एका अनुवादाची लघुतमकथा :-)
काही वर्षांपूर्वी "ऐसी अक्षरे" या वेबसाईटीवर "अल्बाट्रॉस सँडविच" नावाने एक नाट्यसंवाद प्रसिद्ध झालेला होता. दोनच व्यक्तींमधला संवाद. संवादाचं स्वरूप काय, तर एकजण दुसर्याला कोडं घालतो आणि दुसरी व्यक्ती ते कोडं सोडवते. गोष्ट म्हण्टली तर लहानच; पण ती ज्या रीतीने मांडली होती, आणि ती रचताना ज्या रीतीने ते कोडं उलगडत गेलं ते केवळ त्यातल्या सस्पेन्समुळे मजेदार होतं असं नव्हे तर, त्या सोडवण्याच्या प्रक्रियेतून तर्कशास्त्र, Approaching a problem with mathematical discipline, Closed Systems अशा अनेक पैलूंवर प्रकाश पडत होता.
- Read more about एका अनुवादाची लघुतमकथा :-)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3372 views
हंपी!
हंपी!
कोणत्याही इतर शहरात अनुभवांचा असा संमिश्र मेळ माझ्या वाट्याला आला नाही. हंपीतील वैष्णवांच्या लाडक्या विष्णू्प्रमाणेच हंपीचे अगणित 'अवतार' पाहायला दोन महिनेदेखील कमीच पडावेत. मी हे दिव्य दोन दिवसांत करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. या मंतरलेल्या दोन दिवसांचं हे वर्णन...
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about हंपी!
- 14 comments
- Log in or register to post comments
- 10902 views
बाजू.. एक घेणे..
Taxonomy upgrade extras
ही बाजू घेणं किंवा ती बाजू घेणं असा बायनरी चॉईस बहुतांश वेळा नसतोच कुणाला.
पण कोणतीतरी एक बाजू घेणं, आणि कोणतीच बाजू न घेणं हे दोन चॉईस मात्र बहुतांश केसेसमध्ये असतात.
न्यूट्रल, डिप्लोमॅटिक, अनबायस्ड आणि मग आपापल्या बाजूनुसार सेक्युलर, फेक्युलर, सिक्युलर, कुंपणावरचे, शेपूटघालू असे बरेवाईट शब्द या उदासीन असणाऱ्या लोकांना लाभतात.
- Read more about बाजू.. एक घेणे..
- 16 comments
- Log in or register to post comments
- 12039 views
पावसाच्या धारा
पावसाच्या धारा
--------------------------------------------------------------------------------
पावसाच्या धारा
भन्नाट वारा
टपटप टपटप
पागोळ्या दारा
पोरं घरामध्ये
बसली अडकून
वीज कडाडे
ढगोबा धडकून
लख्ख प्रकाश
आकाश तडकून
पावसाचा तोरा
धिंगाणा सारा
पावसाच्या धारा
पाणी साठले
त्यात खेळू या
धबक धबक
ते उडवू या
पाण्यात होड्या
चला सोडू या
पाण्यात भोवरा
फिरे गरागरा
पावसाच्या धारा
- Read more about पावसाच्या धारा
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2970 views
त्रिकथा २: आ दा पा दा
मी माधव डोळस उर्फ माध्या डोळस.
एक टाइम माझी पण थोडीशी हवा होती अंडरवर्ल्ड मध्ये.
शिवाय माझं नावही म्हणे २०-३० वर्षांपूर्वीच्या कोणत्यातरी नामचीन गुंडाशी मिळतं जुळतं होतं.
मला खरं तर आधी भारी वाटायचं हे सगळं.
डेअरिंग याहूम आपल्यात पहिल्यापासून.
केशूचा तर उजवा हात होतो मी... आणि डावा हात मदन्या.
पण केशूभाई म्हणायचाच, 'खरा जिगर माध्यातच आहे'
मदन्यात डेअरींगपेक्षा क्रौर्य जास्त होतं...
कुठे झुरळाला चटकेच दे, कुत्र्यांचे पायच बांध, आंधळ्या भिकाऱ्याला टपलीच मार असं काय काय करायला भारी आवडायचं त्याला.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about त्रिकथा २: आ दा पा दा
- 24 comments
- Log in or register to post comments
- 22766 views
ही बातमी समजली का - भाग १९५
Taxonomy upgrade extras
- Read more about ही बातमी समजली का - भाग १९५
- 105 comments
- Log in or register to post comments
- 117695 views
आपला मराठी बिग बॉस

समीक्षेचा विषय निवडा
- Read more about आपला मराठी बिग बॉस
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6430 views
कोबीची वडी by Namrata's cookbook: २
लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
बरीक चिरलेला कोबी(२०० ग्रॅ )
१ वाटी बेसन पीठ (१०० ग्रॅ )
१/२ वाटी तांदळाचे पीठ (५० ग्रॅ)
१/२ चमचा हळद
3 मिरची
3 लसूण पाकळ्या
१/२ आल
कोथिंबीर
२ छोटे चमचे लाल तिखट (optional)
२ छोटे चमचे जिरे
२ छोटे चमचे ओवा
२ छोटे चमचे तिळ
तेल
मीठ
लिंबाचा रस
पाणी
- Read more about कोबीची वडी by Namrata's cookbook: २
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3134 views
"झेंडूची फुले" हा सुप्रसिद्ध कवितासंग्रह रचणार्या प्र. के. अत्रेंच्या स्वर्गस्थ आत्म्याने मला स्फुरवलेले मनाचे श्लोकाष्टक
"झेंडूची फुले" हा सुप्रसिद्ध कवितासंग्रह रचणार्या प्र. के. अत्रेंच्या स्वर्गस्थ आत्म्याने मला स्फुरवलेले मनाचे श्लोकाष्टक -
-----------------------------
मना, सज्ज्ना, श्लोक तू मनाचे लिहावे
मनी धारिष्ट्य बेलाशक पुरेपूर धरावे
वाचोनी श्लोक तव जन बहुश्रुत होती
नि गुणगान तुझे ते जाणी बहु करीती ॥
.................................
मना, सज्ज्ना, ऐशा विचारा धरावे
तुझ्यासारिखा भूमंडळी कोण आहे?
ज्ञानोबा, तुका, एकनाथ, रामदास,
सर्वांहून आहेस तू श्रेष्ठ खास ! ॥
.................................
निखारा मिसळ| तंदूर मिसळ |झणझणीत कट /सँपल by Namrata's CookBook: १
लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
2 कप मटकी
2 मोठे चिरलेला कांदा
12-15 कढीपत्ता
20-25 लसूण
अदरक
2 चमचे मिसळ मसाला (सुहाना)
1/2 चमचे हळद पावडर
1 चमचा लाल तिखट
1 चमचा काळ तिखट
जिरे
मोहरी
2 बारीक चिरलेला कांदा
कोथिंबीर
फरसाण
तेल
लिंबाचा रस
गुळ
- Read more about निखारा मिसळ| तंदूर मिसळ |झणझणीत कट /सँपल by Namrata's CookBook: १
- 50 comments
- Log in or register to post comments
- 30838 views
