अजनी, एपी आणि ती उडी
खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडून उठलो. सामान घेऊन दारा जवळ पोचलो, इतक्यांत अजनी स्टेशनचा पहिला साइनबोर्ड मागे गेला. मी पिशवी खांद्यावर चढवली, सूटकेस डाव्या हातात घेतली आणि उजव्या हाताने दांडा धरुन शेवटच्या पायरी वर आलो. आता गाडीचा वेग वाढू लागला होता, आणि मी उडी घेतली...!
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about अजनी, एपी आणि ती उडी
- 59 comments
- Log in or register to post comments
- 40422 views
वृत्त संग्रह
Taxonomy upgrade extras
दोधक!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
- Read more about वृत्त संग्रह
- 157 comments
- Log in or register to post comments
- 190942 views
एक हृदयस्पर्शी प्रेमकथा..एक प्रियकर...M.Jare..."शेवटची भेट " ..♥
एक हृदयस्पर्शी प्रेमकथा..एक प्रियकर...M.Jare..."शेवटची भेट " ..♥
"माझा कोणत्याही कथा
लेखकाच्या पूर्व-परवानगी शिवाय वापरू
नयेत..
काही जण वापर करत आहेत मराठी स्टोरी अँप्स साठी...त्यांला विनंती आहे कि माजा जीवनातल्या कथा आहेत..त्यामुळे वापरू नये..
अन्यथा कायदेशीर कारवाई
करण्यात येईल...
"आज मला तुझा फक्त थोडा वेळ हवाय, माझ हृदय मोकळ
करण्यासाठी..."
"आज आयुष्यात पहिल्यांदाच कुणाशी तरी अगदी खर बोलतोय,
समोरची व्यक्ती नक्की कोण आहे याची खात्री नसतानाही,
आज एकदाच मन मोकळ कराव वाटलं....."
"जाता जाता आठवण म्हणून,
डोळ्यांत अश्रू तू देऊन गेलास,
माझ्या मनाला माझ्यापासूनच,
- Read more about एक हृदयस्पर्शी प्रेमकथा..एक प्रियकर...M.Jare..."शेवटची भेट " ..♥
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4192 views
A4 कागदाचा आकार कसा ठरवला गेला? [इतिहास] [गणित]
आतापर्यंत बऱ्याचदा आपण A4 कागद वापरला असेल. या कागदाची लांबी व रुंदी कशी ठरवली गेली?
ई. स. १९२० मधे जर्मनीत कागदाच्या आकाराचे प्रमाणीकरण (standardization) करण्यासाठी German Institute for Standardization (Deutsches Institut für Normung किंवा DIN) या संस्थेने A सीरीज (अनुक्रम) चा पहिल्यांदा अवलंब केला. यात A0, A1, A2, A3, A4, A5 ... हे आकार प्रमाणित करण्यात आले.
A सीरीज चे वैशिष्ट्य असे की यातल्या कोणत्याही अनुक्रमाच्या कागदाची मधून घडी घातल्यास आपल्याला सीरीज मधला पुढचा आकार मिळतो.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about A4 कागदाचा आकार कसा ठरवला गेला? [इतिहास] [गणित]
- 10 comments
- Log in or register to post comments
- 23151 views
ध्वनी अनुदिनी - पुष्प - १ मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन
नमस्कार,
ऐसी अक्षरेच्या सर्व वाचकांना मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागातर्फे सस्नेह नमस्कार.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ध्वनी अनुदिनी - पुष्प - १ मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5145 views
तुमची सध्याची वादग्रस्त मते कोणती? - १
Taxonomy upgrade extras
कोणताही विषय चालेल. त्या विषयावरचे तुमचे वादग्रस्त / प्रवाहाविरुद्ध मत कोणते ते थोडक्यात सांगा.
कृपया एका कमेंट मधे एकच मत लिहा. दुसऱ्या मतासाठी दुसरी कमेंट वापरा.
उप प्रतिसादांमधून त्या मतावर चर्चा अपेक्षित आहे.
धन्यवाद.
- Read more about तुमची सध्याची वादग्रस्त मते कोणती? - १
- 359 comments
- Log in or register to post comments
- 277711 views
तुमची सगळ्यात नावडती गाणी कोणती ?
Clearing the throat - हिंदी चित्रपटांनी एक गाण्यांची झकास परंपरा व ठेवा दिलेला आहे. मराठी चित्रपटांनी सुद्धा. सर्वात पहिले हिंदी पार्श्वगायक म्हणून कुंदनलाल सैगल यांचे नाव घेतले जाते. खरंखोटं विश्वेश्वरच जाणे. पण त्यानंतर अनेक लोक आले आणि त्यांनी मस्त मस्त गाणी दिली. यात लता, आशा, रफी, किशोर, मन्ना डे, मुकेश, तलत, सुधा मल्होत्रा, कमल बारोट, मिनु, शैलेंद्र सिंग, महेंद्रकपूर, सुमन कल्याणपूर वगैरे मंडळी होती. नंतर साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, आलिशा चिनॉय, सुनिधी वगैरे मंडळी आली. समांतर पणे गझला कव्वाल्यांचा जमाना चालू होताच. संगीताच्या या यशा मागे संगीतकार पण होतेच.
- Read more about तुमची सगळ्यात नावडती गाणी कोणती ?
- 331 comments
- Log in or register to post comments
- 263029 views
राग झुकिनी
सर्वप्रथम एका परदेशात शिक्षणासाठी जावं. तिथे विद्यापीठाच्या निवासस्थानी राहावं. तिथल्या मैत्रांसोबत स्वयंपाकघरात सांस्कृतिक देवाणघेवाण करावी. (या वाक्याचे दोन अर्थ निघतायत का? हॉय? उत्तम! तेच अपेक्षित होतं.) काकडीसारख्या दिसणाऱ्या भाज्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत महत्त्वाच्या ठरतात. (दोन अर्थ? येस्स!!) परदेशात जाईस्तोवर स्वयंपाकघराशी संबंध ठेवलेले नसले तरीही काही इलाज नसल्यागत, शेवटी चुकल्या भुकेल्यांनी वेळेस केळ्याने भूक शमवली तरीही भाज्या खाण्याला पर्याय नसतो. मग स्थानिक सहविद्यार्थ्यांपैकी गाडी बाळगणारं एखादं निरागस, गोंडस सावज पकडावं. त्यांच्याबरोबर दुकानात जाऊन भाज्यांसमोर उभं राहावं.
- Read more about राग झुकिनी
- 26 comments
- Log in or register to post comments
- 32077 views
मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?
वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संतिःत
समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.
हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?
- 101 comments
- Log in or register to post comments
- 37237 views
अशक्य हेडलाइन्स - १
वर्तमानपत्रात आलेल्या ज्या हेडलाइन्स वाचून हसू येते त्यांना इथे संकलित करु शकता. एखाद्या बातमीत वर्णन केलेली विनोदी घटना देखील शेअर करू शकता.
टीप: पॉलिटिकल हेडलाइन्स शक्यतो टाळाव्यात. हलका-फुलका धागा आहे.
- Read more about अशक्य हेडलाइन्स - १
- 19 comments
- Log in or register to post comments
- 12846 views