दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
५ जुलै
जन्मदिवस : डेव्हिसकपचे जन्मदाते ड्वॉईट फीली डेव्हिस (१८७९), गायक इनायतखाँ (१८८२), लेखक, सिनेदिग्दर्शक व चित्रकार जॉं कोक्तो (१८८९), लेखक आनंद साधले (१९२०), सहकारमहर्षी कलप्पा बाबुराव आवाडे (१९३०), लेखक वसंत मिरासदार (१९३२), उद्योगपती महादेव रामचंद्र बुघले (१९३६), ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (१९९५)
मृत्युदिवस : फोटोग्राफीच्या आद्य संशोधकांपैकी एक जोसेफ निसेफोर द निएप्स (१८३३), न्यूक्लीक आम्लांची रासायनिक रचना शोधणारा नोबेलविजेता आलब्रेख्त कोसेल (१९२७), शिक्षणतज्ज्ञ डॉ. दि.धों. कर्वे (१९८०), साहित्यिक, डावे विचारवंत तिरुनल्लूर करुणाकरन (२००६), कवी तुळसी परब (२०१६)
---
जलसंपत्ती दिन.
स्वातंत्र्यदिन : व्हेनेझुएला (१८११), अल्जिरीया (१९६२), केप व्हर्दे (१९७५)
१६८७ : न्यूटनचे प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे पुस्तक प्रकाशित.
१८६५ : वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा इंग्लंडमध्ये लागू.
१९०५ : लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
१९१३ : बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
१९१६ : पुण्यात महर्षी कर्वेंच्या पुढाकाराने महिला विद्यापीठाचे वर्ग सुरू झाले. याच दिवशी भारतवर्षी महिला विद्यापीठाची (एस. एन. डी. टी) स्थापना.
१९४६ : पॅरीस फ्रान्समध्ये बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथम बाजारात.
१९५४ : बीबीसीने पहिले दैनंदिन टीव्ही वार्तापत्र सुरू केले.
१९७५ : आर्थर अॅश विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकणारा प्रथम कृष्णवर्णीय व्यक्ती ठरला.
१९७७ : निवडून आलेले पहिले पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना जनरल झिया उल हक यांच्या नेतृत्वाखालील लष्करी उठावाद्वारे पदच्युत केले गेले.
१९८४ : भारतीय विमान लाहोरला पळवून नेले, पण दुसऱ्या दिवशी चाचे शरण येऊन सर्व २६४ प्रवासी सुखरूप मुक्त.
१९८७ : एलटीटीईकडून श्रीलंकन सैन्यावर पहिला आत्मघातकी हल्ला.
१९९६ : 'डॉली' या जगातील पहिल्या 'क्लोन' मेंढीचा जन्म.
२००० : 'आकाश' या भारतीय बनावटीच्या मिसाईलची यशस्वी चाचणी.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 4 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- प्रभुदेसाई
- अबापट
- गवि