वावटळ

मला वाटले होते तू आयुष्यात वाऱ्याची मंद झुळूक होऊन येशील,
पण तू "वावटळ" बनून आलीस.............!!!!!!!!!!!
...........निदान वादळासारखी तरी यायचे, म्हणजे एक क्षणात उध्वस्त झालो असतो,
दूर फेकलो गेलो असतो, वेगळ्याच प्रहावात वाहून गेलो असतो , पुढे जाऊन सावरलो असतो
जगलो असतो...ह्या धक्क्यातून, वादळातून, आणि तू न मिळालेल्या विवंचनेतून.
........भूतकाळातले मनाने वर्तमान स्वीकारले असते तुझ्या विवंचनेचे , दूर लोटण्याचे दुख
अनुभवले असते..
..............पण तू मात्र तुझ्या वावटळीत मलाचा गुरफटायला लावलं, ना दूर फेकला जात आहे ना,
ना उध्वस्त होत आहे नुसताच गोल फिरतोय तुझ्याभोवती, तुझ्याच विचारात,तुझ्या असण्यात,
तुझ्या नसण्यात .....................!!!!!!!!!!!!!!!!!!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

Smile Get rid of "Toxic" relationships ASAP.

एक रुमी कवितेतील अंश-
Don't squat with a bowl before every boiling pot;
In each pot on the fire you find very different things.
Not all sugarcanes have sugar, not all abysses a peak;
Not all eyes possess vision, not every sea is full of pearls.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...