ढग आणि धूर

फोटोंवर क्लिक केल्यास मोठ्या आकारातले चित्र दिसेल. सूचनांचे अर्थातच विशेष स्वागत.

दोन्ही फोटोंमधे थोडे कातरकाम वगळल्यास इतर काहीही प्रोसेसिंग केलेले नाही.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दुसरा फोटो आवडला. विशेषतः त्याला आलेला मोनोक्रोम फील. मात्र या विषयासाठी जवळपास चौरसाकृती फोटोऐवजी अधिक आडवा आकार जास्त आवडला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे. आडव्या फोटोमधे परिणाम जास्त ठसला असता.
पहिल्या फोटोमध्ये ढगांवर फोकस केले असते तर आणखी परिणामकारक झाले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असंच वाटतंय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

छानच.
पहिला फोटो विषेश आवडला. आकाशातले ढग आणि जणू त्यांच प्रतिबिंबच आहे अस वाटायला लावणारी भुपृष्ठावरची रचना छान पकडली आहे. दुसर्‍या फटूत काहितरी मिसिंग वाटते आहे - (धनंजयच्या भाषेत बोलायचं Wink तर) कथा नीट पोचत नाहिये.
काय मिसिंग आहे हे कळत असतं तर स्वतः फटू नसते टाकले? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फारसे आवडले नाहीत,

पहिल्या फोटोत वाइड अँगल लेन्स नसावी असा अंदाज आहे त्यामुळे आकाशाला आलेला 'पसरट' फील जमिनीला दिसत नाही व रुल ऑफ २/३ फॉलो केल्यासारखा वाटत नाही..त्यामुळे फारसा रुचला नाही.

दुसरा फोटो ठीक आहे, पण त्यात (निदान) मला कुठली कथा किंवा काव्य सापडत नाही, त्यामुळे फोटो रुक्ष वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या फोटोसाठी वाईड अँगल लेन्स हवी होती हे मान्यच. दुसरं चित्रं आडवं कातरून पाहिलं:


त्या चित्रातली मला जाणवलेली गोष्ट मुद्दाम वेगळी सांगायला पाहिजे. काही दीर्घिकांची ही चित्रं पहा. 3C 31, 3C 272 दाट, काळपट धूर हवेत कसा मिसळतो हे पहाताना मला मजा आलीच. शिवाय राजेश म्हणतो तो, सूर्य उगवताना मिळालेला मोनोक्रोम परिणामही आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा फोटो पहिल्यापेक्षा उत्तम वाटतो आहे, नक्कीच, कातरल्यामुळे खालचा कारखान्याचा भाग गायब झालाय, व बहूदा म्हणूनच ते चित्र आता छान दिसते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसरे चित्र आवडले. रंगसंगती आणि विषय. आडव्याऐवजी उभा कातरूनही चालले असते. खालच्या भागातली धुराची/धुक्याची तिरपी रेषासुद्धा फोटोसाठी पोषक आहे.

पहिल्या फोटोत कुठली कथा समजली नाही. रस्ता ज्या ठिकाणी मांडला आहे, त्या ठिकाणी "ही वाट दूर जाते" कथा मनात येत नाही. ऋषिकेश म्हणतात, की आकाश आणि जमीन ही एकमेकांची प्रतिबिंबे भासतात. मात्र शक्यतोवर क्षितिजरेषा इतकी मध्यावर घ्यायचे धाडस खरोखरची प्रतिबिंबे चित्रात असली, तरच लोक करतात. या ठिकाणी क्षितिजरेषा मध्यावर घेण्यात काही विशेष हेतू होता काय?

मला असे कातरून चित्र थोडे अधिक आवडले. एक तर रस्त्याचे कथानक अधिक समोर आले. नीट बघितल्यास खरेच रस्ता बराच दूरवर जाताना दिसतो. आणि या ठिकाणी (मला) कंटाळवाणे (वाटणारे) आकाश मी बरेच कातरले. वायव्य तृतीयांशबिंदूवर आता निष्पर्ण झुडूप लक्ष वेधते. त्या झुडपामुळे आडवा रस्ता नीट दिसू लागतो. आणि "रोड नॉट टेकन"च्या विरुद्ध "द रोड दॅट जॉइन्ड" हे कथानक चित्रात येऊ बघते. वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे आवडले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसर्‍या फोटोतल्या खालच्या तिरक्या रेषेमुळेच फोटो कसा कातरावा (किंवा मुळातलं फ्रेमिंगही) हे समजत नव्हतं. अजूनही मला दोन्हींमधे डावं-उजवं ठरवता येत नाहीये.

पहिल्या फोटोवरचं कातरकाम आणि स्पष्टीकरण आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उभे कातरलेले हे चित्र कसे दिसते?

यातील कथानक "पॉलेमिकल" आहे, पण आडव्या कातरलेल्या चित्रापेक्षा कमी. तिरप्या ढगामुळे या कातरणातला वाद थोडासा गुंतागुंतीचा आहे. (मूळ चित्र त्या मानाने सपक आहे. मूळ आणि आडव्या कातरणाबाबत... माझी एक मैत्रीण चित्रात प्रचंड रिकामी जागा सोडते, पण ते हेतुतः असल्यामुळे परिणामकारक-त्रासदायक वगैरे होते. पण येथे मूळ चित्रात आणि आडव्या चित्रात रिकामी जागा नुसती ढिम्म करून बसल्यासारखी वाटते. धड "रिकामेपणा ठसठसतो आहे" म्हणून त्रासही देत नाही, आणि धड कथानकाची प्रगतीही करत नाही.)

माझ्यासारख्या नवशिक्यांनी चित्र घट्ट कातरणे त्यातल्या त्यात सावधगिरीचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उभा किंवा तिरक्या रेषेत जाणारा धूर अर्धवट कापणं आवडलेलं नाही. विशेषतः फोटोच्या उजव्या बाजूला.

खालच्या फोटोतलं फक्त निळं आकाश कंटाळवाणंच वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला मुळ फोटोच अधिक आवडला. (मला आकाश अधिक आवडल्याने असेल)
मात्र आता डेस्कटॉपवरून-जिथे वेगळे रिझोल्युशन आहे- मुळ फोटोही सुरवातीइतका आवडत नाहीये (म्हणजे आवडतोय तोच अधिक मात्र पहिल्याइतका नाही).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा अधिक आकाश असलेला फोटो. तत्त्व असे आहे, की बरोबर अर्धे-अर्धे असल्यास चित्र कंटाळवाणे होण्याचा धोका अधिक असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त!
तत्त्वाचे प्रात्यक्षिक पटले! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन्ही फोटो उत्तम......

पहिल्या फोटो संदर्भात असे वाटते की जर फोटो काढतांना जरा डाव्या बाजूला जाऊन (रस्त्या वर उभे न राहता) काढला असता तर रस्ता फोटो च्या मधो-मध दिसला असता व एक वेगळाच इफ्फेक्ट आला असता. तसेच जर फोकस लांब च्या एकाद्या झाडा-झुडपावर केले असते तर जवळची झाडे-झुडपे 'आउट-ऑफ फोकस' गेले असते व फोटोतील रस्ता खरो-खरच "ही वाट दूर जाते' चा आभास निर्माण झाला असता.

दुसर्‍या फोटो मध्ये जर ISO: 100 असता अथवा शटर-स्पीड कमी असती तर आकाशाचा तांबुस रंग अप्रतिम पणे capture करता आला असता (अजुन उठून दिसला असता) व धुराची आउटलाइन आणखी कोरीव दिसली असती असे वाटते...

-- स्पंदन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0