साहित्य
हॅरी पॉटरबद्दल.
Taxonomy upgrade extras
अनेकांसाठी हा प्रतिसाद म्हणजे 'वरातीमागून घोडे' असेल पण मागच्या एका धाग्यात मेघनाने "ह्या स्नॉबिशपणापायी अजून हॅरी पॉटर वाचलं नव्हतं" असं म्हटलं होतं आणि मुक्तसुनित यांनीही कुठेतरी मुलासाठी हॅरी पॉटर वाचायला कसं आहे अशी विचारणा केली होती त्यामुळे आमच्यासारखे अनेक इथे असावेत असा माझा समज आहे. तरं हे पुस्तक आमच्या कन्यारत्नाच्या कृपेने आमच्या घरात घुसलं आणि मला त्याबद्दल आवर्जून काही लिहावसं वाटलं.
- Read more about हॅरी पॉटरबद्दल.
- 51 comments
- Log in or register to post comments
- 24629 views
रमले मी!
Taxonomy upgrade extras
www.pustakjatra.com चे श्री. राज जैन यांनी एक छान विषय डोक्यात घुसवला....
ते म्हणाले,
"आयुष्यात एकदा का होईना वाचावीच अश्या पुस्तकांची सूची करू या असे मनात आहे.... चला करा सुरवात!
आपली आवडती पुस्तके सांगा!"
अन भरभर यादी तयार होत राहिली ---
समग्र जी.ए. कुलकर्णी (अनुवादित पुस्तकांसहित, जसे की रान-गाव-शिवार,वाटेवरला प्रकाश, सोन्याचे मडके)
समग्र माधव आचवल
समस्त इंदिरा संत
समग्र विजय पाडळकर
दुर्गा भागवतांची निवडक - उदा. व्यासपर्व, पैस
समग्र चिं. त्र्यं. खानोलकर
समग्र पु. शि. रेगे
समग्र मेघना पेठे
इरावती कर्वे - युगांतर
समग्र भैरप्पा
समग्र प्रकाश नारायण संत
समग्र कविता महाजन
- Read more about रमले मी!
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2705 views
मिर्झा गालिब - अनुवाद सेतु माधवराव पगडी.
Taxonomy upgrade extras
मिर्झा गालिबच्या साहित्याचे सेतु माधवराव पगडी यांनी अनुवाद केलेले पुस्तक शोधत आहे. पॉप्युलर प्रकाशनचे हे जुने पुस्तक आता तिथेही उपल्ब्ध नाही. पुन्हा नव्याने काढतील याची शक्यता दिसत नाही.
कुणाकडे मिळू शकल्यास, फोटोप्रत काढून घेता येऊ शकेल.
फोटोप्रत काढून पुस्तक आठवणीने व `नक्की' परत करण्यात येईल.
कुणी थेट फोटोप्रत दिली तर त्याचा खर्चही पाठवता येईल..
मदतीच्या अपेक्षेने इथे विचारले आहे.... सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा बाळगली आहे..
धन्यवाद!
- Read more about मिर्झा गालिब - अनुवाद सेतु माधवराव पगडी.
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3937 views
लिहितं राहण्याची खोड !
Taxonomy upgrade extras
वाचन ऐन बहरात असताना मन:पूर्वक सारे काही वाचत होते. `अंतर्नाद', `अनुभव' अशा मासिकांची सभासद होते. दरमहा नियमितपणे वाचन सुरू असे. अजूनही काही मासिके येत असतात. पण वाचनातील नियमितता आता उरलेली नाही.
मात्र तेव्हा एकीकडे काही टिपणे ठेवत असे. ती पुन्हा आता वाचताना जे वाटले, ते इथे शेअर करते आहे.
ह्यात नवे काही नाही. माझ्याप्रमाणेच हा अनुभव अनेकांना असेल,
तरीपण-----
‘लिहितं राहण्याची खोड, लिहिल्याशिवाय पूर्ण होणार नाही.....’
०५.०९.२००७
आत्मचरित्रांविषयी एक गंमतीदार गोष्ट ‘अंतर्नाद’ च्या एका अंकात वाचली. ‘वाचणार्याचे लिहिणार्यास’ ह्या लेखात श्री. अवधूत परळकर लिहितात,
- Read more about लिहितं राहण्याची खोड !
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2605 views
वाचनप्रेमींना जाहिर प्रश्न....
Taxonomy upgrade extras
इथल्या सर्व पुस्तक्वेड्यांबद्दल मला सदैव पडणारे काही असूयायुक्त प्रश्नः-
तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?
काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता?(ह्याचं उत्तर जितकी जणं देतील तितकं चांगलच;
शिवाय नगरिनिरंजन ह्यांनीही ह्या प्रश्नाकडं दुर्लक्ष केलं नाही तर बरं होइल.)
.
पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का?
आपल्या मूलभूत गरजांवर नियंत्रण ठेवता, की त्या भागवण्याइतकी संपत्ती तुमची कमावून झालिये?
- Read more about वाचनप्रेमींना जाहिर प्रश्न....
- 59 comments
- Log in or register to post comments
- 35838 views
कॉपिराइट आणि मराठी साहित्य
Taxonomy upgrade extras
आज कोलटकरांच्या कवितेच्या हक्काबाबत सुप्रिम कोर्टाने प्रकाशक अशोक शहाणे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर -
१. लोकसत्ता या दैनिकाने ही बातमी पहिल्या पानावर सर्वात वर मुख्य बातमी म्हणून छापली.
२. एबीपी माझा या वाहिनीने ही बातमी लावून धरली. रात्री ९ वाजताच्या कार्यक्रमात त्यावर चर्चाही झाली. अशोक शहाणे व संदीप खरे या दोघांशी झालेली बातचित पुन्हा रात्री अकरा वाजता दाखवणार आहेत.
याविषयी फेसबुकवरची पहिली प्रतिक्रिया मी गणेश मतकरी यांची वाचली. त्यांच्या भिंतीवर याबाबत चर्चा सुरू झाली; तिथं प्रतिक्रिया नोंदवून मी ती चर्चा माझ्या भिंतीवर शेअर केली.
- Read more about कॉपिराइट आणि मराठी साहित्य
- 61 comments
- Log in or register to post comments
- 22934 views
सायन्स फ़िक्शन कादंबरी : नवलाईच्या खेळाचा नावल अनुभव
Taxonomy upgrade extras
माणसाला ज्ञात नसलेल्या, त्याच्या अनुभवविश्वाबाहेरच्या -¬¬¬ पृथ्वीपलीकडच्या विश्वाबद्दल बरेच काही लिहिले वा बोलले गेले आहे आणि जाईल. त्या-त्या काळात विशिष्ट समाजाच्या तर्कदृष्टीला, परंपरांना धरुन अज्ञात जगाबद्दलचे ज्ञान मांडले गेले आहे. कधी ते माणसाच्या गोष्ट-विश्वाचा भाग बनले; उदाहरणार्थ, लोककथांमधून वा देवादिकांच्या गोष्टींमधून. तर कधी, जगभरातल्या विविध तत्त्वज्ञानात्मक मांडणीतून वेगवेगळे जग आणि तिथे वास करणारे जीव यांच्याबद्दलची मांडणी विविध रूपांत प्रगट झालेली आहे.
- Read more about सायन्स फ़िक्शन कादंबरी : नवलाईच्या खेळाचा नावल अनुभव
- 8 comments
- Log in or register to post comments
- 3590 views
'दुनियादारी'च्या निमित्तानं
Taxonomy upgrade extras
काल 'दुनियादारी' पाहायचा विचार होता. 'उंह, मराठी सिनेमा तर आहे. मिळतील आयत्या वेळी तिकिटं' असा फाजील विश्वास. नडला. मल्टिप्लेक्स तर मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थेटरातले खेळही हाउसफुल्ल!
- Read more about 'दुनियादारी'च्या निमित्तानं
- 49 comments
- Log in or register to post comments
- 24450 views
रामायण व महाभारत - भाग ३
रामायण व महाभारतातील काही पात्रे - काही प्रमुख, काही कमी महत्त्वाची, काही दुर्दैवी, काही सुदैवी.
- Read more about रामायण व महाभारत - भाग ३
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1546 views
रामायण व महाभारत - भाग २
रामायण व महाभारत या दोन कथांत काही साम्ये आढळतात, आणि काही फरकही.
- Read more about रामायण व महाभारत - भाग २
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1443 views