अंधविश्वास भाग (3) - सकारात्मक लढा
एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी राहतात, तिथे लोकांचा विश्वास डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about अंधविश्वास भाग (3) - सकारात्मक लढा
- 26 comments
- Log in or register to post comments
- 21658 views
बेरंग - भाग २
यंदाचा उन्हाळा खूपच तापदायक दिसतो आहे. संध्याकाळ तशी आल्हाददायक असते. दिवसभर पण नुसती काहिली. करोडोंची कंत्राटं पास करत असलो तरी आपण काम करतो ते या जुनाट सरकारी ऑफिसात. इथे एअर कंडीशनिंग नाही. डेझर्ट कूलर दिवसभर आवाज करत सुरू असतात पण जीवाची काहिली काही कमी होत नाही. झक मारली न सरकारी नौकरी धरली. नाहीतर सदाकाकाचा मोठा मुलगा. कुठल्याशा कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. सांगतो की दिवसरात्र भन्नाट एसी सुरू असतात. स्वतःच्या केबिनमध्ये बसून काम करतो निवांत. बरेचदा तर घरूनच काम करतो. शिवाय अधून मधून परदेशातही जातो. जिथे जाईल तिथले फोटो आपल्याला आवर्जून पाठवतो.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about बेरंग - भाग २
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6426 views
तुम्हाला कसलीकसली भीती वाटते?
खरडफळ्यावर सध्या गप्पा सुरू आहेत; तुम्ही कोणत्याशा गर्दीच्या ठिकाणी असताना तिथे कोण्या माथेफिरूने अचानक गोळीबार सुरू केला तर. ह्या चर्चेमुळे मला कसली भीती वाटते ते मला स्पष्टच लक्षात आलं.
१. माझ्याकडे बंदूक असणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. त्यामुळे माथेफिरूशी माथेफिरूपणा करणं मला शक्य नाही. (ट्रोलांशी ट्रोलिंग करणं तसं सोपं; त्यासाठी सरकारी परवाना वगैरे भानगडी कराव्या लागत नाहीत.) - ही भीती नाही.
- Read more about तुम्हाला कसलीकसली भीती वाटते?
- 130 comments
- Log in or register to post comments
- 53597 views
पोकेमॉन गो : 20 वर्षांची तपश्चर्या
Taxonomy upgrade extras
आज पोकेमॉन गो (Pokemon Go) या मोबाइल फोनवरच्या गेमने जगात धमाल उडवून दिली आहे. 7 जुलै 2016 साली, म्हणजे अगदी अलीकडेच रिलिज झालेल्या या गेमने जगातील सगळी रेकॉर्डस तोडली आहेत. केवळ एका रात्रीत हा गेम प्रचंड लोकप्रीय झाला व जगभर याच्यावर लोकांच्या उड्या पडू लागल्या. केवळ पहिल्या आठवड्यातच 10 लाखांच्या वर लोकांनी हा गेम डाऊनलोड करून त्याने ट्विटर, फेसबूक, स्नॅपचार्ट, इन्टाग्रॅम व वॉटसअपचे रेकॉर्ड तोडले व 600 कोटी डॉलर्सची कमाई केली. हा गेम चालत खेळायचा गेम आहे. या गेमने लोकांना एवढे वेड लावले आहे की एरवी अजीबात न चालणारी माणसे या गेमच्या निमीत्ताने मैलोंमैल चालायला लागली.
- Read more about पोकेमॉन गो : 20 वर्षांची तपश्चर्या
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5157 views
लख्ख प्रकाश निर्मळ...
एखादी संस्था समाजासाठी खूप काही करत असेल पण त्याच वेळेला तिची पडद्यामागे काही कृष्णकृत्ये चालू असतील तर मग अशा वेळेला काय करावं? ‘त्या कृष्कृत्यांचा मागोवा घेत त्या संस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा? की ती संस्था जे काही चांगलं करत आहे ते पाहून तिच्या उर्वरित कृष्णकृत्यांकडे कानाडोळा करावा?’ असा यक्षप्रश्न नेहमीच कोणत्याही विचारीजनापुढे उभा असतो. पण दुर्दैवाने शंभरपैकी नव्याण्णव किंवा त्याही पेक्षा जास्त वेळेस असे विचारीजन मात्र दुसरा पर्याय निवडताना दिसतात. हाच प्रश्न मार्टी बॅरॉन पुढेही उभा होता. मग त्याने काय केलं? हे जर समजून घ्यायचं असेल तर ‘स्पॉटलाईट’ हा चित्रपट पाहावा लागेल.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about लख्ख प्रकाश निर्मळ...
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3195 views
'डाऊनटन ॲबी' : स्मरणरंजनी कळा
'डाऊनटन अॅबी' ही मालिका संपून बरेच महिने लोटले; सगळ्या सीझन्सच्या डीव्हीड्याही आल्या. एवढ्या उशीरा ह्याबद्दल लिहिण्याचं कारण खरडफळ्यावर आदूबाळने डाऊनटनची तुलना 'सांस भी कभी बहू थी'१शी केली. ह्यामुळे माझ्या ब्रिटीश स्मरणरंजनी२ भावना दुखावल्या आणि मी लिहिण्यासाठी उद्युक्त झाले.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about 'डाऊनटन ॲबी' : स्मरणरंजनी कळा
- 27 comments
- Log in or register to post comments
- 25247 views
ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन
- 5 comments
- Log in or register to post comments
- 6392 views
खाऊजा ची २५ वर्षे आणि पठारेंची स्वगते
परवा रविवारच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये खाजगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरण(खाऊजा) वर्षे झाल्या निमित्ताने विशेषांकात बरेच लेख आले होते. काही दिवसांपूर्वीच मी रंगनाथ पठारे यांचे नामुष्कीची स्वगते हे पुस्तक वाचले होते. आणि प्रतिक्रिया म्हणून हे पुस्तक एकमेकांशी निगडीत आहे असे वाटले. त्याबद्दल थोडे लिहिले होते. ते येथे देत आहे. खाऊजाचे समाजावर झालेले परिणाम या विषयावर विशेषांक काढायला हरकत नाही असे वाटते.
पठारेंची स्वगते
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about खाऊजा ची २५ वर्षे आणि पठारेंची स्वगते
- 23 comments
- Log in or register to post comments
- 20726 views
डोनाल्ड ट्रम्प आणि इमिग्रेशन पॉलिसी
Taxonomy upgrade extras
* (मूळ लेखक स्वामी विश्वरूपानन्द यांच्या पूर्वानुमत्तीने पुनर्प्रकाशित )
माझ्या सारख्या संन्याश्याला काय पडले आहे डोनाल्ड ट्रम्प आणि त्याच्या इमिग्रेशन पॉलिसीशी ? असा प्रश्न आपणास पडणे स्वाभाविक आहे . परन्तु आज एक विचारप्रवर्तक लेख वाचनात आला आणि मग एक विचारचक्र सुरु झाले , मग त्यातून अनेकानेक मुद्दे सुचू लागले जे कुठे ना कुठे भारतीय वैदिक हिन्दू संस्कॄती अन इतिहासाशी संलग्न आहेत ...म्हणूनमग त्यावर विचारमन्थन व्हावे यासाठी हा लेखनप्रपन्च ... असो
- Read more about डोनाल्ड ट्रम्प आणि इमिग्रेशन पॉलिसी
- 26 comments
- Log in or register to post comments
- 30079 views
बेरंग - भाग १
एक कथा लिहितो आहे, कशी वाटते सांगा :
--
बेरंग
( भाग १)
--
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about बेरंग - भाग १
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7697 views
