खरच स्त्रिया इतक्या मजेत आहेत?

.नमस्कार.
ह्यावेळी ऐसीवरती अधिक विचारमौक्तिके प्राप्त झालित.
हिंमत , वेळ आणि पेशन्स्/सहनशक्ती असेल त्याने आपापल्या जिम्मेदारीवर प्रतिवाद करावा.
************************अजोंची विधाने सुरु*******************************************************
वेल, जैविकतेच्या बाहेर, सामाजिक परिस्थीतींमुळे स्त्रीया अधिक बुद्धिमान असतात. त्या जास्त समंजस असतात. जास्त भावूक असतात. पुरुषांच्या तुलनेत त्या कमी दुष्ट असतात. पुरुषांसाठी तर त्या दुष्ट नसतातच म्हटले तर चालावे. त्यांना इगो कमी असतो. जनरली पुरुष कचरा करत असतात नि त्या तो सावरत असतात. एकूणात त्यांची मूल्येदेखिल पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात.
-------------
आता हे फरक असावेत का? तर हो. का? तर दोघांनी मिसळून जगाची नासाडी करायची ठरवली तर फारच फास्ट होईल. पक्षी कोण्या तरी एकाने शहाणपणाने घेतलेले बरे. जगातले सगळे अनावश्यक, नाशकारी वाद 'हे पुरुष' विरुद्ध 'ते पुरुष' असे आहेत. हे वाद मूर्खपणाचे आहेत हे कळण्याइतकं शहाणपण अगदी अशिक्षित स्त्रीला पण असतं.
--------
स्त्रीयांनीच पडती बाजू का घ्यावी? वेल, कारण तितकी मानसिक क्षमता पुरुषांत नसतेच. झळ लावून न घेता घर, समाज सावरून घेण्याची क्षमता स्त्रीयांत आहे. दुसरं म्हणजे चाणाक्षपणे त्या पुरुषांना कामाला लावून सगळी खरी सुखे भोगत असतात. त्या ज्या काही भूमिका घेतात त्याचा सारा भौतिक मोब्दला त्यांना इथेच नि लगेच मिळतो.

************************अजोंची विधाने समाप्त*******************************************************

देव तुमचे भले करो.
देवच देवाचेही भले करो.

ता . कः-
ऐसीवरील इतर काही विचार :-
जगात नेहमीच एक सुप्त स्त्री राज्य असते.
भारतासारख्या पुरुषसत्ताक व्यवस्थेतीतही "खरी सत्ता" स्त्रीकडेच असते.
पारंपरिक व्यवस्थेत स्त्रियांवर अन्याय वगैरे होतो हे सगळं झूट है.

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (8 votes)

असं पर्सनल टार्गेट का?

वरील विधाने कुठल्या ऐसीच्या चर्चेत झाली आहेत का? असल्यास लिंक द्या.

नसल्यास व ते वन-टू-वन गप्पांमध्ये झाले असेल तर असे इथे धागा काढून त्यावर लोकांना आक्षेप नोंदवायला सांगणे चुकीचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आणि शिवाय तुम्ही काही प्रतिवाद केले तरी त्यांची मते बदलणार अहेत का?

उलट ते अजून असली प्रक्षेभ्क सरसकट विधाने करत सुटतील. तेव्हा वांझोट्या चर्चा आणि वाद नकोत.

इग्नोरंस इज ब्लिस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

माझ्या विधानांत काहीही प्रक्षोभक इ नाही. ती माझी व्यक्तिगत मते आहेत. त्यात कोणतेही 'शास्त्रीय संशोधन' वा 'समाजासाठी प्रिस्क्रिप्शन' नाही. तुमची मते वेगळी आहेत म्हणून ती चूक आहेत नि बदलावीत असे मला वाटत नाही.
--------------
चर्चा करताना भिन्न मतांचा आदर असला पाहिजे.
------------
व्यक्ति त्यालायकीचा वाटत नसेल तर स्वतः संस्थळाच्या मर्यादांत वागावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी "आदरणीय" गोष्टींचा आदर करते आणि उरलेल्या गोष्टी जोवर मला नडत नाही तोवर इग्नोर करते, त्याप्रमाणे मी तुमची व्यक्तिगत मते इग्नोर करते आहे.

आणि अशा चर्चांमधून काही साध्य होत नाही हे माहित असल्याने तो मनोबांना दिलेला सल्ला आहे.

मी तुम्हाला मते बदलण्याचा सल्ला दिलेला नसल्याने तुमचा संस्थळ मर्यादेत राहण्याचा सल्ला तुमच्याकडे ठेवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आपल्या मूळ प्रतिसादातला माझ्याबद्दलचा उल्लेख अवमानकारक आहे. कृपया पुन्हा करू नका. 'प्रक्षोभक विधाने' , वांझोट्या चर्चा' इ इ म्हणणे मला रुचलेले नाही.
------------------
तुमच्या मनातल्या मनात तुम्ही माझ्याबद्दल काहीही विचार करा. माझी काही हरकत नाही.
----------------------
आपणांस (वा त्यानिमित्ताने कोणासही) मी व्यक्तिगत उद्देशून केलेले विधान बेजबाबदारपणाचे, अवमानजन्य, इ इ वाटत असेल तर सांगा. मी सुधारणा करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला ती विधाने प्रक्षोभक, चर्चा वांझोट्या वाटल्या ..तर मी तसे म्हणणार, बाकी रूचत नसेल तर निरर्थक, खोडसाळ इत्यादी श्रेणी देण्यास तुम्ही मोकळे आहात.

मी अजो मुर्ख आहेत, MCP असे म्हटलेय का? नाही ना? झालं तर!

असो, याउप्पर माझ्याकडे या चर्चेसाठी वेळ नाही तेव्हा मी इथून रजा घेते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मी अजो मुर्ख आहेत, MCP असे म्हटलेय का? नाही ना? झालं तर!

आता मात्र आपण महामूर्ख आहात याबद्दल माझी खात्री पटली आहे. असो, याउप्पर माझ्याकडे या चर्चेसाठी वेळ नाही तेव्हा मी इथून रजा घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वरील प्रतिसादाबद्दल निषेध! Sad
असो. काय बोलायचं! Sad Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रस्तुत निषेध आपल्या ठिकाणी योग्यच आहे. त्याबद्दल वाद नाही.

मात्र, त्याला कारणमात्र ट्रिगर ठरलेल्या 'मी अजो मुर्ख आहेत, MCP असे म्हटलेय का? नाही ना? झालं तर!' या वाक्याबद्दल काय म्हणावे, कळत नाही.

उदाहरणादाखल (आणि केवळ उदाहरणादाखल), 'ऋषिकेश नालायक आहे' असा दावा मीदेखील केलेला नाही. पण मग त्या परिस्थितीत, जो दावा मी केलेला नाही, आणि करू इच्छीतही नाही, त्याचा आवर्जून उल्लेखदेखील करण्याचे प्रयोजन मला दिसत नाही.

आय ह्याव द राइट टू रिमेन सायलेण्ट.

प्रस्तुत प्रतिसादापुरतेच बोलायचे झाले, तर यात अजोंची चूक मला 'प्रव्होकेशनला बळी पडणे' एवढीच दिसते. इन माय अंबल ओपीनियन, ही शुड ह्याव चोझन टू कीप क्वाएट. (अँड रीटॅलिएट, इफ पॉसिबल अँड इफ अ‍ॅट ऑल डीम्ड नेसेसरी, अ‍ॅट अ‍ॅन ऑपॉर्च्यून मोमेंट ऑफ हिज़ ओन चूझिंग अँड अ‍ॅट हिज़ ओन कन्वीनियन्स, इन अ‍ॅन अप्रॉप्रिएट म्यानर. ऑर, सिंप्ली लेट इट गो.)

मात्र, प्रव्होकेशनला बळी पडून आलेली त्यांची ही तात्काळ प्रतिक्रिया दुर्दैवी आहे, याबद्दल सहमत आहे.

या प्रतिपादनात कोणताही पूर्वेतिहास विचारात घेतलेला नाही, किंवा त्याची गरजही भासत नाही. या प्रतिपादनातून अजोंच्या सर्व आणि सार्वकालिक मतांशी कोणत्याही प्रकारे सहमती दर्शविलेली नाही, अथवा त्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन केलेले नाही, अथवा तसा मानसही नाही.

इत्यलम्|

-----------------------------------------------------------------------------------------------------------

फॉर द रेकॉर्ड, करू इच्छीतही नाही.

मी असा दावा करू पाहत आहे असा माझ्यावर स्पष्ट आरोप झाल्याखेरीज.

व्हिच, इन्सिडेंटली, आय ह्याव चोझन नॉट टू एक्सरसाइझ इन धिस पर्टिक्युलर केस. अ‍ॅट माय ओन रिस्क अँड पेरिल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'वी बाजूंशी सहमत. मनात आलेला एक विचारः एकंदरीत इथले बरेचसे सन्मानयीय सदस्य अजोंच्या फारच मागे लागतात, असे वाटत नाही का इतरांना? किमान मला तरी तसे वाटले बर्‍याचदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत... अजोंना तोल ढासळण्याइतपत उद्दीपित केले होते असे प्रथमदर्शनी वाटते. (अजोंची चूक झाली हे मान्य आहेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांची ही तात्काळ प्रतिक्रिया दुर्दैवी आहे

I don't know how, but मी देखिल याच्याशी सहमत आहे. मी असं लिहायला नाही पाहिजे होतं.
-------------

ही शुड ह्याव चोझन टू कीप क्वाएट. (ऑर, सिंप्ली लेट इट गो.)

I have done that in past, at least on three to four occassions on the exactly same issue with Savita. यात "तात्काळ" वैगेरे काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजोंनी परवानगी दिलेली आहे.
माझी खरडवही तपासावी.
मी धागा काढावा असेच त्यांनी मला आमच्या खरडाखरडीत शेवटी सुचवले.
ह्याला टार्गेट करणं म्हणू नये. नाव घेउन थेट, त्यांनी परवानगी दिल्यावरच मजकूर प्रकाशित केलेला आहे.
तुम्हाला प्रतिवाद करता येत नसेल तर मुकाट्याने पोबारा करा वादातून (मी करतो तसा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अशा टोनच्या वैयक्तिक चर्चा नकोत असे मला वाटते, घातक पायंडा आहे. अजोंचा रेफरन्स अश्या ठिकाणी गैर आहे असे वाटते. त्यातही सदर चर्चा दोन व्यक्तींमध्ये खरडीत झाली असताना ती जाहिर करण्याआधी एकदा विचारायला हवे होते असे वाटते. असो. स्वयंसपादनाची सोय आहेच

वरील स्पष्टीकरणानंतर गैरलागु असल्याने प्रतिसाद खोडला आहे.

चालु द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खांदा मन ह्यांचा आहे, बंदुक त्यांची नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Not again

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

मन यांनी यापेक्षा रुपककथा लिहिण्याकडे अतिरिक्त वेळ, शक्ती आणि खाज वळवावी अशी जनहितार्थ याचिका करतो.

जाता-जाता: "पुरुषांसाठी तर त्या दुष्ट नसतातच म्हटले तर चालावे" या वाक्यापर्यंत वाचलं बरं का मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावेळी अजोंकडून अधिक विचारमौक्तिके प्राप्त झालित.

अजो एक ट्रोल आहे
आणखी विचार फोल आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

बैलापेक्षा ट्रोल बरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तोच तर झोल आहे
(संस्थळीय) हौसेला मोल आहे

[पार्श्वसंगीतः बैरी कोल कोल कोल]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

संस्थळ हे वैचारिक देवाणघेवाणीसाठी आहे. कोणते विचार आपल्याला पटत नसतील आणि कोणासही पटणार असे पक्के माहित असेल तशी नोंद करता येईल. रस असेल तर प्रतिवाद करता येईल. किंवा दुर्लक्ष करता येईल. पण वैचारिक extremism इष्ट नव्हे.
--------------
मन यांनी माझे हे विचार माझ्या संमतीने या धाग्यात टाकले आहेत. त्यात त्यांचा काही खोडसाळपणा नाही.
----------------
धागा (वा माझे विचार) स्त्रीविरोधी नाहीत. किमान तसा उद्देश नाही.
---------------
धाग्यातले विचार व्यक्तिगत विचार आहेत. तो कोणत्या शास्त्रीय संशोधनाचा परिपाक नाही. काय असावं नि काय आहे याबद्दलचे माझे मत आहे. त्याचा आधार माझे मर्यादित ज्ञान (वा अज्ञान) आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमची मते सांगायला इतरांना नावानीशी धागा काढायला सांगायचे प्रयोजन समजत नाही.
असो या धाग्याची थीम, तो येण्याची पद्धत, त्यातील मतांना व्यक्त करण्याचा टोन, आणि धाग्याचा (शीर्षकापासूनच व्यक्तिसापेक्ष असणारा) प्रवास काहीच अजिबात रुचत / आवडत नाहीये.

माझ्या तर्फे या प्रयोगाबद्दल तीव्र नापसंती नोंदवून या धाग्यावरून रजा घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आतापर्यंत १८ प्रतिसाद आलेत.
कुणीही धाग्याच्या कंटेंटबद्दल मत दिलेलं नाही. समर्थनही नाही, प्रतिवादही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धाग्यातले मत किंवा रचना याविषयी मला तरी काही आक्षेपार्ह वाटत नाहीये.

मत चूक असेल किंवा बरोबर.. पण अवैध किंवा मुळातच न मांडण्यासारखे इ इ नक्कीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी भावना असायला 'गवीय मटेरियल' लागतं. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'गवणीय मटेरियल' असा शब्द आहे.

आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खोडसाळ श्रेणी दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परतफेड केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगाच काडी घातली आहे! Biggrin

- (निरर्थक) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गवणीय मटेरियल'

ROFL

या नवी बाजूंना कित्ती का कोणी शिव्या घालेना, अधूनमधून अशा हिऱ्यांची (इंग्लिशमध्ये - जेम्स (तळटिपांऐवजी कंसच बरे वाटतात आम्हाला. (ही अर्थातच नवी बाजूंच्या मोडस ऑपरेंडीवर टीका नव्हे, अंदाज अपना अपना, इतकंच))(पुरेसे कंस झाले का?(हो बहुतेक))) पाखरण करतात त्यामुळे अजून संस्थळावर राहू दिलेलं आहे. (सूंज्ञांसि अधिक सांगणे नलगे(अर्रर्र चुकून उलटा कंस टायपला गेला))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजपर्यंत कोणा कोणाला उडवलंय ते पण सांगा ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

तुम्ही चुकीचा प्रश्न विचारलात हो. आजपर्यंत कोणाकोणाला ठेवून घेतलेलं आहे, आणि कुठच्या कारणांसाठी, हा जास्त रोचक प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजपर्यंत कोणाकोणाला ठेवून घेतलेलं आहे,

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"गुर्जी" ही पदवी मिरवणारे तुम्ही सोज्वळ आहात असं उगाच वाटलं होतं!

आणि तुम्ही डायरेक्ट "कोणाकोणाला ठेवून घेतलेलं आहे" वगैरे बोलायला लागले?

जगदंब..जगदंब!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

या धाग्याचा तीव्र निषेध. 'अमुक अमुक विचार कसे चुकीचे आहेत' असं म्हणण्याऐवजी 'अमुकतमुक आयडी बघा, कसा यडपट आहे' असा स्वच्छ स्वर या धाग्यात, अगदी शीर्षक आणि पहिल्या ओळीपासून आहे. ऐसीच्या ध्येयधोरणात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की

- चर्चा खेळीमेळीने व्हाव्या. चर्चेत विचारांचे खंडन वा मंडन करावे, ते विचार मांडणाऱ्या सदस्यांबद्दल टीका नसावी.

तेव्हा या धोरणाशी सुसंगत होईल अशा प्रकारे धाग्याचं स्वयंसंपादन करावं असं आवाहन मी धागालेखकाला करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

done

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेट आलो का हो मी?
ऐसीवरच्या माझ्या सदस्यकाळात झालेला हा पहिला प्रसंग.. हुकलाच Sad
प्लॅटफॉर्मावार भांडण चालू असावं आणि आपण तिथे पोचेपर्यंत लोकांनी "जाने दो यार ,होता है" वगैरे म्हणून मिटवलेलं असावं- ह्यापरीस अजून दुर्दैव काय?
~एक सच्चा controversy प्रेमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साला हा प्रॉब्लेम आमच्या आयुष्यात नेहमीचाच. नेमकं आम्ही झोपलेलो असतानाच भुकंप होतात, आम्ही हाफिसात सुटीवर असलो की बरोबर कोणीतर भांडाभांडी करून, शिव्या वगैरे देऊन नोकरी वगैरे सोडतो. गल्लीत मारामारी चाललेली असताना नेमके आम्ही शाळेत असायचो अन शाळेत लफडी चाललेली असताना नेमके बंक मारून गावभर उनाडक्या करत असायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

"विरुद्ध वातायन योग" आहे तुमच्या-आमच्या कुंडलीत Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही दोघे मर्फीची माकडं असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गांधींच्या माकडांबद्दल ऐकले होते. मर्फीबद्दल नव्याने ऐकतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गिनीपिग्ज म्हणायला पाहिजे खरंतर. पण कोणतंतरी डुक्कर म्हटल्यामुळे अस्वल आणि निळेच्या भावना नकोत दुखावायला. म्हणून माकडांवर भागवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अस्वल किंवा निळे यांच्याबद्दल माहीत नाही, त्यामुळे त्यांच्या वतीने बोलू इच्छीत नाही. मात्र, डुकरांच्या (गिनी ऑर अदरवाइज़) भावना बहुधा दुखावू नयेत, असा आपला एक हंच आहे.

आणि समजा दुखावल्याच, तरीही, कोणत्याही प्रकारचे कोणतेही डुक्कर निदान आजवर तरी 'ऐसी'चे सदस्य नसल्याकारणाने, 'ऐसी'च्या धोरणांचे त्यामुळे उल्लंघन होऊ नये, त्यामुळे बहुधा चालून जावे(, असे वाटते; चूभूद्याघ्या).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वला, थ्यांकु - 'विरुद्ध वातायन योगाची' आठवण करून दिल्या बद्दल! बर्‍याच दिवसात वाचलं नाहिये. पहातो काढून परत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

"जाने दो यार , आदमी पियेला है'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

काय काय मित्रानो आणि सख्यांनो माझ्या अनुपस्थितीत बराच गोंधळ घालून ठेवलेला दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!