Permalink Submitted by वृन्दा on सोमवार, 02/03/2015 - 01:44.
कमलिनीच्या प्रेमात
बंदिवान भृंग*
नाहक प्राण गेला.
वा! सुंदर!!
नैनोंसे जो नैना टकराये तो कौन जीता और कौन हारा?
नैनोंसे जो नैना टकराये तो दिल हारा वोह सब जीता|
.
भुंगा जि़ंकला हो
____
तो श्लोक आहे ना की भुंगा बंदीवान झाला तरी कमळ पोखरत नाही. मस्त आहे .
मार्मिक0
माहितीपूर्ण0
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
१वेलांटी र्हस्व की दीर्घ याबद्दल जऽरा घोळ आहे डोक्यात.
बाकी याचा अर्थ असा की एक भुंगा कमळात गेला अन राच्च्याला न्हेमीपरमाने कमळ बंद झाले. मग उद्या दिवस होईल अन कमळ हसेल अन आपण मुक्त होऊ अशा विचारात असतानाच एका हत्तीने ते कमळ उपटून काढले.
Permalink Submitted by अजो१२३ on सोमवार, 02/03/2015 - 17:39.
दुधाची धार
शंकराच्या पिंडीला
पोरं उपाशी
ग्रीन कवर ची इतकी मारामार असताना ऑफिसमधे, घरात भारीभारी वुडन फर्निचर, फ्लुअर असणे गरजेचे आहे काय? ते शंकरभक्त किमान अंधश्रद्ध आणि मूर्ख आहेत, कंपन्यांचे, शिक्षितांचे तसे आहे का?
Permalink Submitted by अंतराआनंद on मंगळवार, 03/03/2015 - 23:10.
मुळीच गरजेचं नाही.
शिक्षितांच्याही वेगळ्या अंधश्रद्धा असतात.आता लिंका शोधत नाही पण मेटल फर्निचर वापरल्याने त्यामधून सौम्य प्रमाणात विद्युत प्रवाह वैगेरे जात असतो आणि शरिरावर त्याचा परिणाम होतो वैगेरे असा काही तरी लेख वाचनात आला होता. अलीकडे वास्तुशास्त्र सांगतं म्हणून सेफ्टी डोअरही धातूचं न करता लाकडी करतात.
Permalink Submitted by अजो१२३ on बुधवार, 04/03/2015 - 11:35.
असा काही तरी लेख वाचनात आला होता
१. शरीरात अनेक सौम्य विद्युतप्रवाह वाहत असतात. शरीराला त्याचे वावडे नसते.
२. धातूंतून निष्कारण विद्यूत प्रवाह वाहत नाहीत.
आपण ज्या संशोधनाबद्दल बोलत आहात त्याचा सारांश, लिंक अवश्य द्या. कारण या हिशेबाने सगळा धातू संपूर्ण लाकडांनी रिप्लेस करणे म्हणजे प्रूथ्वीचा सर्वनाश आहे.
Permalink Submitted by विवेक पटाईत on मंगळवार, 03/03/2015 - 19:53.
बारा एक वर्षाचा होतो, १९७२-७३ मधली घटना, कुणीतरी श्रावणाचा महिन्यात शंकराच्या पिंडीवर दूध घालायला वडिलांना सांगितले होते. अचानक त्यांना ऑफिसच्या कामानिमित एका आठवड्यासाठी बाहेर जावे लागले. खंड पडू नये म्हणून आईने ते काम मला सांगितले. रोज सकाळी हलवायाच्या दुकानातून १० पैश्याचे दूध (जवळ जवळ १०० ग्रम) एका गिलासात घेऊन जवळच्या एका मंदिरात शंकराच्या पिंडीवर दुधाची धार सोडायची, हेच काम. पहिल्याच दिवशी मंदिराच्या बाहेर एक भिकारी दिसला, का कुणास ठाऊक मी ते दूध त्या भिकार्यास दिले. आणि नुसते पाणी शंकराच्या पिंडीवर सोडले. आठवडाभर असेच केले. काही दिवसांनी वडिलांना खरे काय ते कळले (बहुतेक मंदिराच्या पुजारी कडून), पण त्यांनी या बाबतीत मला कधीच जाब विचारला नाही.
Permalink Submitted by रेड बुल on मंगळवार, 03/03/2015 - 22:36.
ही श्रेणी समजावी. निरर्थक प्रतिसाद न्हवे. चर्चा हवी असे तर मुद्दे धरुन करावी ही विनंती. काका तेंव्हा लहान होते व काही चुकीची कृती त्यांच्या कडून घडने हा एक समजुन घेण्याजोगा मुद्दा होता (त्यांच्या पिताश्रींनी तेच केले असावे असे मानायला जागा आहे) पण त्याला आपण हात जोडले बघुन प्रचंड गोंधळ झालाय.
विश्वचषकविजेत्या भारतीय चमूचे अभिनंदन!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३ दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
३० जून जन्मदिवस : पेटीट इस्पितळाची सुरुवात करणारे, व्हीजेटीआयला जागा देणारे देणगीदार व्यावसायिक दिनशॉ मानेकजी पेटीट (१८२३), देशभक्त, लेखक नीलमणी फुकन (१८८०), अर्थशास्त्रज्ञ, राजकीय विचारवंत हॅरल्ड लास्की (१८९३), नोबेलविजेता लेखक चेस्लाव मिलोश (१९११), पेशीकेंद्रातल्या आम्लांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल बर्ग (१९२६), संगीत दिग्दर्शक कल्याणजी (१९२८), रसायनशास्त्रज्ञ सी.एन.आर. राव (१९३४), सिनेदिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा (१९४३), मुष्टियोद्धा माईक टायसन (१९६६), क्रिकेटपटू सनत जयसूर्य (१९६९), क्रिकेटपटू दोड्डा गणेश (१९७३), जलतरणपटू मायकेल फेल्प्स (१९८५) मृत्युदिवस : कॉंग्रेसचे संस्थापक, ब्रिटिश संसदेमध्ये भारतीयांचे प्रतिनिधी दादाभाई नौरोजी (१९१७), सिनेदिग्दर्शक पुडोव्हकिन (१९५३), नाटककार, कवी बाळ कोल्हटकर (१९९४), नर्तकी व नृत्यदिग्दर्शिका पिना बॉश (२००९)
---
स्वातंत्र्यदिन : कॉंगो (१९६०)
१८५५ : जमीनदारीविरोधात आणि ब्रिटिश सत्तेविरोधात संथाळांचा उठाव.
१९०५ - अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
१९१४ - म. गांधींना द. आफ्रिकेतील भारतीयांच्या हक्कांसाठीच्या लढ्यात प्रथम अटक.
१९३४ - 'नाइट ऑफ द लाँग नाइव्ह्ज' : हिटलरने आपल्या किमान ८५ राजकीय प्रतिस्पर्ध्यांना ठार केले.
१९३६ - 'गॉन विथ द विंड' ही कादंबरी प्रकाशित.
१९३७ - '९९९' ही जगातली पहिली आपत्कालीन दूरध्वनी सेवा लंडनमध्ये सुरू झाली.
१९४४ - 'रामशास्त्री' चित्रपट प्रदर्शित झाला.
१९७२ - UTC मध्ये पहिला लीप सेकंद आला.
१९८६ - प्रौढांमधल्या परस्परसंमतीने ठेवलेल्या समलैंगिक संबंधांना अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता.
१९९७ - हाँग काँग चीनच्या आधिपत्याखाली.
२००५ - स्पेनमध्ये समलिंगी लग्नास मान्यता.
प्रतिक्रिया
कमलिनीच्या प्रेमातबंदिवान
वा! सुंदर!!![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
नैनोंसे जो नैना टकराये तो कौन जीता और कौन हारा?
नैनोंसे जो नैना टकराये तो दिल हारा वोह सब जीता|
.
भुंगा जि़ंकला हो
____
तो श्लोक आहे ना की भुंगा बंदीवान झाला तरी कमळ पोखरत नाही. मस्त आहे .
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
तो श्लोक
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री:|
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं१ गज उज्जहार ||
१वेलांटी र्हस्व की दीर्घ याबद्दल जऽरा घोळ आहे डोक्यात.
बाकी याचा अर्थ असा की एक भुंगा कमळात गेला अन राच्च्याला न्हेमीपरमाने कमळ बंद झाले. मग उद्या दिवस होईल अन कमळ हसेल अन आपण मुक्त होऊ अशा विचारात असतानाच एका हत्तीने ते कमळ उपटून काढले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
!
या कविता म्हणून एरवी चांगल्या असू शकतीलही, परंतु या हायकू नाहीत.
हे घ्या
कत्तल झाली
गुलाबाच्या कळ्यांची
प्रेमाच्या दिनी.
कमलिनीत
प्रेमी भुंगा अडके
नाहक मरे.
देवांचं हाय कू
जास्वंद कळ्या
किती चुरगळल्या
गणेशापायी
दुधाची धार
शंकराच्या पिंडीला
पोरं उपाशी
दुधाची धार शंकराच्या
ग्रीन कवर ची इतकी मारामार असताना ऑफिसमधे, घरात भारीभारी वुडन फर्निचर, फ्लुअर असणे गरजेचे आहे काय? ते शंकरभक्त किमान अंधश्रद्ध आणि मूर्ख आहेत, कंपन्यांचे, शिक्षितांचे तसे आहे का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मुळीच गरजेचं नाही.
मुळीच गरजेचं नाही.
शिक्षितांच्याही वेगळ्या अंधश्रद्धा असतात.आता लिंका शोधत नाही पण मेटल फर्निचर वापरल्याने त्यामधून सौम्य प्रमाणात विद्युत प्रवाह वैगेरे जात असतो आणि शरिरावर त्याचा परिणाम होतो वैगेरे असा काही तरी लेख वाचनात आला होता. अलीकडे वास्तुशास्त्र सांगतं म्हणून सेफ्टी डोअरही धातूचं न करता लाकडी करतात.
असा काही तरी लेख वाचनात आला
१. शरीरात अनेक सौम्य विद्युतप्रवाह वाहत असतात. शरीराला त्याचे वावडे नसते.
२. धातूंतून निष्कारण विद्यूत प्रवाह वाहत नाहीत.
आपण ज्या संशोधनाबद्दल बोलत आहात त्याचा सारांश, लिंक अवश्य द्या. कारण या हिशेबाने सगळा धातू संपूर्ण लाकडांनी रिप्लेस करणे म्हणजे प्रूथ्वीचा सर्वनाश आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बारा एक वर्षाचा होतो, १९७२-७३
बारा एक वर्षाचा होतो, १९७२-७३ मधली घटना, कुणीतरी श्रावणाचा महिन्यात शंकराच्या पिंडीवर दूध घालायला वडिलांना सांगितले होते. अचानक त्यांना ऑफिसच्या कामानिमित एका आठवड्यासाठी बाहेर जावे लागले. खंड पडू नये म्हणून आईने ते काम मला सांगितले. रोज सकाळी हलवायाच्या दुकानातून १० पैश्याचे दूध (जवळ जवळ १०० ग्रम) एका गिलासात घेऊन जवळच्या एका मंदिरात शंकराच्या पिंडीवर दुधाची धार सोडायची, हेच काम. पहिल्याच दिवशी मंदिराच्या बाहेर एक भिकारी दिसला, का कुणास ठाऊक मी ते दूध त्या भिकार्यास दिले. आणि नुसते पाणी शंकराच्या पिंडीवर सोडले. आठवडाभर असेच केले. काही दिवसांनी वडिलांना खरे काय ते कळले (बहुतेक मंदिराच्या पुजारी कडून), पण त्यांनी या बाबतीत मला कधीच जाब विचारला नाही.
पण त्यांनी या बाबतीत मला कधीच
__/\__![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
म्हणून मला आपले सर्व धागे आवडतात.
त्यात भावनांचा ओलावा असतो
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
मग भिकार्याने ते पिंडीवर
मग भिकार्याने ते पिंडीवर घातले की नाही ?
actions not reactions..!...!
कशाला घालेल तो पिंडीवर? ते
कशाला घालेल तो पिंडीवर? ते ऑलरेडी शंकरांना पोचले की.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
आता मात्र गोंधळ उडालाय...
आता मात्र गोंधळ उडालाय...
जरा स्पष्ट करता काय.. ?
नक्कि दुध कोणाला पोचले ?
actions not reactions..!...!
असं काय करता घोस्ट रायडर त्या
असं काय करता घोस्ट रायडर त्या भिकार्याची क्षुधा शमली = देवाला पोचले.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
ओह...! देवाची करणी..ओके ओके.
देवानेच भिकार्याला दुध पोचवले अन आपण मात्र फुका दुध दिले, पण वडील रागावले नाहीत वगैरे वगैरे आपल्या मनीच्या कल्पना अन अंधश्रध्दा लेखात प्रकट करतो.
पण मग अंधश्रध्दा बळगल्याबद्दल आपण निषेध करायचे सोडुन त्यांना "__/\__" का केला आहे ?
actions not reactions..!...!
मेरी मर्झी
मेरी मर्झी
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
"अनावश्यक"