Submitted by अनुप ढेरे on मंगळवार, 07/03/2017 - 10:04
सरकारने फक्तं तात्पुरते गेलेल्या लोकांची (ह१ब, ल१ , विद्यार्थी,पर्यटक ,व्यवसायासाठी गेलेले ब१/ब२ वाले यांचीच काळजी करावी.
40% (8 मत)
वरील सर्व अधिक ग्रीन कार्ड होल्डर यांचीच काळजी करावी.
10% (2 मत)
वरील सर्व अधिक जे भारताचं नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिक झालेत त्यांची देखील काळजी करावी.
20% (4 मत)
सेकंड जनरेशन इमिग्रंत्सची (बोले तो abcd) यांची देखील काळजी करावी.
30% (6 मत)
एकूण मते: 20
field_vote:
No votes yet
प्रतिक्रिया
ल्यूडिक्रस
बिनकामाचे फंडे पेलण्याअगोदर ते भाषांतर नीट करा. स्काउंड्रल म्हणजे धटिंगण?????
झालंच तर पराभूत ढोंग्यांचा अखेरचा आसरा म्हणजे रंगपंचमीला जसे दिसेल त्याच्यावर रंग लावतात तसे दिसेल त्याला सेक्सिस्ट, इस्लामोफोब, स्काउंड्रल वगैरे विशेषणे लावत सुटायची. देशाचे सर्वच्या सर्व फायदे उपटूनही देशभक्तीला शिव्या घालायच्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
झालंच तर पराभूत ढोंग्यांचा
नायतरकाय !
कोणत्याही परिस्थितीत सत्य नाकारत, फुटक्या ढगाच्या मागं बोंबलत फिरायची लक्षणं.
देशभक्तीला शिव्या
सध्याची भाजप-प्रणित देशभक्ती ही सरळ सरळ फॅसिस्ट आहे हे रोज दिसते आहेच!
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
सध्याची भाजप-प्रणित देशभक्ती
अरे हो.
फॅसिस्ट हा शब्द विसरलो होतोच. वरच्या लिस्ट मधे अॅडवला पायजे.
रेसिस्ट, फॅसिस्ट, सेक्सिस्ट, मिझॉजिनिस्ट, होमोफोबिक, इस्लामोफोबिक, झेनोफोबिक, ट्रान्सफोबिक, ...........
अजून येऊद्या.
भाजप जे करते त्याबद्दल
भाजप जे करते त्याबद्दल देशभक्तीच्या कन्सेप्टलाच शिव्या दिलेल्या जर चालतात तर वाळवंटी धर्मीयांच्या आचरणाबद्दल त्या धर्माला शिव्या घातलेल्या का चालू नयेत?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
स्काउंड्रल म्हणजे धटिंगण?????
मूळ मुद्दा सोडून केसांचे द्विभाजन !
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
मूळ मुद्दा आणि भाषांतर
मूळ मुद्दा आणि भाषांतर दोन्हीही गंडलेले आहे म्हणून त्यांचा सेपरेटली परामर्श घेणे गरजेचे आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
देशभक्ती हा धटिंगणांचा अखेरचा
अमेरिकेत बसून अमेरिकेतल्या सुखांचा (लॉ अँड ऑर्डर, इ) आस्वाद घेत भारतातल्या सरकारला शिव्या देणे आणि नक्षलवाद्यांना सहानुभूती देणे हा धटिंगणांचा अखेरचा आसरा असतो. आणि अमेरिकेत असे गेलेले भिकारडे आपल्या मूळ देशाच्या विरोधात अमेरिकन सरकारसाठी फितूरगिरी करतील असा आशावाद ठेवणे हा त्याही पेक्षा मोठा धटिंगणांचा आसरा असतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हिंदूंच्याच हत्या घडवून राज्यावर आलेले हलकट कृतक-हिंदुत्ववादी
भारतातल्या सरकारला शिव्या देणे
सत्य बोलणे म्हणजेच भारत सरकारला शिव्या देणे असे झाले आहे खरे.
नक्षलवाद्यांना सहानुभूती: हे कुठून आलं बोवा ? बहुधा कधीतरी आदिवासींवरील पोलीस/सैनिकांच्या बलात्कारांबद्दल लिहिले असेल . पण ते सत्य नाकारायलाच पाहिजे, नाही का ? शेवटी मतलबी 'देशभक्ती' हीच खरी!
अमेरिकेत बसून अमेरिकेतल्या सुखांचा (लॉ अँड ऑर्डर, इ) आस्वाद घेत
किती ती जळजळ ? तरी बरे हिंदूंच्याच हत्या घडवून राज्यावर आलेले हलकट कृतक-हिंदुत्ववादी (ज्यांना सामान्य हिंदूंचे काहीही घेणेदेणे नाही!) यांच्या सुमार आणि नगण्य आर्थिक कामगिरीतूनही त्यांना शहरी सरकारे उत्तम लाईफ-स्टाईल देतात. केवळ बिनलायकीच्या पिढीजात वर्चस्वामुळे! !
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
मिलिंद जी अजोंनी
मिलिंद जी अजोंनी सर्व अमेरीकन भारतीयांना शिव्या घातलेल्या नाहीत फक्त त्यांना जे नक्षलवादास प्रोत्साहन देतात. मला वाटतं तुमचा गैरसमज झाला.
हिंस्त्र नक्षलवाद हा डाव्या चळवळीवरचा डाग असून..
अजो यांच्या अनभ्यस्त प्रतिक्रिया प्रसिद्धच आहेत. हिंस्त्र नक्षलवाद हा डाव्या चळवळीवरचा डाग असून त्याने ती चळवळ बदनाम होऊन मागे पडत आहे, असे मी (आणि अनेक भारतीय डाव्यान्नी ) म्हटले आहे. परंतु सत्याचीच ऍलर्जी असणाऱ्यांना त्याचे काय?
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
हिंस्त्र नक्षलवाद हा डाव्या
तसा मी देखिल मूळचा डावाच आहे. पण हे कळेल का आपल्यात अलिकडे डाग नाही असं काय काय चालू आहे? दुसर्यांचे डागसहस्रनाम सोडून.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हिंस्त्र नक्षलवाद हा डाव्या
ऑ!
मग हेच वाक्य
हिंस्त्र धार्मिक आतंकवाद हा उजव्या चळवळीवरचा डाग असून त्याने धार्मिक चळवळ बदनाम होऊन मागे पडत आहे, असे कोणी म्हटले तर तुम्हास ते मान्य आहे का?
धार्मिक चळवळी होणे योग्य आहे असे तुमचे मत आहे का?
कितीही गप्प रहायचं ठरवलं तरी हे डाव्या टोकाचेही इतकं कैतरी अडाणी बोलतात की इच्छा असो नसो खोडल्याशिवाय रहावत नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हिंदूंच्याच हत्या घडवून
जगात अक्कल तुम्हाला (डाव्यांना) एकट्यालाच आहे का?* जगात विश्वासार्हता तुम्हाला एकट्यालाच आहे का? आमच्या भारतातल्या (हे अमेरिकन माणसांस उद्देशून आहे म्हणून आमच्या) जगळ्याच संस्था तुम्हाला नालायक वाटत असतील तर आमच्या देशाबद्दल बोलणं बंद करा. कारण संवाद पुढे चालू ठेवायला एक थ्रेशोल्ड ट्र्स्ट लागते.
हिंदूच्याच कोणत्या हत्या घडवून सत्तेवर कोण आलं म्हणताय? काश्मिरी पंडीतांच्या, शीखांच्या हत्यांची फुशारकी निवडणूकीत काँग्रेस मारत असते असं म्हणताय का? आतल्या गोटात? तुम्हाला काँग्रेस कधी कळलीच नाही! गोध्राबद्दल बोलताय का? २.५ कोटी यात्रेकरू रोज रेल्वे वापरतात भारतात.एका डब्यात १०० जण मानले (१००% प्लस कॅपिसिटी यूटिलायझेशन) तरी २.५ लाख डबे रोज पेटवता येतील. एक पेटवून सत्ता मिळतेय ना? मस्त आहे ना हा मार्ग, रोज २.५ लाख पंतप्रधान पदं बुक करायला स्कोप आहे!! काय बोलताय काय? डावे झालात म्हणून काहीही बोलणार का?
आमच्या देशातल्या लोकशाहीय पद्धतीने निवडून आलेल्या सरकारांना अशी नावे ठेऊ धजतात कसे हे डावे लोक? तेही स्वतः जगातल्या सर्वात मोठ्या भांडवलवादी देशात राहून? बु*खाली दम असेल तर तुमचे जे मित्र राष्ट्र आहेत ना - जसे कि पाकिस्तान, सौदी अरेबिया - तिथली सरकारे कशी आहेत ते विचारा तुमच्या ओबामाला, क्लिंटनला, दुसर्या महान डेमोक्रॅट्सना आणि रिपब्लिकन्नांत कोणाकोणाला. होते का बघू हिंमत, घालतं का बघू कुणी भीक 'समस्या नसलेल्या अमेरिकन पुरुष नागरिकाला'.
आमच्या देशात काँग्रेस असो, बीजेपी असो नैतर अजून कोणती आघाडी असो, निवडणूकीत डावपेच करतात. पण त्यांच्या भूमिकांची फार कडक समीक्षा होते. कोणाला माहित नसतं कोण निवडून येणार आहे, मग तो मोदी असो नैतर पिंपरी चिंचवड असो नैतर ६७बाज केजरीवाल असो. फक्त तुम्हा डाव्यांनाच अक्कल आहे अशी विधाने करत जाऊ नकात, आणि भारताबद्दल बोलताना सांभाळून बोलत चला. आमच्या न्यायालयांचा सन्मान ठेवत जा. ते गुन्हेगारांना सत्तेवर ठेवत नाही. ते नै जमलं तर किमान आम्हा भारतीयांच्या बेसिक अकलेचा सन्मान ठेवत चला.
आमची सरकारे व्यवस्थित निवडून आलेली असतात. आणि क्वचित प्रसंगी आम्ही तुम्ही अमेरिकन लोकांना पण प्रशिक्षण देतो लोकशाही कशासोबत खायची त्याची. वी आर हेडक्वार्टर्स ऑफ डेमॉक्रॅसी. स्टॉप व्हिलिफाईंग अस.
================================
आणि तुम्ही डावे का खरे का खोटे का काय? काय ते नक्की ठरवा. तुम्ही जर चांगल्या दर्जाचे डावे असाल तर कोणी पक्ष खर्या हिंदुत्ववाद्यापेक्षा कृतक-हिंदुत्ववादी असलेलं बरं नाही का? मंजे चितही माझी नि पटही माझी?
========================================================
*तुम्हांना एकट्यांनाच हे व्याकरणदृष्ट्या चूक असावं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजोचा सिक्सर. अमेरिकेचे
अजोचा सिक्सर.
अमेरिकेचे नागरिक असलेल्यांनी भारतीय नागरिकांना अक्कल शिकवू नये. अमेरिकेचे पवाडे जरूर गा पण हमारा हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद जरूर रहेगा!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आइशप्पथ. कड्ड्ड्ड्ड्क
आइशप्पथ. कड्ड्ड्ड्ड्क एकदम.
जोश्यांचा प्रतिसाद वाचताना "तू माझ्या....." हाच मराठी गदरातला डॉयलॉग आठवत होता.
हायला! अजो ये तो सिद्दा
हायला! अजो ये तो सिद्दा सिक्स!
क मा ल!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
#micdrop
*drops mic
onefortan out.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
हिंदूंच्याच हत्या घडवून
क्लासिक व्हॉटबाऊट्री करतो.
तुमच्या आवडत्या डाव्यांनीच (उदा स्टॅलिन, माओ) त्यांच्या अनुयायांना म्हंजे प्रोलेटेरियट मधल्या लक्षावधींना सरळसरळ चिरडले होते ते विसरलात काय, ओ मिलिंदराव ?
हा घ्या पुरावा.
--
मोदींनी किती हिंदूंना मारले - नेमकी आकडेवारी सांगा. पुराव्यासकट.
रेसिस्ट ला अमेरिकन
अमेरिकन राष्ट्रद्रोह्याला सेक्यूलर शब्द कसा वाटतो तसा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अमेरिकन राज्यकारभारात रशियाला गुप्तपणे घुसू देणारे ट्रम्प
अमेरिकन सेक्युलरांच्या "राष्ट्रद्रोहाचे" एखादे उदाहरण ? (चुकलेच. मला वाटते अमेरिकन राज्यकारभारात रशियाला गुप्तपणे घुसू देणाऱ्या श्री डोनाल्ड ट्रम्प यांना तुंम्ही 'सेक्युलर " मानता . ते स्वतःला 'ख्रिश्चन" मानत असल्याचे त्यांनी निवडणुकीत जाहीर केले होतेच . पण चार बायका केलेल्याला, आणि एक लग्न चालू असताना दुसरे लफडे करणाऱ्याला बहुधा 'ख्रिश्चन " म्हणायची पद्धत नाही !)
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
रेसिस्ट ला अमेरिकन
हॅहॅहॅ
सेक्युलरिस्ट ला "भारतीय भ्रष्टाचारी" हा शब्द कसा वाटतो ?
उगीचच नसलेला मुद्दा सिद्ध करायचा केविलवाणा यत्न !!!!
नाय नाय तसं नाय.... भारतीय
नाय नाय तसं नाय....
भारतीय भ्रष्टाचार्याला सेक्यूलर शब्द कसा वाटतो असं ते आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
"हिंदुत्ववादी" शिवसेना तुमच्या लेखी भ्रष्टाचारी दिसत नाही !
म्हणजे "हिंदुत्ववादी" शिवसेना तुमच्या लेखी भ्रष्टाचारी दिसत नाही ! आंधळेपणाचा एक नवा नमुना!
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
लोलवा, गब्बर बोलतोय नेसेसरी
लोलवा, गब्बर बोलतोय नेसेसरी कंडिशनचं आणि तुम्ही बोलताय सफिशियंट कंडिशनचं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एका मित्राने अलिकडेच हा
एका मित्राने अलिकडेच हा व्हिडो शेअर केलेला. १.०४ पासून पहा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
भारत सरकारने भारत सरकारचे
भारत सरकारने भारत सरकारचे नागरिक असलेल्या (आणि त्यातही अमेरिकन नागरिकत्वासाठी अप्लाय केलेले सोडून) नागरिकांची चिंता करावी. त्यांच्या हितार्थ अमेरिकन हितसंबंधांना भारतातून हाकलून द्यावे वा त्यांचा अपमान करावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काळजी करू नये.
भारत सरकारला काय घंटा काळजी अस्ते त्यांच्या नागरिकांची, ह्याचा अनुभव वॉशिंग्टनातल्या एंबसीत जाऊन घेतला असल्याने + "कुणाचीही काळजी करू नये." असा पर्याय नसल्याने पर्याय १ ला मत दिलेलं आहे.
खरं तर भारत सरकारने कुणाचीच काळजी करू नये, त्यासाठी वेगळे लोक नेमावेत.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हाहाहा
हाहाहा
मी काय म्हणतो, अमेरिकेतले
मी काय म्हणतो, अमेरिकेतले बहुतेक भारतीय सुस्थितीत - धनदांडगे वगैरे म्हणण्यासारखे - आहेत. तर त्यांची काळजी करण्याआधी भारतातच असलेल्या भारतीयांची काळजी घेतली तर? भारतातले भारतीय तसेही जवळच आहेच, आणि सरकारच्या अखत्यारीतच आहेत.
मुद्द्यात दम आहे तुमच्या.
मुद्द्यात दम आहे तुमच्या. स्वराजांना कळवतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
:-)
स्वराजबाई 'ग्लासातल्या' काय?
+१ ज्जे बात.
+१ ज्जे बात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पाने