दाक्षिणात्य भाषातील, अक्षरांचे, शब्दांचे देवनागरी-मराठी लेखन, उच्चारण कसे करावे ? आव्हान !
नमस्कार,
धागा लेखाचे शीर्षक सदस्य विनंती लक्षात घेऊन बदलले आहे.
१) കാഞ്ഞങ്ങാട് या मल्याळम गावाच्या नावाचे देवनागरी-मराठी लेखन कसे करावे ? एक आव्हान !
One Night Stand आणि आपण सगळे
Taxonomy upgrade extras
५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत .
- Read more about One Night Stand आणि आपण सगळे
- 89 comments
- Log in or register to post comments
- 40071 views
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा
(दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे). आज स्वतंत्रता दिवस आहे आणि हा विषय या दिवसा करता ही साजेसा आहे. सज्जनाची रक्षा करूनच आपण आपली स्वतंत्रता टिकवू शकतो आणी देशात रामराज्य प्रत्यक्षात साकार करू शकतो.
जनी जाणता भक्त होऊनी राहें.
गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा
- Read more about जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5464 views
खेळ
.
- Read more about खेळ
- Log in or register to post comments
- 2465 views
जॉर्डनची भटकंती : ०३ : नेबो पर्वत
===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
- Read more about जॉर्डनची भटकंती : ०३ : नेबो पर्वत
- 10 comments
- Log in or register to post comments
- 14638 views
मीठ : त्याची चव, त्याचे सरकणे आणि त्यातले आयोडीन
Taxonomy upgrade extras
मीठ
मीठ म्हणजे सोडियम आणि क्लोरीन यांचे संयुग (NaCl). हे सर्व सजीवांच्या शरीराच्या प्रत्येक पेशीच्या स्वास्थ्यासाठी म्हणजे पर्यायाने संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. तसेच मिठाविना जेवण ही कल्पनाच असह्य आहे.
मिठाची चव
मिठाची चव खारट असते, किंबहुना मिठाच्या चवीला खारट असे म्हणतात :) . मीठ हे रसायनशास्त्रिय संयुगाचा अणू असल्याने कोणत्याही प्रकारे तयार केलेल्या त्या संयुगाची चव एकसारखीच असेल.
- Read more about मीठ : त्याची चव, त्याचे सरकणे आणि त्यातले आयोडीन
- 15 comments
- Log in or register to post comments
- 10865 views
कोंडापूरची दैवते
आंध्र प्रदेश राज्यामधील मेडक जिल्ह्यामध्ये कोंडापूर या नावाचे एक गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला साधारण 1 किमी अंतरावर 35 ते 40 फूट (11 मीटर) उंचीचे एक टेकाड आहे. भारतीय पुरातत्त्व विभागात कार्य करणारे एक ब्रिटिश पुरातत्त्व शास्त्रज्ञ हेन्री कझिन्स (Henry Cousens) यांनी विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात येथे उत्खनन केले होते. या नंतर 1941-42 मध्ये हैद्राबाद संस्थानाचे निझाम यांच्या संस्थाना मध्ये हा भाग मोडत असल्याने या संस्थानाच्या पुरातत्त्व विभागाचे एक अधिकारी, जी. याझदानी या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली संशोधन करणार्या एका पथकाने या जागेवर उत्खनन कार्य केले होते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कोंडापूरची दैवते
- 10 comments
- Log in or register to post comments
- 12084 views
भुताळी जहाज - ४ - मेरी सेलेस्टी
सागरावरील खलाशांवर अनेक अंधश्रध्दांचा पगडा असतो. या अंधश्रध्दा सहजासहजी दूर होत नाहीत. पूर्वीच्या जवळपास प्रत्येक जहाजावर पुढच्या डोलकाठीखाली एक आकृती असे. खलाशांच्या विश्वासानुसार ही आकृती हा जहाजाचा आत्मा असतो! ही आकृती पसंत पडली नाही तर खलाशांनी जहाजावर काम करण्यास नकार दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेच जहाजाच्या नावाबद्दल! जहाजाचं मूळ नाव काही कारणाने बदलण्यात आलं, तर जहाजावर आरिष्टं कोसळतं अशी खलाशांची ठाम समजूत असे. त्यामुळे जहाजाचं नाव बदलण्यास खलाशांचा खूप विरोध होत असे.
- Read more about भुताळी जहाज - ४ - मेरी सेलेस्टी
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3787 views
हिरवे तळ्को़कण
"" सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ्को़कण
राष्ट्र देविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन
झुळ्झुळ गाणे मंजुळवाणे गात वाहति झरे
शिलोच्चयांतुनि झुरुझुरु येथे गंगाजळ पाझरे ""
कवी माधवांची ही कविता.कोकणाच्या सुंदरतेचे वर्णन यात हुबेहुब चिञित केल आहे.आता पावसाळ्याच्या मध्यात या सुंदरतेच दर्शन आम्ही घेत आहो.
- Read more about हिरवे तळ्को़कण
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3702 views
औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी !
Taxonomy upgrade extras
इंग्लिश विकिबुक्सच्या माध्यमातून इंग्लिश मधून मराठी शिकण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. https://en.wikibooks.org/wiki/Marathi हा दुवा आपण पाहू शकता. Marathi language portal/translations येथील आलटून पालटून माहितीच्या माध्यमातून कोणतीही एक माहिती https://en.wikibooks.org/wiki/Marathi येथे आपोआप निवडली जाते.
- Read more about औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी !
- 28 comments
- Log in or register to post comments
- 27023 views