ग्रेसचे विडंबन नंबर १: "तू खाजव भडव्या डोके"

ग्रेस ने कवीता लिहिली
तू खाजव भडव्या डोके
"सरणावर वैष्णव-पक्षी
भयसुंदर ओके बोके
"

ग्रेस ने कवीता लिहिली
तू खाजव भडव्या डोके
"संभोग-सतीच्या मरणी ...
नाचती स्तनावर बोके
"

ग्रेस ने कवीता लिहिली
तू खाजव भडव्या डोके
" कृष्णेस फुलांची नाती
जळते जळात खोके!
"

ग्रेस ने कवीता लिहिली
तू खाजव भडव्या डोके
"स्त्रग्धरेस मधुगर्भाच्या
मी जावळ होऊन येते!
"
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवरा!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रेसवादी तुटून पडतील.

ग्रेस हे नांव न घेता लिहिली असती तर जास्त चांगली वाटली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही पार्लेकर!

ग्रेसचे विडंबन आले
मी कसे सावरू डोके
कधी कळली नाही कविता
पण हे जणू असती चौके

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0