ओळखा पाहू - होळीमय चारोळ्या


(१)

गुरूलाच दाखविला
धोबीपछाड तयाने
घालूनी टोपी गुरुची
युद्धात उतरला सत्यवीर(?)

(२)

जनसमुद्र दिसत होता
डोळ्यांसमोर तयाचा

की नजर अधू जाहली
की कबूतरे उडुनी गेली?

(३)

भीष्मासम वृद्ध
हा सेनानी महान
एक पदाती सम आज
का उतरला रणांगणात?

(४)

आधी लगीन गादीशी
मग राजकन्येशी
विच्छा त्याची आज
पूर्ण होणार का?

(५)

द्वारकेचा राजा
होणार का दिल्लीश्वर.
कि कुणा अर्जुनाचा
सारथीच ठरणार?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

१. केजरीवाल
२.?
३. अडवाणी..?
४. राहुल गांधी
५. लालु प्रसाद यादव..? ईईईईईई...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्वारका म्हणजे मोदी असणार की :-D.
२ कोण मलापण कळल नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आठवा रामलीला मैदानात किती जनसमुद्र लोटला होता. पण शिष्याने असा 'धोबीपाट' सगळा समुद्र पिऊन घेला. नुकताच रामलीला मैदानात सभेत जाणार होते. त्यांच्या नावाने प्रचार ही झाला. जेमतेम ४००-५०० लोक जमले होते. ..आतां तरी नाव आठवेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला, मला तर वेगळंच काहीतरी वाटलं होतं. डेरिंग करून धागा उघडून पाहतो तर काय केएलपीडीच झाला की हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

२. ममता बॅनर्जी (अण्णांनी तिचा पोपट केला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हां...रामदेवबाबा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला अरे गुरु कोण होता आणि त्याच्या पायाखाली बसलेला शिष्य. आणि त्या शिष्याने टोपी घातली. आता तरी ओळखा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...अण्णाच ना?

वाटलेच होते, पण अगोदर उत्तर द्यायचा आळस केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0