आंबेडकर आणि गांधीजी - १९५५ बी.बी.सी. मुलाखत

नमस्कार,

काल जालावर फिरता-फिरता बाबासाहेबांची एक मुलाखत सापडली. १९५५ साली बी.बी.सी ने घेतलेली.
ही त्याची ट्रांन्सस्क्रिप्ट
हा तुनळी वरील ध्वनीफितीचा दुवा

तर हा चर्चाविषय टाकण्याचं प्रयोजन म्हणजे मला स्वतःला बाबासाहेबांचे गांधींविषयी विचार ऐकून जरासा धक्का बसला.
१. बाबासाहेबांचे हे विचार आणि त्यामागची त्यांची भूमिका ह्यावर आणखी कुठल्या पुस्तकात अथवा लेखात प्रकाश टाकण्यात आला होता/आहे का?
२. बाबासाहेबांची गांधींबद्दल एव्हढी टोकाची मतं होण्यचं कारण काय? (गांधीजींचे स्वराज्यामधील योगदान, त्यांना दिलेली महात्मा ही उपाधी वगैरे)

या विषयावर थोडा अधिक प्रकाश टाकला जावा आणि एक चांगली चर्चा घडावी ही अपेक्षा.

धन्यवाद

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

खोटी आणि जालसाजी केलेली मुलाखत आहे ती, तो आवाज आंबेडकरांचा नाही. आजकाल गांधीना झोडपायला सावरकर थिटा पडत असल्याने संघिष्ट सडक्या मेंदूंनी आंबेडकर पुढे करायला सुरवात केली आहे, त्यासाठी मधलं अधलं वाक्यं पकडून विपर्यास करत आहेत.गांधी सावरकर कुस्तीत सावरकर कधीही हरणार हे लक्षात आल्याने आता आंबेडकरांना फडात उतरवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

मग आंबेडकरांचा खरा आवाज़ कुठे ऐकायला मिळेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्हाला काय करायचेत आंबेडकर ऐकुण???
तुम्ही त्या पंचावन्न कोटींचे बळीची पारायण करा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

आंबेडकरांचा खरा आवाज़ कुठे आहे तेवढे सांगा. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नसले की असे कैतरी सुरू होते. आहे उत्तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आहे हो आवाज ,पण नथुरामी सडक्या मेंदूंच काय घेणं देणं त्याच्याशी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

आहे तर द्या की लिंक. नथुरामी सडक्या मेंदूला घाबरता काय? की मुदलातच काही नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हल्ली बरेचदा, आमच्या आसपास कसला तरी सडका वास येत रहातो, त्याचे उत्तर आज मिळाले. बहुतेक तो आमच्याच मेंदूचा असणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नथुरामाईडचाच वास असावा तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रेथिंकर यांच्या या प्रतिसादाला भडकाऊ श्रेणी दिली आहे. उगाच विपर्यस्त आरोप करू नयेत

बॅट्याच्या प्रश्नाला अनुमोदन, आंबेडकरांचा मुळ आवाज आहे का? तुमच्या या बोलण्याला आधार काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आजकाल गांधीना झोडपायला सावरकर थिटा पडत असल्याने संघिष्ट सडक्या मेंदूंनी आंबेडकर पुढे करायला सुरवात केली आहे, त्यासाठी मधलं अधलं वाक्यं पकडून विपर्यास करत आहेत.गांधी सावरकर कुस्तीत सावरकर कधीही हरणार हे लक्षात आल्याने आता आंबेडकरांना फडात उतरवले आहे.

आंबेडकरांना अशा चर्चात उतरवण्यामागचा वरील उद्देश पटण्याजोगा आहे. मात्र आंबेडकरांचे रिडल्स किंवा जातपातविषयक लेख पुढे केले की लगेच याच लोकांकडून दुर्गा भागवतांचे संदर्भ दिले जातात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हपिसातून दुवे उघडत नव्ह्ते, आता घरी जाऊन पाहिले.

विभक्त मतदारसंघ, पुणे करार इत्यादीबद्दल बाबासाहेबांची मते जगजाहीर आहेत त्यामुळे आश्चर्य वगैरे वाटले नाही.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विभक्त मतदारसंघ, पुणे करार वगैरेंपूर्वीही आंबेडकरांनी गांधींविषयी प्रतिकूल मते व्यक्त केली आहेत. दलितांना 'हरिजन' असे समजणे, हिंदू धर्मातील जातपातविषयक प्रथांबाबत गुळणी धरणे, एकंदर हिंदू सवर्णांना महत्त्व देणे असे अनेक आक्षेप आंबेडकरांनी घेतलेच आहेत.

रानडेंबाबत लिहिलेल्या लेखात आंबेडकरांनी गांधी-जीना द्वयीवर शेलकी टीका केली आहे.

However strong and however filthy be the abuses which the Congress Press chooses to shower on me, I must do my duty. I am no worshipper of idols. I believe in breaking them. I insist that if I hate Mr. Gandhi and Mr. Jinnah—I dislike them, I do not hate them—it is because I love India more. That is the true faith of a nationalist. I have hopes that my countrymen will some day learn that the country is greater than the men, that the worship of Mr. Gandhi or Mr. Jinnah and service to India are two very different things and may even be contradictory of each other.

http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_ran...

अरुंधती रॉय यांच्या लेखाचा दुवा मी यापूर्वी इथे दिला होता

http://www.caravanmagazine.in/reportage/doctor-and-saint

अर्थात आंबेडकरांची गांधींबाबतची मते मान्य असणाऱ्यांना मात्र आंबेडकरांची हिंदूधर्माबाबतची मते अजिबात मान्य नसतात हा एक मनोरंजक योगायोग आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादी विरोधी विचार बाळगणारी व्यक्ती जर आपणास संदर्भ मागत असेल
तर ती केवळ विरोधी विचारधारा बाळगणारी आहे म्हणुन नाकारणे यात
खरोखर काय अर्थ आहे ?
अशाने वैचारीक संवाद आदान प्रदान होण्याला आपण स्वतःच अडथळा निर्माण करत नाही का ?
समजा त्यांच्या मनात तुमच्या मते काही गैरसमज आहेत तर त्याला तुम्हीच बळकटी आणत आहात असे तुम्हाला वाटत नाही का ?
आपल्या कडे हा अगोदरच मोठा प्रॉब्लेम आहे विरोधी विचारधारांच पुरेस मंथन च होत नाही. परस्पर विरोधी विचारधारा सातत्याने एकमेकांसोबत प्रामाणिकपणे वाद संवाद करत राहील्या तर अर्धे अधिक गैरसमज तर सहजच निघुन जातात.
शरद पाटील कट्टर अब्राह्मणी विचारधारे चे असामान्य प्रतिभाशाली प्रतिनीधी होते
त्यांच्या पुस्तकाला तुमच्या मते कदाचित ब्राह्मणी असेल अशा लक्ष्मणशास्त्री जोशीं नी प्रस्तावना दिली व प्रकाशन ही वाई तुन च केले.
शरद पाटील व मेहेंदळें चा एक मोठा वाद त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन घडवुन आणला होता. इतकी चांगली परंपरा आपल्या महाराष्ट्रात कधी तरी होती. परंतु आता तसे होताना दुर्देवाने दिसत नाही. बामसेफ च्या अधिवेशनात बोलणारे ऐकणारे तेच ते संघाच्या व्यासपीठावर बोलणारे एकणारे तेच ते
याने परस्पर विरोधी विचार पुरेशा प्रमाणात तपासले चिकीत्सले तावुन सलाखुन बघितले जात नाहीत.
म्हणुन ग्रेट थिंकर जी थोडा विचार करुन बघा
एक सहज बोललो आग्रहाने नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मारवाजी.

बाकी शरद पाटलांचा मेहेंदळ्यांसोबतचा वाद जो म्हणताहात ते मेहेंदळे कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे एक महान विद्वान
त्यांचा सुंदर परीचय इथे वाचावा
१-http://sanskrit-ki-duniya.blogspot.in/2011/09/dr-madhukar-anant-mehendal...

तुम्हाला तुमचे शिवाजी वाले मेहंदळे वाटले असतील ना ? ( स्मायलींग)

२- शरद पाटील हे देखील एक महान विद्वान

या दोघांमधील वादाचा संदर्भ या खालील शरद पाटील यांच्या लेखात येतो. हा वाद प्राज्ञ पाठशाळेच्या मासिकात वर्षभर सुरु होता ( नाव आता आठवत नाही ) यामागे शास्त्रींचा पुढाकार होता हा सर्व उल्लेख दास शुद्रा स्लॅव्हरी या ग्रंथात आलेला आहे.
खालील लेखाचा संदर्भ वाद काय होता नेमका याची अंधुक कल्पना येईल अर्थात शरद पाटील यांचे मुळ साहीत्य वाचल्याशिवाय संदर्भ कळणार नाहीत.पा
पाटलांच्या लेखाची लिंक.
२-http://www.mainstreamweekly.net/article1193.html

I have proved in my Vols. I and III that kingship in India originated in women, that is, in gynocracy. (My three volumes are available both in English and Marathi.) The original term for kingship even in the Vedic(!) language is rashtri and it has no masculine form. Quoting the lawgiver Harita’s neglected statement that the Sruti is not one but two: one Vaidiki and the other Tantriki, I have proved that Indian history starts with the latter and not with the former. Tantra, which occurs in the Veda only once, means agriculture, while Veda means knowledge. Knowledge of what? Evidently of agricultural magic, which was founded by the Tantriki Sruti and turned into karma-kanda by the Vaidiki Sruti of the Aryans. Though the Aryans, on the one hand, borrowed heavily from the Tantriki Sruti for their Vedic one, they tried to crush the Tantriki Sruti on the other. Brhad-aranyaka Upanishad (3.3.,7) shows eminent Aryan priests and philosophers going to the matrilinear Madras of Punjab, to the wife and daughter of Kapya (son of Kapi), to learn yajna (sacrifice, agricultural magic). The primal rashtri-devi Nirrti herself declares that she is the first among priests—“cikitushi prathama yajniyanam” (Rgveda 10.125.3; Atharva-veda 4.30.2). I had to wage a year-long debate with Dr M.A. Mehendale to prove the gynocratic identity of Nirrti. All Indologists tried to prove that the Arsha language of the Veda originated in Europe. But nobody raised the question as to how the efficacy of the agricultural magic could last over such a long distance and time and linguistic and geographical differences. The Arsha language was the language of the Tantriki Sruti of the gynocratic Rtis of the Sindhu Valley. The original meaning of the varna was not colour but moiety.

२-http://www.mainstreamweekly.net/article1193.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

धन्यवाद!!!! रोचक प्रकरण वाटतंय, पाहिले पाहिजे.

म.अ.मेहेंदळे तसे माहिती आहेत ऐकून. संस्कृत डिक्षनरी प्रोजेक्टच्या कामाचे हेड आहेत ते. पण बाकीचे काम माहिती नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धाग्यातील प्रश्न क्र. १ ह्याचे मला उपलब्ध असलेले उत्तर पुढीलप्रमाणे. (माझ्या प्रतिसादाचा हा भाग १ आहे. भाग २, प्रश्न क्र. २, ह्याकडे काही वेळानंतर परतेन.

महादेव गोविंद रानडे ह्यांच्या १०१व्या जन्मदिनानिमित्त पुण्यात गोखले हॉलमध्ये डेक्कन सभेने आंबेडकरांचे 'रानडे, गांधी आणि जिना' असे व्याख्यान १८ जानेवारी १९४३ ह्या दिवशी आयोजित केले होते. आंबेडकरांच्याच थोडयाशा अनिच्छेनंतर त्यांच्या अनुयायांकडून ते छापण्यात आले. गांधी आणि जिना हे दोघेहि स्वयंकेद्रित असून त्यांच्या एकमेकाविरुद्ध सरशी मिळवण्याच्या खटपटीने सगळे हिंदुस्तानचे वातावरण झाकोळले आहे आणि स्वातन्त्र्याचा प्रश्न त्यामुळे योग्य दिशेने पुढे न सरकता अडकून पडला आहे असे बाबासाहेबांचे मत त्यांनी अतिशय समर्थपणे तेथे मांडलेले आहे.

(व्याख्यानाचे 'रानडे, गांधी आणि जिना' असे मूळ शीर्षक असावे असे वाटत नाही. भाषण छापून आणणार्‍या संयोजकांनी ते दिले असावे अशी मला शंका येत आहे. कारण भाषणामध्ये गांधी आणि जिना ह्यांची रानडे ह्यांच्याशी तुलना करण्यात फार वेळ वापरलेला दिसते नाही. बहुतेक भाषण हिंदु समाजातील चातुर्वर्ण्याचा अतोनात बडेजाव, वरच्या तिन्ही वर्णांचा आपापली कुरणे जपण्याचा आणि चौथ्या वर्णावरचा अन्याय दूर करण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष ह्या तीन गोष्टी सरळ झाल्याशिवाय केवळ राजकीय स्वातन्त्र्य अर्थशून्य आहे हे रानडयांनी कसे योग्य वेळीच ओळखले होते आणि आयुष्यभर त्यांनी त्याचाच पाठपुरावा कसा केला हे सांगण्याने व्यापलेले आहे. 'रानडे, गांधी आणि जिना' ही तुलना ह्या विस्तृत भाषणाचा एक भाग इतकीच मर्यादित आहे.)

भाषणाच्या प्रारंभी ’great man’ हे वर्णन कोणास लावता येईल ह्याची व्याख्या आहे. तिचा काही भाग असा:

ही चाचणी लावल्यास रानडे हे ’great man’ ह्या वर्णनास पूर्णत: पात्र आहेत असे बाबासाहेबांनी सांगितले आहे कारण त्यांचे अन्य समकालीन समाजधुरीण, उदा. जस्टिस तेलंग, हे राजकीय सुधारणेची मागणी अधिक महत्त्वाची आहे असे सांगत असतांना रानडयांची सामाजिक सुधारणेच्या प्राधान्याची निष्ठा अढळ होती.

(प्रत्यक्ष भाषणामध्ये बाबासाहेबांनी रानडे आणि त्यांचे दुसरे समकालीन जोतिबा फुले ह्यांचीहि तुलना केली होती पण छापील भाषणामध्ये तुलना वगळली आहे. ह्या वगळणुकीमागचे कारण असे दाखविले आहे की अशी तुलना पुरेशा तपशीलामध्ये नव्हती. ’कागदाची टंचाई’ असे दुसरे कारण दिले आहे. ही कागदटंचाई युद्धजन्य असावी. बाबासाहेबांच्याच शब्दांत:

छापील आवृत्तीमध्ये ही तुलना असती तर आजच्या वाचकास ती उद्बोधक ठरली असती असे वाटते.)

ही great man ची चाचणी तदनंतर बाबासाहेब गांधी आणि जिनांना लावतात. त्यांच्याच शब्दांमध्ये

<

VIII

We have on the horizon of India two great men, so big that they could be identified without being named—Gandhi and Jinnah. What sort of a history they will make may be a matter for posterity to tell. For us it is enough that they do indisputably make headlines for the Press. They hold leading strings. One leads the Hindus, the other leads the Muslims. They are the idols and heroes of the hour. I propose to compare them with Ranade. How do they compare with Ranade ? It is necessary to make some observations upon their temperaments and methods with which they have now familiarized us. I can give only my impressions of them, for what they are worth. The first thing that strikes me is that it would be difficult to find two persons who would rival them for their colossal egotism, to whom personal ascendancy is everything and the cause of the country a mere counter on the table. They have made Indian politics a matter of personal feud. Consequences have no terror for them; indeed they do not occur to them until they happen. When they do happen they either forget the cause, or if they remember it, they overlook it with a complacency which saves them from any remorse. They choose to stand on a pedestal of splendid isolation. They wall themselves off from their equals. They prefer to open themselves to their inferiors. They are very unhappy at and impatient of criticism, but are very happy to be fawned upon by flunkeys. Both have developed a wonderful stagecraft and arrange things in such a way that they are always in the limelight wherever they go. Each of course claims to be supreme. If supremacy was their only claim, it would be a small wonder. In addition to supremacy each claims infallibility for himself. Pius IX during whose sacred regime as Pope the issue of infallibility was raging said — " Before I was Pope I believed in Papal infallibility, now I feel it." This is exactly the attitude of the two leaders whom Providence — may I say in his unguarded moments — has appointed to lead us. This feeling of supremacy and infallibility is strengthened by the Press.
...
...
Politics in the hands of these two great men have become a competition in extravaganza. If Mr. Gandhi is known as Mahatma, Mr. Jinnah must be known as Qaidi- Azim. If Gandhi has the Congress, Mr. Jinnah must have the Muslim League. If the Congress has a Working Committee and the All-India Congress Committee, the Muslim League must have its Working Committee and its Council. The session of the Congress must be followed by a session of the League. It the Congress issues a statement the League must also follow suit. If the Congress passes a Resolution of 17,000 words, the Muslim League's Resolution must exceed it by at least a thousand words. If the Congress President has a Press Conference, the Muslim League President must have his. If the Congress must address an appeal to the United Nations, the Muslim League must not allow itself to be outbidden.>

धाग्याचा विषय असलेल्या मुलाखतीचा अर्थ लावण्यास मला इतके पुरेसे वाटते कारण आंबेडकर गांधींना थोर का म्हणू शकत नाहीत ते मला कळले. ह्यापुढे आजच्या घडीला आपण ’आंबेडकर बरोबर होते का गांधी’, ’कोण जास्ती थोर होते’ असल्या तुलना करण्यात वेळ घालवायची आणि त्यावर साठमा६या खेळायची गरज मला तरी दिसत नाही.

(अवान्तर - youtube वरचा ही मुलाखत निश्चितच ’गांधींच्या तुलनेत आंबेडकर अधिक थोर होते’ हा विचार पुढे नेण्यासाठी manufactured दिसत आहे. १९५५ सालच्या ह्या मुलाखतीची काही खरीखुरी चित्रफीत असेल आणि असली तरी ती BBC ने केलेली असेल असे तिच्याकडे पाहून वाटत नाही.

आवाजी मुलाखत मूळची दिसते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंबेडकरांचे संपूर्ण भाषण येथे उपलब्ध आहे. (याआधीच्या प्रतिसादातही मी दुवा दिला होता.)
http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_ran...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंबेडकरांची गांधीविषयक मते सुप्रसिद्ध आणि बहुचर्चित आहेत. धक्का बसायचे काही कारण दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या वरच्या प्रतिसादामध्ये < आणि > ह्या खुणा चुकीच्या जागी पडल्यामुळे दोन उद्धृत उतारे अजिबातच उमटले नाहीत असे दिसते आणि आता संपादनहि शक्य नाही. प्रतिसाद पूर्ण स्वरूपात आता देत आहे.

धाग्यातील प्रश्न क्र. १ ह्याचे मला उपलब्ध असलेले उत्तर पुढीलप्रमाणे. (माझ्या प्रतिसादाचा हा भाग १ आहे. भाग २, प्रश्न क्र. २, ह्याकडे काही वेळानंतर परतेन.

महादेव गोविंद रानडे ह्यांच्या १०१व्या जन्मदिनानिमित्त पुण्यात गोखले हॉलमध्ये डेक्कन सभेने आंबेडकरांचे 'रानडे, गांधी आणि जिना' असे व्याख्यान १८ जानेवारी १९४३ ह्या दिवशी आयोजित केले होते. आंबेडकरांच्याच थोडयाशा अनिच्छेनंतर त्यांच्या अनुनयांकडून ते छापण्यात आले. गांधी आणि जिना हे दोघेहि स्वयंकेद्रित असून त्यांच्या एकमेकाविरुद्ध सरशी मिळवण्याच्या खटपटीने सगळे हिंदुस्तानचे वातावरण झाकोळले आहे आणि स्वातन्त्र्याचा प्रश्न त्यामुळे योग्य दिशेने पुढे न सरकता अडकून पडला आहे असे बाबासाहेबांचे मत त्यांनी अतिशय समर्थपणे तेथे मांडलेले आहे.

(व्याख्यानाचे 'रानडे, गांधी आणि जिना' असे मूळ शीर्षक असावे असे वाटत नाही. भाषण छापून आणणार्‍या संयोजकांनी ते दिले असावे अशी मला शंका येत आहे. कारण भाषणामध्ये गांधी आणि जिना ह्यांची रानडे ह्यांच्याशी तुलना करण्यात फार वेळ वापरलेला दिसते नाही. बहुतेक भाषण हिंदु समाजातील चातुर्वर्ण्याचा अतोनात बडेजाव, वरच्या तिन्ही वर्णांचा आपापली कुरणे जपण्याचा आणि चौथ्या वर्णावरचा अन्याय दूर करण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष ह्या तीन गोष्टी सरळ झाल्याशिवाय केवळ राजकीय स्वातन्त्र्य अर्थशून्य आहे हे रानडयांनी कसे योग्य वेळीच ओळखले होते आणि आयुष्यभर त्यांनी त्याचाच पाठपुरावा कसा केला हे सांगण्याने व्यापलेले आहे. 'रानडे, गांधी आणि जिना' ही तुलना ह्या विस्तृत भाषणाचा एक भाग इतकीच मर्यादित आहे.)

भाषणाच्या प्रारंभी ’great man’ हे वर्णन कोणास लावता येईल ह्याची व्याख्या आहे. तिचा काही भाग असा:

<
Nonetheless no one can accept that sincerity is the primary or the sole test. For sincerity is not enough. A great man must have sincerity. For it is the sum of all moral qualities without which no man can be called great. But there must be something more than mere sincerity in a man to make him great. A man may be sincere and yet he may be a fool, and a fool is the very antithesis of a great map. A man is great because he finds a way to save society in its hours of crisis. But what can help him to find the way ? He can do so only with the help or intellect. Intellect is the light. Nothing else can be of any avail. It is quite obvious that without the combination of sincerity and intellect no man can be great. Is this enough to constitute a great man? At this stage we must, I think, make a distinction between an eminent individual and a great man. For I am certain that a great man is something very different from an eminent individual. Sincerity and intellect: are enough to mark out an individual as being eminent as compared to his fellows. But they are not enough to raise him to the dignity of a great man. A great man must have something more than what a merely eminent individual has. What must be that thing? Here comes the importance of the philosopher's definition of a great man. A great man must be motivated by the dynamics of a social purpose and must act as the scourge and the scavenger of society. These are the elements which distinguish an eminent individual from a great man and constitute his title deeds to respect and reverence.
>

ही चाचणी लावल्यास रानडे हे ’great man’ ह्या वर्णनास पूर्णत: पात्र आहेत असे बाबासाहेबांनी सांगितले आहे कारण त्यांचे अन्य समकालीन समाजधुरीण, उदा. जस्टिस तेलंग, हे राजकीय सुधारणेची मागणी अधिक महत्त्वाची आहे असे सांगत असतांना रानडयांची सामाजिक सुधारणेच्या प्राधान्याची निष्ठा अढळ होती.

(प्रत्यक्ष भाषणामध्ये बाबासाहेबांनी रानडे आणि त्यांचे दुसरे समकालीन जोतिबा फुले ह्यांचीहि तुलना केली होती पण छापील भाषणामध्ये तुलना वगळली आहे. ह्या वगळणुकीमागचे कारण असे दाखविले आहे की अशी तुलना पुरेशा तपशीलामध्ये नव्हती. ’कागदाची टंचाई’ असे दुसरे कारण दिले आहे. ही कागदटंचाई युद्धजन्य असावी. बाबासाहेबांच्याच शब्दांत:

<
The address as printed differs from the address as delivered in two respects. Section X of the address was omitted from the address as delivered to prevent the performance going beyond reasonable time. Even without it, it took one hour and a half so deliver the address. This is one difference. The other difference lies in the omission of a large portion of Section VIII which was devoted to a comparison of Ranade with Phule. For the omission, there are two reasons. In the first place, the comparison was not sufficiently full and detailed to do justice to the two men; in the second place, when the difficulties of finding enough paper compelled me to sacrifice some portion of the address this appeared to be best offering.
>

छापील आवृत्तीमध्ये ही तुलना असती तर आजच्या वाचकास ती उद्बोधक ठरली असती असे वाटते.)

ही great man ची चाचणी तदनंतर बाबासाहेब गांधी आणि जिनांना लावतात. त्यांच्याच शब्दांमध्ये

<

VIII

We have on the horizon of India two great men, so big that they could be identified without being named—Gandhi and Jinnah. What sort of a history they will make may be a matter for posterity to tell. For us it is enough that they do indisputably make headlines for the Press. They hold leading strings. One leads the Hindus, the other leads the Muslims. They are the idols and heroes of the hour. I propose to compare them with Ranade. How do they compare with Ranade ? It is necessary to make some observations upon their temperaments and methods with which they have now familiarized us. I can give only my impressions of them, for what they are worth. The first thing that strikes me is that it would be difficult to find two persons who would rival them for their colossal egotism, to whom personal ascendancy is everything and the cause of the country a mere counter on the table. They have made Indian politics a matter of personal feud. Consequences have no terror for them; indeed they do not occur to them until they happen. When they do happen they either forget the cause, or if they remember it, they overlook it with a complacency which saves them from any remorse. They choose to stand on a pedestal of splendid isolation. They wall themselves off from their equals. They prefer to open themselves to their inferiors. They are very unhappy at and impatient of criticism, but are very happy to be fawned upon by flunkeys. Both have developed a wonderful stagecraft and arrange things in such a way that they are always in the limelight wherever they go. Each of course claims to be supreme. If supremacy was their only claim, it would be a small wonder. In addition to supremacy each claims infallibility for himself. Pius IX during whose sacred regime as Pope the issue of infallibility was raging said — " Before I was Pope I believed in Papal infallibility, now I feel it." This is exactly the attitude of the two leaders whom Providence — may I say in his unguarded moments — has appointed to lead us. This feeling of supremacy and infallibility is strengthened by the Press.
...
...
Politics in the hands of these two great men have become a competition in extravaganza. If Mr. Gandhi is known as Mahatma, Mr. Jinnah must be known as Qaidi- Azim. If Gandhi has the Congress, Mr. Jinnah must have the Muslim League. If the
Congress has a Working Committee and the All-India Congress Committee, the Muslim League must have its Working Committee and its Council. The session of the Congress must be followed by a session of the League. It the Congress issues a statement the League must also follow suit. If the Congress passes a Resolution of 17,000 words, the Muslim League's Resolution must exceed it by at least a thousand words. If the Congress President has a Press Conference, the Muslim League President must have his. If the Congress must address an: appeal to the United Nations, the Muslim League must not allow itself to be outbidden.
>

धाग्याचा विषय असलेल्या मुलाखतीचा अर्थ लावण्यास मला इतके पुरेसे वाटते कारण आंबेडकर गांधींना थोर का म्हणू शकत नाहीत ते मला कळले. ह्यापुढे आजच्या घडीला आपण ’आंबेडकर बरोबर होते का गांधी’, ’कोण जास्ती थोर होते’ असल्या तुलना करण्यात वेळ घालवायची आणि त्यावर साठमार्‍या खेळायची गरज मला तरी दिसत नाही.

youtube वरची मुलाखत निश्चितच ’गांधींच्या तुलनेत आंबेडकर अधिक थोर होते’ हा विचार पुढे नेण्यासाठी manufactured दिसत आहे. १९५५ सालच्या ह्या मुलाखतीची काही खरीखुरी चित्रफीत असेल आणि असली तरी ती BBC ने केलेली असेल असे तिच्याकडे पाहून वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जातपातविषयक मुद्दे आणि त्या अनुषंगानी आंबेडकर - गांधी मतभेद हे ज्ञात आहेच. पण दोन्ही व्यक्ती जेव्हा एव्हढ्या मोठ्या स्टेचरच्या असतात तेव्हा असे वादाचे मुद्दे असुनही त्यांच्यात एकमेकांविषयी / एकमेकांच्या कामाविषयी आदर असतो. ह्या मुलाखतीत (अर्थात वरती कोणीतरी शंका उपस्थित केल्याप्रमाणे ही मुलाखत जर अस्सल असेल तर - निदान कंटेंट तरी) बाबासाहेब फक्त जातपातविषयक मुद्दे, पूना करार या विषयी बोलत नहित तर गांधीजींच्या स्वराज्य प्राप्तीमधल्या एकूण योगदानाबद्दल, गांधीजींच्या व्यक्तीमत्वाबद्दलच प्रश्न उपस्थित करताना दिसतात.
स्वराज्य प्राप्तीची प्रक्रिया जर अधिक संथ गतीने एक्झीक्युट झाली असती तर त्याचा जास्त फायदा झाला असता असं बाबासाहेब म्हणतात (ईफ स्वराज हॅड कम इन स्लो डिग्रीस इट वुड हॅव प्रॉफिटेड मोअर). साधारण असाच मुद्दा (मला वाटतं फाळणी संदर्भात) अत्र्यांनी त्यांच्या "मी कसा झालो" या पुस्तकात मांडला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'स्वातंत्र्यप्राप्तीची प्रक्रिया अधिक संथ गतीने अंमलात आली असती तर ते स्वातंत्र्य अधिक फायदेशीर ठरले असते' असे म्हणण्यामागे बाबासाहेबांच्या मनात कोणती कारणे असतील असा विचार मनात येतो.
खाली उद्धृत केलेल्या १९४३ सालच्या भाषणात असा उल्लेख असणे शक्यच नाही, कारण स्वातंत्र्य १९४७ मध्ये मिळाले.
एक तर वेगळ्या पाकिस्तानची घाई शेवटच्या तीन-चार वर्षांत (१९४३-४६) जीणांना जास्त होती. ब्रिटिश जोपर्यंत आहेत, तोपर्यंतच मागण्या मान्य करून घ्याव्या, नंतर अखंड हिंदुस्तान तुमचा तुम्ही वाटून घ्या असे ब्रिटिशांनी म्हटले तर हिंदुवर्चस्वाखाली काही खरे नाही, असे जीणांना वाटले असेल,
किंवा जीणांना एका असाध्य रोगाची चाहूल लागली होती आणि आपल्या हयातीतच किंवा लवकरात लवकर आपले स्वप्न पुरे व्हावे असे त्यांना वाटू लागले असेल. जीणांचे हे आजारपण अत्यंत गुप्त राखण्यात आले होते.
टिळक-आगरकरांच्या काळापासून 'आधी समाजसुधारणा, स्वातंत्र्य राबवण्यास समाजाला सक्षम बनवणे आणि नंतर किंवा समान्तर स्वातंत्र्यचळवळ' असा विचार मांडला गेला होताच, पण त्याचा इथे फारसा संबंध दिसत नाही.
स्वातंत्र्यचळवळीची शेवटची वर्षे पाहाता जीणांची 'दुखावली गेलेली' अस्मिता आणि त्यामुळे गांधींबरोबर ईगो-क्लॅश असे एक नाट्य विंगेत रंगलेले दिसते. या ईगो-क्लॅशला आणखीही काही पदर होते का ह्याचा मनातल्या मनात अभ्यास करणे रोचक ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादांमधून बरीच महिती मिळाली.
बाकी या दोन व्यक्तीमत्वांची तुलना योग्य नाही हे बरोबरच फक्त दुसरी बाजू जाणून घ्यायची होती इतकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"As far as India is concerned, in my judgment, he was an episode in the history of India, never an epoch-maker."
Of course, he never said who were the epoch-makers when it comes to Indian Independence.
पण मला ही ओळ पटली नाही तरी आवडली.
.
शिवाय आंबेडकर "यु सी.." फार वेळा म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गांधी आणि जीना यांच्यातला इगो क्लॅश हे फाळणीचे सिम्प्लिस्टिक कारण आहे. गांधी काँग्रेस मुसलमानांना अवाजवी सवलती द्यायला तयार नाही हेच फाळणीचे कारण होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ईगो क्लॅश हे फाळणीचे कारण नव्हेच. आपण म्हणता तेच फाळणीचे कारण आहे. जीणा-गांधी ईगो-क्लॅश हा खूप आधीपासूनचा आहे. माझा रोख वेगळीकडे होता.
गांधींच्यासमोर अनेक आपापल्या क्षेत्रांत दिग्गज नेते होते. पण त्यांना सर्वंकष मान्यता कधीच मिळाली नव्हती. सर्वमान्य असे गांधी हे एकच होते. त्यामुळे अनेक क्षेत्रांत-कोपर्‍यांत कुठे-कुठे किंचित असूया दडलेली होती. शिवाय नेतृत्वबिंदू दुसरीकडे सरकला की आधीच्या नेतेफळीत नव्या नेतृत्वाप्रति कशी सूक्ष्म द्वेषभावना निर्माण होते हेही आपण (महाराष्ट्राने) १९२० नंतर पाहिले. मोठ्यांमध्येसुद्धा अहमहमिका असतेच.
गांधींवर अनेकांनी टीका केली, अपशब्द वापरले, त्यांच्या होत्या-नव्हत्या तितक्या कमतरता वर्धित करून चव्हाट्यावर आणल्या. पण गांधीनी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केली नाही की अमक्यामध्ये अमुक वैगुण्य आहे असे त्वेषाने दाखवले नाही. (निकटच्या अनुयायांबद्दल त्यांनी काही ठिकाणी नाराजी प्रगट केली आहे.) त्यामुळे गांधीजींच्या लिखाणातून इतरांचे अवमूल्यमापन फार कमी आढळते. अमुक एक माणूस इतका चुकला किंवा अमुक माणसाचे अमुक दोष होते आणि त्याचा अमुक दुष्परिणाम झाला, असे संदर्भ गांधींच्या लेखनात सहसा सापडत नाहीत. इतर नेत्यांच्या गांधीविषयक लिखाणात मात्र ते आढळतात आणि त्यावरून गांधींचे मूल्यमापन करण्याची संधी साधता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"गांधींचे काय चुकले" याबद्दल बरीच मतमतांतरे वाचायला मिळतात. त्यांपैकी एकाचे मत विशेष उद्बोचक वाटले- "मनाला जे वाटते ते सर्व आहे तस्से लिहून ठेवणे ही गांधीजींची बहुधा सर्वांत मोठी चूक असावी. त्यामुळे त्यांना जज करायचे कोलीत आयतेच इतरांना मिळाले."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं