दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
३ जुलै
जन्मदिवस : लेखक फ्रांझ काफ्का (१८८३), तत्त्वज्ञ गुरूदेव रामचंद्र रानडे (१८८६), पहिल्या महिला कुलगुरू हंसा मेहता (१८९७), स्वातंत्र्यसैनिक न्यायमूर्ती बॅ. वि.म. तारकुंडे (१९०९), गायक अभिनेते श्रीपाद नेवरेकर (१९१२), लेखक, नेपथ्यकार, वेशभूषाकार, कलासमीक्षक, इतिहास आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक द. ग. गोडसे (१९१४), राष्ट्रपती पुरस्कार विजेता अभिनेता, दिग्दर्शक एस. व्ही. रंग राव (१९१८), लेखिका सुनीता देशपांडे (१९२६), सिनेदिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन (१९४१), लेखक रोहिंटन मिस्त्री (१९५२), क्रिकेटपटू सर रिचर्ड हॅडली (१९५२), अभिनेता टॉम क्रूझ (१९६२), 'विकीलीक्स'चा संस्थापक, पत्रकार ज्यूलियन असांज (१९७१), क्रिकेटपटू हरभजनसिंग (१९८०)
मृत्युदिवस : संतकवी नामदेव (१३५०), 'द डोअर्स' गायक जिम मॉरिसन (१९७१), सिनेअभिनेता राजकुमार (१९९६), संगीतकार, गायक, गोवा-स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके (२००२), अभिनेता सतीश तारे (२०१३)
---
स्वातंत्र्यदिन : अल्जिरीया (१९६२)
१८५० : इस्ट इंडीया कंपनीने राणी व्हिक्टोरियाला कोहिनूर हिरा सुपूर्त केला.
१८५२ : म. फुले यांनी दलितांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१८८४ : न्यू यॉर्क शेअर बाजारातला 'डाऊ जोन्स' इंडस्ट्रीयल अॅव्हरेज सर्वप्रथम प्रकाशित.
१९३६ : 'सायकल कर' आकारणीचा पुणे नगरपालिकेचा ठराव नागरिकांच्या एकजुटीमुळे फेटाळला गेला.
१९३८ : मॅलराड या वाफेच्या इंजिनाने वेगाचा जागतिक विक्रम स्थापित केला (प्रतितास २०२ किमी).
१९९८ : 'सत्या' चित्रपट प्रदर्शित.
२००५ : स्पेनमध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता.
२००८ : पहिल्या राष्ट्रीय विमुक्त-भटके-निमभटके आयोगाने भटक्या समाजाच्या सर्वांगीण स्थितीचा आढावा घेणारा अहवाल भारत सरकारला सादर केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.