खेळ
भा. रा. भागवत प्रश्नमंजूषा
तुम्ही स्वतःला पुस्तकातला किडा समजता? जेवता खाता पुस्तकं वाचून, चश्मिष्ट म्हणून चिडवून घेऊन, पुस्तकात नाक खुपसून तुमचं लहानपण गेलंय? फास्टर फेणे, बिपिन बुकलवार, नंदू नवाथे आणि रॉबिन हुड ही नावं तुम्हांला मित्रासारखी जवळची वाटतात? ज्यूल व्हर्न आणि एच. जी. वेल्स आणि आर्थर कॉनन डॉयल या लोकांशी तुमची ओळख मराठीतून झालीय? द्या टाळी!
मग भारांना तुम्ही किती ओळखता ते आजमावून बघाच! ही आमची प्रश्नमंजूषा भा. रा. भागवतांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सहर्ष सादर...
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about भा. रा. भागवत प्रश्नमंजूषा
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6220 views
थरार..... ! फ़क्त (?) आठ सेकंदांचा !!
मी थोडा चक्रावलोच होतो. यावेळी जानेवारीत होणार्या आमच्या वार्षिक सेल्स मिटींग्जमध्ये एक संध्याकाळ 'नॅशनल वेस्टर्न स्टॉक शो' साठी राखीव ठेवण्यात आलेली होती. 'वेस्टर्न' हा शब्द ऐकला की त्याबरोबर आम्हाला एकतर 'कल्चर' आठवते नाहीतर 'म्युझिक'. त्यात मी जेव्हा अमेलियाला (एक अमेरिकन सहकारी) जेव्हा या तथाकथीत स्टॉकशो बद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली... इट्स रोडीओज विशाल.... ! दुर्दैवाने (हा दोष तिच्या अमेरिकन उच्चाराचाही आहे म्हणा) आम्ही ते रेडीओज असे ऐकले आणि मनातली 'वेस्टर्न म्युझिक' ही संकल्पना अजुन पक्की झाली.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about थरार..... ! फ़क्त (?) आठ सेकंदांचा !!
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5402 views
बॉक्सिंग या खेळप्रकारावर बंदी घातली पाहिजे!
प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटीने काम केलेल्या मेरी कोम हा चित्रपट खोर्यांने पैसे कमवत असताना किंवा सरितादेवी या महिला बॉक्सिंगपटूच्या अगम्य वागणुकीमुळे माध्यमांना चघळण्यासाठी भरपूर काही मिळत असताना बॉक्सिंग हा खेळच नको अशी भाषा करणार्याला वेड्यात काढण्याची शक्यता जास्त आहे.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about बॉक्सिंग या खेळप्रकारावर बंदी घातली पाहिजे!
- 33 comments
- Log in or register to post comments
- 16817 views
राष्ट्रकुल स्पर्धा २०१४: ग्लासगो
आजपासून ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होत आहेत, या ३ ऑगस्ट पर्यंत चालतील. २०१०मध्ये भारतात झालेल्या या स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी खूपच चांगली झाली होती व ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारताने दुसरे स्थान पटकावले होते. आता यावेळी काय होते ते पहायचे.
सदर धागा या स्पर्धेविषयी चर्चा, माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी आहे. विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन करण्यासाठी वेगळा धागा आहेच (दुवा शेवटी देतोय) त्याचा वापर करावा.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about राष्ट्रकुल स्पर्धा २०१४: ग्लासगो
- 25 comments
- Log in or register to post comments
- 13851 views
अमेरीकेतील सायकल शर्यत- भारतीय सायकलपटू!
अमेरीकेत होणार्या रेस अक्रॉस अमेरीका या ३००० (होय, हजार) मैल सायकल शर्यतीत सुमित पाटील नावाच्या भारतीय खेळाडूची निवड झालेली आहे. भारतात असाल तर याबद्दल तुम्ही कदाचित ऐकले असेल. शर्यतीदरम्यान होणार्या खर्चाकरीता सुमितला आर्थिक मदतीची गरज आहे. या धाग्याचा उद्देश केवळ त्यांची मदतीची हाक अनेकापर्यंत पोहोचवण्याचा आहे. मदत करण्याकरता किंवा आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या दुव्यावरती संपर्क करावा.
https://www.indiegogo.com/projects/india-at-race-across-america-2014
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अमेरीकेतील सायकल शर्यत- भारतीय सायकलपटू!
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2994 views
ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट: अर्थात आपल्या परसातील पक्ष्यांची मोजणी
येत्या १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या दरम्यान जगभरात 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट' होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही थोर करायचं नाहिये तर या चार दिवसांत तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला जे जे पक्षी दिसले त्या त्या पक्षांची नोंद करून ती तुम्ही www.ebird.org वर करायची आहे.
- Read more about ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट: अर्थात आपल्या परसातील पक्ष्यांची मोजणी
- 161 comments
- Log in or register to post comments
- 59000 views
2018 बुद्धिबळ विश्व विजेतेपद स्पर्धा
विश्वविजेतेपदासाठीची स्पर्धा लंडनमध्ये सुरू झालेली आहे. त्यानिमित्ताने हा धागा. कार्लसेन विरुद्ध फाबियानो कारुआना.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about 2018 बुद्धिबळ विश्व विजेतेपद स्पर्धा
- 48 comments
- Log in or register to post comments
- 22574 views
संस्थळाबाबत आकडेमोड - २
१०० जोर्दार लेखक.
ऐसीवरच्या एकूण ७ हजार लेखांपैकी कोण आहेत टॉप लेखक?
हे घ्या. काही नावं अनपेक्षित असतील तर काही अपेक्षित. बघा तुम्हीच.
(शुचीमामींचे सगळे आयडी ह्यात कुठेकुठे असतील, ते एकत्र करणं माझ्या अवाक्यातलं काम नाही, सॉरी!)
राकु - ह्यांनी तुफान लेखन केलंय तेही इवल्याश्या काळात. ते अधिक काळ राहिले असते तर .. लोल.
गब्बर सिंगांचं लेखन बहुतेक "ही बातमी समजली का" मुळे असावा असा सौशय आहे.
मिलिंदभौंच्या कविता आणि काही एकोळी धागे असले तरी नो सरप्राईज.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about संस्थळाबाबत आकडेमोड - २
- 11 comments
- Log in or register to post comments
- 7475 views
१५ वे गिरिमित्र संमेलन - ‘गिर्यारोहण आणि महिला’
नमस्कार,
महाराष्ट्रातील तमाम भटक्यांचं हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या गिरिमित्र संमेलनाचे हे १५ वे वर्ष ! संमेलन दि. ९ व १० जुलै २०१६ या दिवशी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे संपन्न होणार असून ते यंदा एका नव्या स्वरुपात साजरे होणार आहे. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे - 'गिर्यारोहण आणि महिला'.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about १५ वे गिरिमित्र संमेलन - ‘गिर्यारोहण आणि महिला’
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3471 views