चित्रपट

काला, करिकालन... कालदेव...

डिसक्लेमर....

काला सिनेमा रावणाचा आहे. रामाच्या प्रतिमेला तोडत फोडत रामचे, कृष्णाचे, हिंदूइझमचे रिडल्स उद्ध्वस्त करणारा आहे. बाबासाहेबांच्या रिडल्स इन हिंदूइजमची सिनेमॅटीक वर्जन आहे.

--------—--------------------------

kaala-image

समीक्षेचा विषय निवडा: 

कव्हर स्टोरी

समीक्षेचा विषय निवडा: 

The Reader: वाचाल तर वाचवाल

Kate Winslet म्हटली, कि Titanic मधली उच्चभ्रू, सुसंस्कृत तरुणी आठवते. तिच्यातली उत्स्फूर्त, प्रखर अस्मिता असलेली प्रेयसी जॅक च्या सान्निध्यात समोर येते. त्या व्यक्तिरेखेचा इतका पगडा मनावर होता, की पुढची अनेक वर्ष अभिनेत्री आणि व्यक्तिरेखेतली सीमारेषाच धूसर होती.

समीक्षेचा विषय निवडा: 

सरकार ३- अपेक्षाभंग!

प्रदर्शित होऊन इतके महिने लोटल्यानंतर ह्या चित्रपटाची समीक्षा का लिहावीशी वाटली ह्याचं उत्तर म्हणजे अपेक्षाभंग.
बॉलीवूडात नासक्या चित्रपटांचीही एक मांदियाळी आहे, जिला 'बी'ग्रेड असंही एक नाव आहे. अमिताभ बच्चन, मनोज बाजपेयीं, सुप्रिया पाठक सारखे गुणी कलाकार, आणि रोहिणी हट्टंगडी वगैरेही चित्रपटात असताना, राम गोपाल वर्माचं दिग्दर्शन असताना सरकार ३. चक्क 'बी ग्रेड चित्रपटांमध्ये जातो.

समीक्षेचा विषय निवडा: 

काउंट अॉफ माँटेक्रिस्टो-The Count of Monte Cristo

सक्काळ सक्काळ ही मुंबईतल्या बँक अॉफ बडोदावरच्या लुटीची (https://m.timesofindia.com/city/mumbai/gang-digs-40-ft-tunnel-under-3-sh...) बातमी वाचली अन् द काउंट अॉफ माँटेक्रिस्टो चित्रपटाची बेदम आठवण आली. तसं पाहिलं तर बोगदा खणून चोऱ्या करणं जेलातून पोबारा करणं ह्या थीमेवर कैक हिंदी, अहिंदी चित्रपट आले, काही गाजलेही. पण त्यातल्यात्यात मला हाच चित्रपट आवडलेला.

समीक्षेचा विषय निवडा: 

शिंजुकू इंसिडेंट-Shinjuku Incident

आचरटबाबांनी खफवर सिरीया/म्यानमार इ इ देशांतून दुसऱ्या देशात जाणारे निर्वासितांचा विषय काढला आणि दिवाळी अंकातील संकीर्ण सदरात मिलींद यांचं घानातल्या करीमची सातवी चूक हे ही वाचण्यात आलं होतं. म्हणून यावर आधारीत समीक्षा. निर्वासितांच्या आयुष्यावरचे अनेक चित्रपट अनेक देशांमध्ये आले. त्यातलाच एक चित्रपट हाँगकाँग मधला 'शिंजुकू इंसिडेंट'.

समीक्षेचा विषय निवडा: 

बीबीसीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स

आपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्‍या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच इण्टरेस्ट ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा 'रेल फॅन च्या नजरेतून' पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील.

समीक्षेचा विषय निवडा: 

‘व्हॉय वी ट्रीट एनीमल्स लाइक एनीमल्स’-रैक्स हैरिसन

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

अविस्मरणीय हाॅलीवुड-

आपण जनावरांसोबत जनावरां सारखं कां वागतो...! खरं म्हणजे वेळ पडल्यावर ही जनावरं आपल्या साठी जीव सुद्धा देतात...?

समीक्षेचा विषय निवडा: 

मिडल मॅन

एका फनिवारी मित्रांबरोबर बसलो नेहमी सारखं. ह्यावेळी मात्र क्वचितवालं हॉटेल होत. कधीकधी करतो (म्हणजे जास्तवेळेस कॅश देतो) तसं ह्यावेळीही कार्ड स्वॅप केलं. अन् हाय दैया, डेबिट मॅसेज आला, त्यातलं शेवटचं वाक्य "at xyz bar and restaurant" हे वाचून तोंड कुच्चळ करुन त्या मॅसेजकडं बघण्यापलिकडे पर्याय नव्हता. एकदमच मिडल मॅन नावाचा चित्रपट झरझर मनात येउन गेला.
चित्रपट तसा पॉर्न व्यावसायाशी संबंधित आहे आणि ज्याप्रकारे चित्रपटाची प्रस्तावना होते ते आपोआप पटायला लागतं (पटायला पेक्षा रीलेट व्हायला लागतं).
दोन गर्दुल्ल्या मित्रांभोवती कथानक फिरताना नायक मिडल मॅन ठरतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - चित्रपट