चित्रकला व ओरिगामी

चित्रकला व ओरिगामी मधे कोणाला रस आहे का?
मी नुकतीच चित्रकलेला सुरुवात केलीये. दर वीकेंड एक तरी चित्र काढतेय. काही टिप्स असतील तर नक्की सांगा.
फुलांपासुन सुरुवात केलीये. फुलं कल्पनेनेच काढलीत. शेजारची मांजर प्रत्यक्षात बघुन काढलिये. आणि हा वटवाघुळ, पहिल्याच प्रयत्नात जमला.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एजवरती दिसत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एजवरती?? कळलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मायक्रोसॉफ्ट एज नाही सॉरी क्रोमवरती दिसत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हि माझी पहिली पोस्ट आहे म्हणून ईमेज नीट टाकायला जमलं नाही. आता दिसतीये ईमेज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय कमेंटही दिलेली आहे. दिसतेय इमेज. सुंदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहेत. एकेका फुलांचा किंवा २ फुलांचा क्लोजप फोटो घेउन टाका. खुप छोट्या आहेत इमेज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लोजप टाकलेत. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय आवडली. पण स्ट्रोकस (ब्रशचे फटकारे) नाजूक आहेत अथवा कसे ते पहायला आवडले असते.
___
मांजरही गोड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लोजप टाकलेत. स्ट्रोक्स चं म्ह्णाल तर ते युट्युब वरचे व्हिडिओ बघुन काढलेत.

https://www.youtube.com/watch?v=uRz0s6vBZvo

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मांजर माझीच आहे. लईच गोड आहे ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर आहेत चित्र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर आहेत चित्र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मांजर फारच छोटी दिसत्ये. मी आमच्या तिर्रीला (मांजर) तुमची तक्रार सांगितली. तिर्री माझ्या अंगावरून सरळ चालत पलीकडे गेली आणि मला लाथा मारत झोपून गेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मांजर लहानच काढलीये.. स्केचिंग अजुन तेवढं जमत नाही. माझ्या माऊचं नाव शोनी. तुम्ही तिर्री नाव का ठेवलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा चांगला प्रश्न आहे.

आमच्या मांजरीचं कागदोपत्री नाव चंद्रिका. तिच्या दवाखान्यात फोन केला की चंद्रिका असंच सांगावं लागतं. मला दोन नावं आहेत, एक औपचारिक, दुसरं अदिती, वापरायचं. मग तिला दोन नावं का नकोत! म्हणून मी तिला टिल्लू म्हणायला लागले. तेव्हा ती लहानही होती. 'हे घर आपल्याच मालकीचं आहे आणि घरात राहणारे दोन मनुष्यप्राणी आपलेच गुलाम आहेत,' हे तेव्हा तिला पुरेसं जाणवलेलं नव्हतं; म्हणून टिल्लू. टिल्लू हा शब्द लवकरच डिजनरेट होऊन ती तिर्री झाली. आम्ही दोघं घरात आधीपासून होतो, ही तिसरी म्हणून ही तिर्री, अशी चुकीची व्युत्पत्ती काही लोक लावतात. पण ते तसं नाही. त्यापुढेही तिची काही नावं ठेवली गेली, घबडीस्तान, गालिब, खिल्जी, घुबड, चेंटुकू (एका कंप्युटरगेममधला आवाज), चेटूक वगैरे. पण (ऐसीवरचा) एक मित्र तिर्री ह्या नावातच अडकून राहिला, मग व्यावहारिक सोय म्हणून ऐसीवर तिचा उल्लेख तिर्री असा करते. अभारतीयांना 'घुबड' हा शब्द उच्चारता येत नाही म्हणून त्यांना 'घुबडी' असं तिचं नाव असल्याचं सांगते.

ती मांजर आहे; तिला लक्ष द्यायचं असेल तर 'ए कुतरडे' अशी शिवी दिली तरीही ती लक्ष देते आणि दुर्लक्षायचं असेल तर 'अहो चंद्रिकादेवी' अशी हाक मारली तरीही दुर्लक्ष करते.

'नावात काय आहे' हे शहाणपण शेक्सपियरला मांजर पाळूनच मिळालं असणार ह्याबद्दल मला काहीही शंका उरलेली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा ROFL मस्त.
लहानपणी एक बोका आवडायचा मला. पिंगा आणि गबदुल आणि अत्यंत देखणा. त्याला स्वतःचा देखणेपणा माहीत तर होताच पण सार्थ अभिमान होता.
___
कॉलेजात एक भयंकर व्रात्य बोका होता. आम्ही मुली गटाने असा गोल करुन दुपारचे पोहे, बटाटेवडा वगैरे हॉस्टेलमध्ये खायचो. हा सरळ येऊन एखादीच्या अंगावर शू करायचा :(. तरी बरं तिच्याकडे वर्तमानपत्र होतं. असं एकदाच झालय नंतर सगळेजण तो यायच्यासुमारास त्याला त्वरीत हाकलून देत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला बोकेच जास्त आवडतात, मांजर दुर दुर पळते, हात लावलेला फारसं आवडत नाही. बोके मात्र हात लावु देतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोके रॉक!!!
_____

.

शुक शुक मन्या जातोस की नाही,
की पाठीत घालू लाटणं?
.
.
निवंत आहे अवतीभवती,
तू संधी शोधली नामी
.
भेटीगाठीला सोकावुन तू
फारच गेलास मन्या ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुची ऐकलं गाणं, मस्तंय. हिंदीत पण मांजरीवर एक गाणं आहे, मिआँव मिआँव मेरी सखी, बोल मेरे बलमा कि सूरत है कैसी..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरच? सकाळी ऐकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती मांजर आहे; तिला लक्ष द्यायचं असेल तर 'ए कुतरडे' अशी शिवी दिली तरीही ती लक्ष देते आणि दुर्लक्षायचं असेल तर 'अहो चंद्रिकादेवी' अशी हाक मारली तरीही दुर्लक्ष करते.

अगदी १०० टक्के खरंय हे.. हाहाहा.. माझी माऊ शोनी नावाला प्रतिसाद देते. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाइस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थ्यांक्यू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्रं आवडली. हा पहिलाच प्रयत्न आहे यावर विश्वास बसत नाही. आणि ते मांजरीचं चित्र क्लोजपमध्ये टाकू शकाल का?

ओरिगामीबद्दल - हे वटवाघूळ कसं केलं याचा हस्तकलेचा क्लास घेता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. हो, खरंच पहिलाच प्रयत्न आहे. युट्युब व्हिडीओ शेअर करते. मांजरीचं चित्र क्लोजपमध्ये टाकलं.. perspective अजुन जमत आही. शिकतेय.
ओरिगामीबद्दल - हे वटवाघूळ देखिल मी युट्युब व्हिडीओ बघुन केलंय. सोप्पं आहे अगदी. १० मिन्टात होतं. एकदा करुन बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्रे आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वटवाघूळ आवडला. आमच्या जातीला न्याय दिल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वटवाघूळ माझा फेवरेट आहे.. बॅटमॅन हे कॅरेक्टर आणि प्राणी देखील. म्हणून तर सगळ्यात पहिले ओरिगामीत वटवाघूळ केला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाल्गुदीयो विजयते. बॅटमॅनचा विजय असो. वाल्गुदप्रेम असेच चालू द्यावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माऊ आणि वाघूळ हे माझे दोन्ही प्रिय प्राणी. वाघूळ आवडणारे माझ्या व्यतिरिक्त २ मनुष्यप्राणी या जगात आहेत हे ऐकून अस्मादिकास संतोष जाहला. आत्तापर्यंत मी ओरिगामी वापरून फक्त सारस पक्षी बनवला आहे. पुढील कलाकृतींसाठी शुभेच्छा! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चक्क ड्रकारिस पेक्षाही उच्चस्थानावर वाघळाची वर्णी लागली हे पाहून मी धन्य झालो, खलीसी. सप्तराज्यविजयार्थ तुला हा वाल्गुदेयही मदत करेल बरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अग्निमकर सम्राज्ञीच्या कंपूत वाल्गुदेयाचे स्वागत असो. आता पश्चिमभूमी पादाक्रांत होण्यास विलंब लागणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंडीड. वाल्गुदेयपुरम् ची शाखा उघडू तिथेही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुवर्णकेसरींच्या ताब्यातून लोहासन खेचून घेऊ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते तर आहेच, त्याअगोदर श्वेतचालक आणि रात्रिभूप यांचा सामना करावा लागणारे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चला तर मग हिमभित्तिकेकडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो पण अग्निमकरांना धाडून द्या हिकडे. तोवर काळभोरगडाची नाकाबंदी सुरू करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तो पहा ड्रॉगोन झेपावला उत्तरेकडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येऊदे येऊदे. काळभोरगडावरची तुटपुंजी शिबंदी सज्ज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सावधान! आवत रही सर्दी रे भैय्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सारस पक्ष्याच्या ओरिगामी चे छायाचित्र दाखवू शकाल काय?

(इतकं शुद्ध मराठीत बोलताना अंमळ दवणिय वाटतंय.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषाशास्त्र असे म्हणते की भाषा शुद्ध किंवा अशुद्ध यांपैकी काहीच नसते. असो.

तुझ्यासाठी हा दुवा पाठवत आहे: http://www.origami-instructions.com/origami-crane.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वटवाघुळ मस्तच ....पण बॅटमॅन पेक्शा जोकर जास्त जवळचा वाटातो .. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I Overthink therefore I ain't...

हेहे.. चांगलंय. आवड आपली आपली. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0