पाहुण तुमी कोण गावचं?

या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी कोण गावचं?

लाल गावचं कि हिरव्या गावचं
पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं.
निळ्या गावचं कि टोपी गावचं.

पाहुणं म्हणे, ऐका राव
मान मोठा मिळे ज्या गावात
चरायला मिळते सारे रान
तोची आहे आमुचा गाव.

सरडा आमचा गुरु भाई
त्याच्या सवे रंग बदलतो.
शिकारीच्या गावी
मुक्काम ठोकतो.

या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी कोण गावचं?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बडबडगीत असूनही समजले नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

केजिरवालांना उद्देशून आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सैराट आणि ढेरे साहेब, ऐसी वर देश्याचा राजनीतीवर नेहमीच गंभीर चर्चा होतात. कधी कधी वाचणारे खरोखरच देश्यातील राजनीती क्षेत्रात होणार्या घटनांबाबत किती जागरूक आहे पाह्ण्याआठी गंमत अश्या कविता रखडतो. निवडणूक जवळ येताच किंवा सत्तेसाठी सरडे एका झाडावरून दुसर्या झाडावर जातात मग उत्तर प्रदेश असो किंवा पंजाब सर्वत्र रंग बदलणार्या सरड्यांची चलती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि बाकी सर्व रंगांना फक्त निवडणुकीच्या वेळेसच निळ्या रंगाचा पुळका येतो आणि मग निळा रंगही अंगात वारं भरल्यासारखा मयूरनृत्य करु लागतो.
असंच काहीसं म्हणायचं आहे नं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जो रंग धारण केल्यावर खुर्ची मिळेल तो रंग असतो सरड्यांचा. आता पहाच सिद्धू पा जी भगवा रंग सोडून कुठला रंग धारण करतात ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग