ही बातमी समजली का? - १३७

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---

काही मूलनिवासी जमीनधारकांच्या विरोधामुळे गौतम अडाणींच्या ऑस्ट्रेलियातल्या खाणप्रकल्पाला आणखी एक धक्का -
Adani mine leases and national parks in doubt after native title court decision

field_vote: 
0
No votes yet

http://www.loksatta.com/desh-videsh-news/saudi-arabia-deports-39000-paki...

पाकिस्तानी ‘गो बॅक’!; सौदीने चार महिन्यांत ३९ हजार नागरिकांना हाकलले

काय हा अन्याय. बिचार्‍या वाळवंटी लोकांना कुवेत आणि सौदी हे दुसरे वाळवंटी लोक पण घेत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन दिवसांपूर्वी, ऑनलाईन व्हिडिओत पायथन शिकत असताना, आलेख कसे काढायचे हा व्हिडिओ बघत होते. त्यात हान्स रॉसलिंगनं वापरलेला विदा आणि त्याच्यासारखाच आलेख काढायला शिकवत, पायथनचा धडा सुरू होता. त्या आलेखाचा उल्लेखही 'हान्स रॉसलिंग प्लॉट' असा केला आहे. स्वीडीश प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य या विषयावर संशोधन करणाऱ्या हान्स रॉसलिंगला आदरांजली.
द गार्डियनमधला आदरांजलीचा दुवा.
हान्स रॉसलिंग प्लॉट आलेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(३.६, ४०), (४, ५०) हे देश कोनते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी इथे कोर्स करत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ट्रंपच्या 'अमेरिका फर्स्ट', 'बिल्ड द वॉल', 'ग्रॅब देम बाय द पुसी' वगैरे मीम्सची युरोपीय टिंगल. बरेच व्हिडिओज आहेत; चवीचवीनं पाहा, चवीचवीनं हसा -
European Countries Are Trolling Trump With Hilarious “America First” Spoof Videos

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

India got Trump in the form of Modi two-and-a-half years ago: Rahul Gandhi

आता मोदींनी कुणाचे काय ग्रॅब करावे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बु - कालची मोदी नी वापरलेली उपमा ऐकलीस की नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रेनकोट घालून आंघोळ ? ऐकली की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही मुलाखत वाचली. रोचक आहे. वैदिक अश्वमेध आणि तसंच सिंधू संस्कृतीमधलं रिचुअल याचा संबंध जोडलेला रोचक आहे. सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती यांच्यातले ओव्हरलॅप रोचक आहेत.

https://swarajyamag.com/ideas/the-indus-jigsaw-can-it-be-pieced-together...

वरील मुलाखतीवरची टीका.

https://swarajyamag.com/culture/study-of-hindu-culture-the-misplaced-the...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रोचक आहे. त्या काळात जावेसे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिला लेख कळला आणि बराचसा आवडला. दुसरा लेख मआंजावरच्या प्रतिक्रियांसारखा आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

राणा प्रतापानं हळ्दीघाटाची लढाई जिंकली ... राजस्थानच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत!
Breaking history: Maharana Pratap won Battle of Haldighati

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पूर्वी जेव्हा काँग्रेस निवडणूक जिंकत असे तेव्हा, "नैतिक विजय आमचाच झाला आहे" असं तेव्हाचे समाजवादी पक्ष म्हणायचे ते आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

समाजवादी पक्षांनी स्वतःची घातलेली समजूत आणि इतिहासाची फेरफार यांचा परस्परसंबंध हा अतिसभ्यपणा का निरागसपणा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला काय आठवले तेवढे मी सांगितले.

"आपण समजतो तसं नाहीये" ही एक सोयीची पॉप्युलर कथनशैली आहे.

६९% मते विरोधात पडून मोदी निवडणूक हरले.
भारत १९४७ साली स्वतन्त्र झाला नाही. ४७ साली फक्त वसाहतीअंतर्गत स्वायत्तता मिळाली.

अशी विधाने टेक्निकली करेक्ट असतात. वास्तवाशी त्यांचा संबंध नसतो. पण विविध गटांमध्ये असे विचार प्रसृत होतच असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Most Europeans want immigration ban from Muslim-majority countries, poll reveals

A majority of Europeans want a ban on immigration from Muslim-majority countries, a poll has revealed. An average of 55 per cent of people across the 10 European countries surveyed wanted to stop all future immigration from mainly Muslim countries. The Chatham House study, conducted before US President Donald Trump signed an executive order banning immigration to the US from seven predominantly Muslim countries, found majorities in all but two of the ten states opposed immigration from mainly Muslim countries. Only 20 per cent disagreed, while 25 per cent said they did not know.

A ban was supported by 71 per cent of people in Poland, 65 per cent in Austria, 53 per cent in Germany and 51 per cent in Italy. In the UK, 47 per cent supported a ban. In no country did more than 32 per cent disagree with a ban.

खरा तो एकची धर्म ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

How one GOP congressman tamed pro-Obamacare protesters

जस्टिनभाई एकदम शांतपणे बोलले असं ऐकतो. एकदम शांतपणे त्यांनी त्यांचा ओबामाकेअर ला असलेला विरोध पुन्हा एकदा ठामपणे नोंदवला. मी त्या दिवसाची वाट पाहतोय की जेव्हा प्रतिनिधी या "तथाकथित" उपेक्षितांना, वंचितांना ठणकावतील की - तुम्ही गरीब आहात त्याला आम्ही काय करू ?? आरत्या ओवाळू ???

----------

व्हॅलेंटाइन्स डे नको, 'मातृ-पितृ पूजन' दिन करा!

जिल्हाधिकाऱ्यानी काढलेल्या आदेशात लिहिले आहे की लहान मुले आणि युवा वर्गाला माता-पित्यांप्रति पूज्य भाव दर्शवण्याची गरज आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारी जिल्ह्यात 'मातृ-पितृ पूजन' दिवस म्हणून साजरा केला जावा. जिल्ह्यातल्या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये हा कार्यक्रम विशेष रुपात साजरा करावा. घरात, कुटुंबात, गल्लीत, गावात, शहरात या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून या संकल्पनेला वृद्धिंगत करावे.

----------

Promise Day 2017: A look at what PM Narendra Modi offered India in 2014

नमोंनी किती खोटे वायदे केले त्याबद्दल ... तपशीलवार.

-------

The fact that demonetisation was handled so inefficiently should tell the Prime Minister that administrative reforms are almost more important now than economic reforms.

“Before he himself joined the government, economist Bibek Debroy did an analysis for India Today in 2013 on useless ministries. He suggested that 31 ministries out of 55 ministries at the time, ranging from Animal Husbandry to Tourism, be scrapped. And the remaining be restructured into 12 ministries of commerce, trade and industry, consumer affairs, infrastructure, defence, law and corporate affairs, external affairs, home, finance, social sectors, energy and natural resources and science and technology. He calculated that this would effect an overall saving of Rs 1,50,000 crore.”

---------

RSS chief Mohan Bhagwat said on Saturday that no one has any right to either “measure the other person’s patriotism” or to “pass any judgments” on it. “Doosre ki bhakti naapne ka adhikar kisi ko nahin hai… mujhe bhi nahin hai. Koi apne aap ko is desh ka karta-dharta, kuchch bhi maane, to bhi vo kisi ki deshbhakti kitni hai, ye naap nahin sakta. Ya naap kar is pe bol nahin sakta (No one has the right to measure anyone’s patriotism… I too don’t have the right. Even those who may feel they are running the show in cannot measure anyone’s patriotism. Or pass judgment on it),” Bhagwat said at a book release.

किती हास्यास्पद आहे हे, मोहनराव !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी त्या दिवसाची वाट पाहतोय की जेव्हा प्रतिनिधी या "तथाकथित" उपेक्षितांना, वंचितांना ठणकावतील की - तुम्ही गरीब आहात त्याला आम्ही काय करू ?? आरत्या ओवाळू ???

वाट कशाला बघायची? तुम्हीच बना लोकप्रतिनिधी आणि म्हणा की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर ने रामगढ के फडतूस कुत्तों को घास डालना बंद कर दिया है।

हे विश्वचि माझे रामगढ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लो, गांव बसा नहीं कि पुरोगामी आ गये...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ठ्ठो ROFL ROFL ROFL ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे विश्वचि माझे रामगढ.

बायद वे जस्टिनभाई कॅलिफोर्नियातले लोकप्रतिनिधी नाहीत हे तुम्हाला माहीती असेलच. कारण तुम्ही वैश्विक विचार करता (उदा. फ्रान्स ची "मौसी"). पण इतरांसाठी म्हणून सांगतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुत्ते घास खातात???

कधीपासून??????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसे वैसे नाहीत, पुरोगामी आहेत ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Isro to drop off a full load of 104 satellites in space in a single mission

भक्तांनी "गेल्या ६७ वर्षांत" ची रडगाणी थांबवावीत हे बरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ToI 13.3.2017:
विख्यात येल विद्यापीठाने (त्यांच्या एका college ला दिलेले) Calhoun ह्यांचे नांव बादलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
Calhoun हे अमेरीकेचे सात वर्षे (1825-32) उपाध्यक्ष होते, ह्या व्यतिरिक्त येल चे स्नातक सुध्धा होते.
त्यांच्या विरुद्धच्या आंदोलनाचा एकमेव तीव्र मुद्दा म्हणजे त्यांचे गुलामगिरीला असलेले बळकट आणि आयुष्यभराचे वाढते समर्थन हे होय.
प्राथमिक विरोधानंतर, कुलगुरूंनी नामांतराला मान्यता दिली.
महत्वाचा मुद्दा आणि मूलभूत प्रश्न हा आहे कीं - घडलेल्या गोष्टींच्या खुणा 'इतिहास'म्हणून तश्याच ठेवायच्या; कीं त्या खुणा वर्तमान सार्वत्रिक मान्यतांच्या विरोधात आहेत म्हणून काढून टाकायच्या.
ह्या प्रश्नाला अत्यंत संवेदनाशील असे भावनिक कोंदण असते. म्हणूनच संतुलित विचारविनिमय होणे अवघड होते. आपले मत जाणून घेण्यास आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

ह्या महाशयांनी त्या विद्यापिठ / कॉलेज ला पैसे अथवा जमिन वगैरे देणगी म्हणुन दिली होती का?
ह्या प्रश्नाच्या उत्तरावर सर्व अवलंबुन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

College ला त्यांचे नांव केवळ सन्मानार्थ दिले गेले होते. विद्यापीठाचा एक विद्यार्थी अमेरिकेचा उपाध्यक्ष होणे ही त्यांच्याकरिता एक गौरवाची गोष्ट होती. देणगी, जमीन वगैरेंचा कांही संबंध नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

मग आता नाव काढुन घेतले तरी हरकत नाही.

एखाद्या फुकट मिळालेल्या गोष्टीवर कोणी अधिकार सांगु शकत नाही.
----------

देणगी वगैरे देणार्‍यांनी ह्या पुढे मात्र कायदेशीर बंधन घालावे, दिलेले नाव काढणार असतील तर व्याजासकट पैसे परत मिळाले पाहिजेत देणगीदारांच्या वारसांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देणगी वगैरे देणार्‍यांनी ह्या पुढे मात्र कायदेशीर बंधन घालावे, दिलेले नाव काढणार असतील तर व्याजासकट पैसे परत मिळाले पाहिजेत देणगीदारांच्या वारसांना.

व्याजदर जरा जास्त लावावा. कारण अनेकांनी त्या शिक्षणाचा फायदा घेऊन स्वतःला दयनीय अवस्थेतून बाहेर काढले. व जे काढू शकले नाहीत त्यांनी स्वतःचा भार समाजकल्याण खात्यावर टाकला (म्हंजे पुन्हा बहुतेक भार धनिकांवरच की जे करदाते होते).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

College ला त्यांचे नांव केवळ सन्मानार्थ दिले गेले होते. विद्यापीठाचा एक विद्यार्थी अमेरिकेचा उपाध्यक्ष होणे ही त्यांच्याकरिता एक गौरवाची गोष्ट होती. देणगी, जमीन वगैरेंचा कांही संबंध नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

Sasikala convicted by Supreme Court in DA case, asked to surrender immediately

Whether Shashikala is a politician or not is a valid question.

But SC has convicted a wannabe (big) politician and ordered her to be sent to prison. This is a welcome development.

DMK might call for fresh elections.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

DMK might call for fresh elections.

बहुधा नाही. पनीर बनेल मु.म. मोस्टली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पनीर ऑलरेडी मुम आहे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काळजीवाहू आहे. राजीनामा दिला होता. आता बहुधा परत आमंत्रण येईल. भाजपाला फायद्याचा आहे हा निर्णय. राष्ट्रापातीपदाच्या निवडणुकीत पनीर/अद्रमुक पाठींबा देतील मोस्टली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> पनीर बनेल मु.म. मोस्टली. <<

हाकलला त्याला. मजा आहे न् काय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अर्र्र... हे वेगळचं झालं.

रच्याकने, या केसची सुरुवात सुब्बु स्वामीने केली होती. वीस वर्ष लढला गडी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>या केसची सुरुवात सुब्बु स्वामीने केली होती. वीस वर्ष लढला गडी.

Doubtful. 18 Years back Subbu Swami in conjunction with Jaylalita and Sonia, brought Vajpayee Govt down. If he had initiated the case 20 years ago, it is unlikely JJ would ally with him.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्वामीच होता तो. पहिली कंप्लेंट स्वामींनीच केली होती. वाजपेयींना खाली पाडण्यात जयललितांनी त्याच्या संगनमत कसं केलं ते नाही माहिती.
इथून

On June 14, 1996, Subramanian Swamy, then Janata Party leader, filed a complaint before the Principal Sessions Judge in Chennai alleging that Jayalalithaa had assets disproportionate to her known sources of income. Swamy, was then the President of the the Janata Party, which has since merged with BJP.

---

( एखाद्या केसची मूळ फाईट कोणी सुरू केली हेच विसरले यार लोक Sad २जी मधली फाईटपण यांनीच सुरू केलेली. स्वामींच्या इतर जोकरपणामुळे तीन मोठ्या भ्रष्टाचाराच्या केसेसमध्ये त्यांचं बरच योगदान आहे हे झाकोळलं जातं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> Doubtful. 18 Years back Subbu Swami in conjunction with Jaylalita and Sonia, brought Vajpayee Govt down. If he had initiated the case 20 years ago, it is unlikely JJ would ally with him. <<

हे पाहा. २० ऑगस्ट १९९६ची केस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आत्ता ही सुप्रिम कोर्टात स्वामी च गेला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे पीसी बीसी कोण?

पीसी म्ह. चिदंबरम असेलसे वाटते, पण मग बीसी = ? ते नाम आहे की विशेषण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पीसी = पापा चोर = पी चिदंबरम
बीसी = बेबी चोर = कार्थि चिदंबरम ( स/ऑ पीसी)
TDK = ताडका = सोनिया गांधी
बुदधू = ओब्वियसं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म्हणुनच मी स्वामी ची डायहार्ड फॅन आहे. सध्याच्या राजकारण्यांमधला एकमेव पीएम मटेरीअल माणुस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वामी इन्कम टॅक्स काढून टाका अशी मागणीपण करत असतात Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्याच्या कडे असेलच प्रॉपर अल्टरनेटीव्ह. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणुनच मी स्वामी ची डायहार्ड फॅन आहे. सध्याच्या राजकारण्यांमधला एकमेव पीएम मटेरीअल माणुस आहे.

असे कोणते गुण आहेत त्याच्यामधे ? ( शैक्षणिक अर्हता सोडून. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भ्रष्टाचाराविरुद्ध काहितरी काँक्रिट करण्याची इच्छा असणं आणि काहितरी करता येण्याची केपेबिलिटी असणं. नर-इंदिरा नुस्तेच म्हणतात आमच्याकडे कुंडल्या आहेत हे. आणि ऑफ्कोर्स वैयक्तिक आयकर सुटका Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या निमित्ताने जुनीच शंका परत मांडतो, या बुढ्ढ्या स्वामीला अजूनपर्यंत जिवंत कसंकाय ठेवलं इतक्या महान गुंडांनी? हा तर वन मॅन आर्मी आहे ना? त्याला टपकावायला काय लागतंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनुपशी सहमत. मला स्वामी नेमक्या त्याच कारणानी आवडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नुस्ते सहमत होऊ नका, माझ्या शंकेचे समाधान करा. स्वामीला टपकवणे सोपे की अवघड? तो जिवंत राहण्यात कुणाचा इंट्रेस्ट आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते माहिती नाही. पण तो उघड उघड लोकांची निंदानालस्ती करतो किंवा आरोप करतो पण एकही माणुस त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करत नाही, हे पण लक्षात घेण्यासारखे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शैक्षणीक अर्हतेला माझ्या दृष्टीनी शुन्य कींमत आहे. ( शिक्षण काय रेनकोटवाल्यानी पण घेतलय, लुंगीवाल्यानी पण घेतलय )

स्वामी प्रचंड हुशार आहे आणि गट्सी आहे. नुस्ताच बोलणारा नाही, तर काहीतरी करणारा आहे.

हाम्रीकेत असता तर फार मोठा झाला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यायला काय माणूस हय. फिरोजखानच्या वर धमक्या देतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक फारएण्डी समीक्षा झाली पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जयललिता जीवंत असती तर ती पण दोषी ठरली असती का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जयललिता जीवंत असती तर केसचा निकाल लागला असता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भाजपाला फायद्याचा आहे हा निर्णय. राष्ट्रापातीपदाच्या निवडणुकीत पनीर/अद्रमुक पाठींबा देतील मोस्टली.

This will lead to another round of "tamil asmita" cry and brouhaha over central govt overshadowing "tamil asmita".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

PSLV C37 launch : ‘अबतक १०४’; इस्रोने रचला इतिहास!

http://www.loksatta.com/desh-videsh-news/isro-launch-of-pslv-longest-fli...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Conservatives really are better looking, research says

अजो, अनु राव, ब्याटू काय म्हंता ??

( मी काँझर्व्हेटिव्ह नाही. )

The study shows correlation, not causation, but the researchers float a simple economic explanation for why this might happen. Numerous studies have shown that good-looking people are likely to earn more, and that people who earn more are typically more opposed to redistributive policies, like the progressive taxes and welfare programs favored by the left.

---

Two days after a parliamentary delegation from Taiwan visited India, China lodged a diplomatic protest with New Delhi asking it to deal "prudently" with Taipei-related issues so as to maintain sound Sino-Indian ties.

मोदी फारच प्रेडिक्टेबल झालेले आहेत ब्वॉ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Thusly our ugly Loksabha keeps going socialist???
Nehru was damn good looking, Lady Mountbatten would say!
As to Modi-Saheb in this regard, the less said the better!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ऐसीवरचं देवनागरी टंकन आता सुरू झालंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Conservatives really are better looking, research says

प्रश्नच नाही, शेवटी कसे असते गब्बु. तुमचे विचार ट्रान्सलेट होतातच वागण्यात आणि दिसण्यात. विकृत विचार असतील तर काही दशकाच्या आयुष्यानंतर दिसणे पण बिघडेलच ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो पण तुझा फोटो बघितल्याशिवाय आम्हाला कळणार कसं ?

( पोलिस ला कळणार कसे की आक्सिजन झालाय म्हणून ... ? हर्जूनाना ला पाठीवलाय .... )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> हो पण तुझा फोटो बघितल्याशिवाय आम्हाला कळणार कसं ? <<

अनुतैंनी केलेल्या विधानासाठी तुम्ही त्यांना उत्तरदायी ठरवताय? काहीही हं गब्बु!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अनुतैंनी केलेल्या विधानासाठी तुम्ही त्यांना उत्तरदायी ठरवताय? काहीही हं गब्बु!

गब्बु नी विचारले स्पेसिफिकली मला, मी सांगीतले. लगेच दुसर्‍या धाग्यावर गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.thenewsminute.com/article/mannargudi-intrigue-how-sasikalas-f...

शशिकला आणि तिचा नवरा केंद्राशी असलेला तमिळनाडुमधला मन्नारगुडी माफिया सरकारमधल्या अनेक गोष्टी कंट्रोल करतो. त्या फॅमिलीबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Pakistan most dangerous country for world: Former CIA official

"In the end, while Pakistan is not the most dangerous country in the world, it probably is the most dangerous country for the world. There seem few levers to pull in Pakistan today, but if we pursue a strategy of containment or disengagement, things will only get worse,"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत येताना अलीकडे काय काय तपासणी होते याची रोचक बातमी.
फोन, फेसबुक व इतर सोशल मीडिया पासवर्ड्स, कंप्युटरची डिस्क वगैरे

एकंदरीत मजा आहे. इन द ल्यांड ऑफ द फ्री अँड होम ऑफ द ब्रेव
https://arstechnica.com/tech-policy/2017/02/what-could-happen-if-you-ref...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही बातमी आल्यापासूनचा प्रश्न असा की हे सर्व लाँगटर्म येणार्‍यांकरिता की चारपाच दिवस ते महिनाभर येणार्‍यांसाठीसुद्धा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लाँग टर्म शॉर्ट टर्म वगैरेचा काहीही संबंध नाही. देशात प्रवेश करताना तुमची संपूर्ण तपासणी केली जाईल. आता या तपासणीमध्ये सोशल मीडियाचे पासवर्ड्स, इलेक्ट्रॉनिक डिवाईसेस, फोन, लॅपटॉपवरील डेटा वगैरेचां अंतर्भाव आहे. ही माहिती देण्यास नकार दिला तर १. तुम्ही अमेरिकन नागरिक असल्यास तुम्हाला प्रवेश द्यावाच लागेल मात्र कदाचित काही काळ अटकेत ठेवू शकतील आणि नोकरीची काशी - पर्मनंट पोलीस रेकॉर्ड, किंवा अॅबसेन्स विदाऊट नोटीस करतील. २. अमेरिकन नागरिक नसल्यास परत पाठवतील आणि तिकीटाच्या पैशांची काशी करतील.

नासासारख्या संस्थांमध्ये नॉन डिस्क्लोजर किंवा इन्फर्मेशन लीकबद्दल जोरदार अॅग्रीमेंट वगैरे असतात त्यांच्या एका कर्मचाऱ्याला काय त्रास झाला याची मजेशीर गोष्ट.
https://arstechnica.co.uk/tech-policy/2017/02/nasa-scientist-detained-us...

---

गंमत म्हणजे यापूर्वी अशी तपासणी केलेल्यांमध्ये चेलसी मॅनिंगची वकील आणि गांजाच्या कायदेशीरपणासाठी लढा देणारा कार्यकर्ता यांचा 'योगायोगाने' समावेश झालाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे ते केसरी टूरद्वारे जाणार्‍यांनाही द्यावं लागणार?

गॉड स्क्रू अमेरिका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यावर तुमचे डिलबर्टकाका काय म्हणतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता या तपासणीमध्ये सोशल मीडियाचे पासवर्ड्स, इलेक्ट्रॉनिक डिवाईसेस, फोन, लॅपटॉपवरील डेटा वगैरेचां अंतर्भाव आहे. ही माहिती देण्यास नकार दिला तर १. तुम्ही अमेरिकन नागरिक असल्यास तुम्हाला प्रवेश द्यावाच लागेल मात्र कदाचित काही काळ अटकेत ठेवू शकतील आणि नोकरीची काशी - पर्मनंट पोलीस रेकॉर्ड, किंवा अॅबसेन्स विदाऊट नोटीस करतील.

बरोब्बर सात दिवसांपूर्वी देशात प्रवेश केला. कंप्यूटरवर पासपोर्ट स्कॅन स्वतःच केला, तिथेच इलेक्ट्रॉनिक एन्ट्री फॉर्म भरला. त्याची मशीनमधून रिसीट आली. इमिग्रेशन ऑफिसरच्या समोर जावंसुद्धा लागलं नाही. पुढे बॅगा ताब्यात घेतल्यावर बाहेर पडतांना कस्टम ऑफिसरने ती रीसीट काढून घेतली. झालं.
सगळ्या प्रोसेसला २५ मिनिटे लागली, त्यातली १५ मिनिटे बॅगांसाठी प्रतीक्षा करण्यात गेली...
हे मलाच नाही तर माझ्याबरोबर असलेल्या अन्य नागरीक प्रवाशांच्या बाबतीतही झालेलं दिसलं...
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तपासणी करणारी सुंदर स्त्री असेल तर मी ....

कई ख्वाब देख डाले यहा मेरी बेखुदी ने....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येतीकाऊसात123?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

A30 का ऊ7

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येतेस का ऊसात ते कळलं पुढील १-२-३ चा खुलासा करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"This password does not satisfy the length and complexity requirements. Please enter another password."

अर्थात गब्बरभाऊंच्या पासवर्डमुळे प्रश्न सुटेल म्हणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

This password does not satisfy the length and complexity requirements.

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तपासणी करणारी सुंदर स्त्री असेल तर मी ....
कई ख्वाब देख डाले यहा मेरी बेखुदी ने....

तपासणी ती करणारे , तुम्ही तिची उलटतपासणी करायची नाहीये हे नम्रपणे लक्षात आणुन देऊ इच्छिते. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे त्याला कष्टही करायला लागणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुळात तामिळनाडूतल्या राजकारणावर उत्तरप्रदेश निवडणूका असूनही हेडलाइन्स याव्यात हेच भाजपाला किती अपमानजनक आहे Tongue
त्यात युपीच्या बातम्यांतही २०१४च्या तुलनेत सपा-काँग्रेसच्या (भल्या/बुर्‍या)उल्लेखाशिवाय एकही बातमी दिसू नये यात भाजपाची सोशल मिडीया म्यानेजमेंट कमी पडते आहे याचे हे संकेत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मलेरियावरील लस प्रभावी ठरल्याचा दावा...

http://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/science-technology/ne...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

.
नेतानयाहूंची ट्रंप बरोबरची पत्रकार परिषद. कॉमन शत्रू - रॅडिकल इस्लाम चा उदय. रोखठोक. गोलगोल, गुळसूगुळसू नाही. थेट, स्पष्ट, नि:संदिग्ध.
.
.
.

.
.
.
( पण गब्बर, ट्रंप च्या खुर्ची चं काय खरं दिसत नाही. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माजी शिवसेनाप्रमुख देखील नेहमी असेच रोखठोक वगैरे बोलायचे. परंतु त्यातून काही साध्य झाल्याचे/कुठले प्रश्न सुटल्याचे ऐकिवात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माजी शिवसेनाप्रमुख देखील नेहमी असेच रोखठोक वगैरे बोलायचे. परंतु त्यातून काही साध्य झाल्याचे/कुठले प्रश्न सुटल्याचे ऐकिवात नाही.

बरं मग ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोखठोक बोलणे हा उपयुक्त गुण असतोच असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रोखठोक बोलणे हा उपयुक्त गुण असतोच असे नाही.

कोणत्याही विशिष्ठ मुद्द्याबाबत बोलायचं असेल तर राजकारणी तिन प्रकारचे असतात -

(१) त्या मुद्द्याबर रोखठोक बोलणारे
(२) त्या मुद्द्याबर मोघम, गुळसूगुळसू बोलणारे
(३) त्या मुद्द्याबर मौन बाळगणारे

आता रोखठोक बोलणारे फारसं काही करून दाखवतातच असं नाही असं तुम्हाला म्हणायचंह आहे असं दिसतं.
त्यामुद्द्यावर मोघम, गुळसूगुळसू बोलणारे काही करून दाखवतातच असं नाही. याची अनेक उदाहरणं असतील.
आता उरले - त्या मुद्द्याबर मौन बाळगणारे - त्यांच्या बाबतीत पण असंच म्हंटलं जाऊ शकतं की मौन बा़ळगणारे सुद्धा फारसं काही ठोस करतीलच असं नाही. याची उदाहरणं तर गल्लोगल्ली सापडतील.

मला काय म्हणायचंय ते आणखी स्पष्ट करायलाच हवं का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला काय म्हणायचंय ते आणखी स्पष्ट करायलाच हवं का ?

मीम

बोलणं (किंवा मौन बाळगणं) याला फार काही अर्थ नाही, असं थत्ते चाचा म्हणत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बोलणं (किंवा मौन बाळगणं) याला फार काही अर्थ नाही, असं थत्ते चाचा म्हणत आहेत.

मला जे म्हणायचं होतं ते हे की = "क्रियेवीण वाचाळता" असं तर सगळ्याच राजकारण्यांबद्दल म्हणता येऊ शकतं.

--

आमचा गर्भित मुद्दा वेगळाच आहे.

आमचा मुद्दा हा आहे की इस्लाम हा अनिवार्यपणे निर्दोष असतोच व आहेच असं गोबेल्सनीती वापरून ठणाणा करणार्‍यांना प्रत्युत्तर म्हणून इस्लाम हा दोषी असू शकतो असं गोबेल्स नीती वापरूनच सांगणं गरजेचं आहे. व ते काम ट्रंप, नेतानयाहू हे लोक करत आहेत. लवकरच बाकीचे सामील होतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>इस्लाम हा अनिवार्यपणे निर्दोष असतोच व आहेच असं गोबेल्सनीती वापरून ठणाणा करणार्‍यांना प्रत्युत्तर

ओके. तुमचा वाद त्यांच्याशी चालू ठेवा......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्तेचाचा हे फस्ट्रेटेड हिंदुत्ववादी आणि संघी आहेत हे सारखे सारखे जाणवते.
काही लोकांनी आणि संघटनांनी रोखठोक बोललेले आचरणात आणले नाही म्हणुन थत्तेचाचा वैतागले आहेत.

---------
मला कधी कधी मालकीणबाई समाजवादी आणि वाळवंटीधार्जीण्या लोकांना आतुन त्रास देण्यासाठी संघाच्या अतिगुप्त मिशनवर असाव्यात अशी शंका येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>थत्तेचाचा हे फस्ट्रेटेड.....

रोखठोक बोलणारा प्रत्यक्षात काही करू शकत नाही हे वारंवार कळूनही लोक रोखठोक बोलणारा नवा माणूस दिसला की खूष होतात त्याचे फ़्रस्ट्रेशन येते.

अर्थात सध्यातरी ट्रंप बोलल्याप्रमाणे करतो असे वाटत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

किमान एका गोष्टीत आता आपण चीनला मागे टाकलंय.
India’s Air Pollution Rivals China’s as World’s Deadliest

संस्कृतीद्वेष्ट्यांना मात्र हे सहन होत नाहीए -

India, on the other hand, had yet to undertake sustained public policy initiatives to reduce pollution, said Gopal Sankaranarayanan, an advocate at the Supreme Court of India who successfully petitioned it to ban licenses to sell fireworks in the New Delhi metropolitan area last year.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सॅमसंग कंपनीचे प्रमुख ली यांना अटक
http://www.reuters.com/article/us-southkorea-politics-samsung-group-idUS...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

PM Modi promised like DDLJ's Shah Rukh Khan, turned out Sholay's Gabbar: Rahul Gandhi

इसी बहाने ही सही ... आपने हमे याद तो किया !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वच्छ नदी विरुद्ध नोकर्‍या

http://indianexpress.com/elections/uttar-pradesh-assembly-elections-2017...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बॅटोबाचा लेख उद्याच्या लोकसत्ताच्या पुरवणीत छापुन येणार आहे ( लोकरंग मधे ). त्यासाठी बॅतोबाचे अभिनंदन.
लोकसताने बॅतोबाचे नाव जहिरातीत दिल म्हणजे बॅतोबाच्या नावाला सेलिंग व्हॅल्यु प्राप्त झाली आहे, त्यामुळे डबल अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या बात! अभिनंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बॅटमॅन - कीप इट अप. योग्य प्रयत्न योग्य दिशा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाचायचाय!!! शीर्षक काय आहे? कळणार कसं ब्रूस वेय्न कोण आहे ते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

निखिल बेल्लारीकर या नामवंत लेखकांचा लेख वाचा. बॅट्या त्यांचीच नक्कल करतो .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वावावा क्या बात है बॅट्या तुस्सी ग्रेट्ट हो.

विषय काय आहे लेखाचा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिनंदन.
उद्या वाचेनच.
यह सिलसिला चलता रहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचायलाच पाहिजे.

कोणी इथे लिंक वगैरे डकविल्यास कायमस्वरूपी वाचनखूण वगैरे राहील, एवढेच नम्रपणे सुचवून खाली बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॅटोबांचे भटोबांकडून अभिनंदन!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकसताने बॅतोबाचे नाव जहिरातीत दिल म्हणजे बॅतोबाच्या नावाला सेलिंग व्हॅल्यु प्राप्त झाली आहे, त्यामुळे डबल अभिनंदन.

आय बेग टू डिसग्री.

जेव्हा एखादे विद्यापीठ (आपले अलम्नस नसणाऱ्या, परंतु) एखाद्या क्षेत्रात काही कामगिरी वगैरे केलेल्या एखाद्या व्यक्तीस काही ऑनररी पदवी वगैरे बहाल करते, तेव्हा तो त्या व्यक्तीचा बहुमान करण्याचा प्रयत्न वगैरे नसून, त्या व्यक्तीशी अापले नाव जोडून विद्यापीठ स्वत:चा सन्मान करून घेत असते.

तद्वत, लोकसत्तेने तसे करून लोकसत्तेच्या नावाला सेलिंग व्ह्याल्यू प्राप्त करून दिली आहे, एवढेच नम्रपणे नमूद करून मी आपली रजा घेतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कया बात है!!! Smile तरीच बॅट्या नबांचा फॅन आहे. कळत नाय होय आम्हाला ते प्रतिसादातून Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुराव, आबा आणि शुचि- अनेकानेक धन्यवाद. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बधाई.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

केवळ अद्भुत म्हणावा असा इतिहास:
The oily hindu flyer in the world (ca 1912) - http://www.airspacemag.com/daily-planet/mohan-singh-aviator-of-mystery-1...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

बॅटमन यांचा लेख छानच आहे. हा लेख साधनांची तोंडओळख आणि तिथल्या पुराभिलेखागारातल्या सुविधा यावर असला तरी २००० पानांचा मजकूर शोधणे,नकलून घेणे हेच आधी चिवट कष्टमय काम आहे. बहुभाषाकोविदता असल्याने,निवडलेल्या विषयाचा अनेक आणि विविध बाजूंनी वेध घेता येणे ही इतरांकडे नसलेली ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्या संशोधनात एकांगीपणा न येता आतापर्यंत एकाच बाजूने दिसलेले सत्य अनेक बाजूंनी पडताळण्याची शक्यता आणि संधी त्यांना आहे. एव्हढ्या लहान वयात अशी चिकाटी दाखवून नवीन साधने शोधून काढणे आणि इतिहासासारख्या प्रदीर्घ काळ चालणार्‍या संशोधनात डोके खुपसून बसणे हे महान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीचे 'जाने माने सदस्य बॅटमॅन' यांचा लोकसत्तेतील लेख (19 फेब्रु) वाचून आनंद तर झालाच, पण (अधिक ज्ञानाची) भूक पण चाळविली गेली.
लेखागारातील सुविधा आणि उत्तम रीत्या ठेवलेल 300 वर्षे जुनेे रेकॉर्डस् ह्याचे वर्णन रोचक होते. 5परंतू जुन्या डच records वरून जे नवनीत मिळण्याची आस होती, ती फक्त थोडीशीच पूर्ण झाली. अर्थात, लेखकाने सांगितल्याप्रमाणे - 'हे काम किचकट आणि वेळखाऊ आहे'- ह्याची पूर्ण जाणीव आहे.
त्यामुळे सध्या पुढील अजूनही जास्त निष्कर्षपूर्ण लेखाची वाट बघतो आहे. पुलेशु.
अवांतर: अश्या एखाद्या विषयासाठीं (जो आपला दैनंदिन कामाचा, जीवनाचा भाग नाही, त्याकरिता) इतके झपाटून काम करणे, त्याचा इतका सखोल मागोवा घेणे - हे केवळ थक्क करणारे आहे. ह्याकरीता जितके अभिनंदन करावे तितके कमीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

बॅटमन लेख खूप सुंदर आहे. मसुदा/माहीती, भाषा आणि मांडणी लाजवाब आहे. असं काही वाचलं की इतिहासात रस का नाही निर्माण होणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजो, आबा, सुधीर, भटोबा, नबा - अनेक धन्यवाद!

राही, विवेकसिन्धु- _/\_ Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं