्यासमोर हलू लागले

कल्पवृक्ष का म्हणतात हे पटू लागले

ठरवून टाकले मनाशी सरळ

पाहिजेत मला हेच नारळ

झावळ्यांपासून किशीपर्यंत सर्व अभ्यास केला

झाडापाशी गेलो तर ईडलिंबू आडवा आला

अस्साच घटवून टाकला खरा

पण घसा कडूकडू झाला

कडवट तोंडाने घातल्या त्याला लाखभर शिव्या

कळल्यानंतर पचतावलो

हिने आधीच गायल्या होत्या आमच्या ओव्या

प्रकरण अंगाशी येता

घेतला पाय मी काढता

मुर्खपणामुळे नारळांच्या

झावळ्यांचा झाला होता गुंता

केलं एक झालं दोन

प्रेमाचा झाला चुताडा

ईडलिंबामुळं नारळ गेलं

नक्की मोठं कोण ?

नारळ का ईडलिंबू ?

{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }

field_vote: 
0
No votes yet